• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

रोकड घेऊन पसार झालेल्या चालकास अटक

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 27, 2022
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
रोकड घेऊन पसार झालेल्या चालकास अटक
Share on FacebookShare on Twitter
जळगाव : प्रतिनिधी
शहरातील एमआयडीसी परिसरात एका ठिबकच्या कंपनीतील गाडीवर चालक म्हणून असलेल्या एका युवकाने ठिबक नळ्यांच्या मालाची डीलीव्हरी केल्यानंतर आलेली रक्कम घेऊन पसार झालेल्या चालकास एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने नेरी येथून अटक केली आहे.
मिळालेली माहिती अशी की,  एमआयडीसी परिसरातील ठिबक नळ्या तयार करणा-या कंपनीत पंकज सोनवणे हा चालक म्हणून कामाला होता. गेल्या वर्षी सन 2021 मधे कंपनी व्यवस्थापक चिराग शहा यांनी चालक पंकज सोनवणे यास जालना येथील तिघा व्यापा-यांकडे ठिबक नळ्या घेऊन रवाना केले होते. जालना येथील तिघा व्यापा-यांकडून जमा करण्यात आलेली एकुण रक्कम 2 लाख 81 हजार 400 रुपये त्याने कंपनीत जमा केली नाही. आपल्या ताब्यातील बोलेरो पिक अप वाहन एमआयडीसी परिसरात लावून तो पसार झाला होता. याप्रकरणी व्यवस्थापक चिराग शहा यांनी 5 मार्च 2021 रोजी एमआयडीसी पोलिस स्टेशनला त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

Related Posts

 गजनी सरकार, विसरभोळा कारभार ; रोहित पवारांची विधान भवनात पोस्टरबाजी !
जळगाव

 गजनी सरकार, विसरभोळा कारभार ; रोहित पवारांची विधान भवनात पोस्टरबाजी !

July 1, 2025
खान्देशात कॉंग्रेसला मोठा धक्का : दिग्गज नेता भाजपात दाखल !
जळगाव

खान्देशात कॉंग्रेसला मोठा धक्का : दिग्गज नेता भाजपात दाखल !

July 1, 2025
भरधाव डंपरच्या धडकेत विद्यार्थिनीचा दुर्देवी मृत्यू !
क्राईम

भरधाव डंपरच्या धडकेत विद्यार्थिनीचा दुर्देवी मृत्यू !

July 1, 2025
खळबळजनक : ‘साई’ नावाच्या तीन मित्रांचा खोदलेल्या खड्ड्यात बुडून दुर्दैवी अंत !
क्राईम

खळबळजनक : ‘साई’ नावाच्या तीन मित्रांचा खोदलेल्या खड्ड्यात बुडून दुर्दैवी अंत !

July 1, 2025
इतकं भंपकपणा बरा नव्हे ! बस कर पगली…रोहिणी खडसेंचा हल्लाबोल !
क्राईम

इतकं भंपकपणा बरा नव्हे ! बस कर पगली…रोहिणी खडसेंचा हल्लाबोल !

July 1, 2025
दुचाकी व ट्रकचा भीषण अपघातात २६ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू !
क्राईम

दुचाकी व ट्रकचा भीषण अपघातात २६ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू !

July 1, 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
 गजनी सरकार, विसरभोळा कारभार ; रोहित पवारांची विधान भवनात पोस्टरबाजी !

 गजनी सरकार, विसरभोळा कारभार ; रोहित पवारांची विधान भवनात पोस्टरबाजी !

July 1, 2025
खान्देशात कॉंग्रेसला मोठा धक्का : दिग्गज नेता भाजपात दाखल !

खान्देशात कॉंग्रेसला मोठा धक्का : दिग्गज नेता भाजपात दाखल !

July 1, 2025
वाजत – गाजत या; ठाकरे बंधूंचे संयुक्त पत्रकाद्वारे जनतेला आवाहन !

वाजत – गाजत या; ठाकरे बंधूंचे संयुक्त पत्रकाद्वारे जनतेला आवाहन !

July 1, 2025
भरधाव डंपरच्या धडकेत विद्यार्थिनीचा दुर्देवी मृत्यू !

भरधाव डंपरच्या धडकेत विद्यार्थिनीचा दुर्देवी मृत्यू !

July 1, 2025

Recent News

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group