• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

मतदान कार्डसोबत आधार क्रमांकाची जोडणी करा – जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 26, 2022
in जळगाव, सामाजिक
0
मतदान कार्डसोबत आधार क्रमांकाची जोडणी करा – जिल्हाधिकारी अभिजीत राऊत
Share on FacebookShare on Twitter

जळगाव : जिमाका वृत्तसेवा

भारत निवडणूक आयोगाच्या शिफारशीनुसार केंद्र शासन, विधी व मंत्रालय अधिसूचनेनुसार मतदान कार्ड आधार क्रमांकाशी संलग्न करण्यात येणार आहे. या सुधारणांची अंमलबजावणी दिनांक 1 ऑगस्ट, 2022 पासून लागू होणार आहे. तरी आधार क्रमांक मतदार कार्डशी जोडणे व प्रमाणिकरणासाठी राबविण्यात येणा-या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी मतदारांना केले आहे.

या अनुषंगाने मतदार नोंदणी संबंधी नमुना अर्ज 1, 2 2 अ, 3,6,7, 8, 11, 11अ, 11ब, 18 आणि 19 मध्ये बदल करण्यात आलेले असून आधार क्रमांक संकलनासाठी अर्ज क्रमांक 6 ब निश्चित केला आहे. निवास स्थलांतरित करण्यासाठी विद्यमान मतदार यादीतील नोंदी दुरसत् करण्यासाठी / EPIC बदलण्यासाठी तसेच दिव्यांग मतदार चिन्हांकीत करण्यासाठी / नमुना अर्ज 8 वापरण्यात येणार आहे.

या कार्यक्रमांतर्गत 1 ऑगस्ट 2022 पासून 1 एप्रिल 2023 पर्यंत बीएलओ यांच्यामार्फत घरोघरी भेटी देवून व विशेष शिबिराच्या आयोजनाव्दारे मतदारांचे आधार क्रमांक फॉर्म क्रमांक 6 ब व्दारे जमा करण्यात येणार आहेत. प्रत्येक मतदारांकडून आधार क्रमांक विहीत स्वरुपात व विहितरितीने मिळविण्यासाठी वैधानिकरीत्या मतदार नोंदणी अधिकारी (ERO) यांना प्राधिकृत करण्यात आलेले आहे. याकामी मतदारांना अर्ज क्रमांक 6 ब च्या छापील प्रती उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच मतदारांना ऑनलाईन पद्धतीने आधार क्रमांक भरण्यासाठी अर्ज क्रमांक 6 ब ERONET, GARUDA App. NVSP. VHP या पोर्टलचा देखील वापर करता येणार आहे.
मतदार यादीशी आधार क्रमांकाची जोडणी करणे मतदारांस ऐच्छिक आहे. तसेच मतदाराचा आधार क्रमांक गोपनीय ठेवण्यात येणार आहे. तथापि, आधारकार्ड उपलब्ध नसल्यास मतदारांना मतदार यादीतील नावाचे प्रमाणिकरण करण्यासाठी व दुबार नोंदी टाळण्यासाठी विहीत केलेल्या 11 कागदपत्रांपैकी 1 कागदपत्र सादर करणे आवश्यक आहे. ज्यामध्ये पासपोर्ट, वाहन चालक परवाना, छायाचित्रअसलेले शासकीय कर्मचारी ओळखपत्र, छायाचित्र असलेले बँकेचे, पोस्टाचे पासबुक, पॅनकार्ड, NPR अंतर्गत RGI व्दारे दिले गेलेले स्मार्ट कार्ड, मनरेगा कार्यपत्रिका. कामगार मंत्रालयाव्दारे दिले गेलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, छायाचित्र असलेले निवृतीवेतन दस्तावेज, खासदार, आमदार, विधान परिषद सदस्य यांना दिलेले ओळखपत्र, आधारकार्ड यांचा अंतर्भाव आहे, असे निवडणूक विभागाने कळवले आहे.

Related Posts

महापौर दीपमाला काळे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग ७ मध्ये भाजपतर्फे वृक्षारोपण, रक्तदान !
जळगाव

महापौर दीपमाला काळे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग ७ मध्ये भाजपतर्फे वृक्षारोपण, रक्तदान !

July 16, 2026
शेठ ला.ना.सा.विद्यालयात महाकवी कालिदासदिन कार्यक्रमाने संस्कृत मंडळाची स्थापना !
जळगाव

शेठ ला.ना.सा.विद्यालयात महाकवी कालिदासदिन कार्यक्रमाने संस्कृत मंडळाची स्थापना !

July 16, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

आई बोलविण्यासाठी गेली असता मुलाचा दिसला मृतदेह !

July 16, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !
क्राईम

वाळूमाफियांचा थयथयाट : भरधाव वाळूच्या डंपरने तरुणाला चिरडले; दोन्ही पायांचा चेंदामेंदा, चालक फरार

July 16, 2026
भरधाव कारची रिक्षेला समोरासमोर धडक; २८ वर्षीय रिक्षाचालकाचा दुर्दैवी मृत्यू !
क्राईम

भरधाव कारची रिक्षेला समोरासमोर धडक; २८ वर्षीय रिक्षाचालकाचा दुर्दैवी मृत्यू !

July 16, 2026
जळगावात मोठी कारवाई : एमआयडीसीतील गोदामावर धाड; १२.१५ लाखांचा गुटखा जप्त, दोघांना अटक !
क्राईम

जळगावात मोठी कारवाई : एमआयडीसीतील गोदामावर धाड; १२.१५ लाखांचा गुटखा जप्त, दोघांना अटक !

July 16, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
महापौर दीपमाला काळे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग ७ मध्ये भाजपतर्फे वृक्षारोपण, रक्तदान !

महापौर दीपमाला काळे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग ७ मध्ये भाजपतर्फे वृक्षारोपण, रक्तदान !

July 16, 2026
शेठ ला.ना.सा.विद्यालयात महाकवी कालिदासदिन कार्यक्रमाने संस्कृत मंडळाची स्थापना !

शेठ ला.ना.सा.विद्यालयात महाकवी कालिदासदिन कार्यक्रमाने संस्कृत मंडळाची स्थापना !

July 16, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

आई बोलविण्यासाठी गेली असता मुलाचा दिसला मृतदेह !

July 16, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !

वाळूमाफियांचा थयथयाट : भरधाव वाळूच्या डंपरने तरुणाला चिरडले; दोन्ही पायांचा चेंदामेंदा, चालक फरार

July 16, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group