• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home सामाजिक

आता व्हॉट्सॲप वापरण्यास पैसे? जाहिरातमुक्त सेवेसाठी सबस्क्रिप्शन आणण्याची तयारी !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
January 27, 2026
in सामाजिक, वाणिज्य, व्यवसाय
0
आता व्हॉट्सॲप वापरण्यास पैसे? जाहिरातमुक्त सेवेसाठी सबस्क्रिप्शन आणण्याची तयारी !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २७ जानेवारी २०२६

आज जवळपास प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये असलेल्या व्हॉट्सॲपबाबत महत्त्वाची चर्चा सुरू झाली असून, भविष्यात हे अ‍ॅप वापरण्यासाठी युजर्सना पैसे मोजावे लागू शकतात. मेटा कंपनी व्हॉट्सॲपसाठी सबस्क्रिप्शन मॉडेल आणण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मिळत आहेत. म्हणजेच, जाहिराती न पाहता व्हॉट्सॲप वापरायचा असेल, तर युजर्सना सबस्क्रिप्शन घ्यावे लागू शकते.

गेल्या वर्षी मेटा कंपनीने व्हॉट्सॲपच्या स्टेटस आणि चॅनेल्समध्ये जाहिराती दाखवण्यासाठी चाचण्या केल्या होत्या. मात्र, युजर्सकडून मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त झाली होती. तरीही कंपनीने या निर्णयातून माघार न घेता, आता जाहिराती टाळण्यासाठी ‘Ad-Free सबस्क्रिप्शन’चा पर्याय आणण्याची दिशा पकडल्याचे दिसून येत आहे.

अलीकडेच व्हॉट्सॲपच्या 2.26.3.9 या व्हर्जनच्या कोडमध्ये काही नवीन स्ट्रिंग्स आढळून आल्या आहेत. यामधून स्टेटस आणि चॅनेल्समध्ये दिसणाऱ्या जाहिराती बंद करण्यासाठी जाहिरातमुक्त (Ad-Free) सबस्क्रिप्शन सुरू केले जाऊ शकते, असे संकेत मिळत आहेत. जरी कंपनीकडून याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नसली, तरीही उपलब्ध माहितीनुसार व्हॉट्सॲप या दिशेने काम करत असल्याचे स्पष्ट होत आहे.

जर युजर्सनी हे सबस्क्रिप्शन घेतले नाही, तर त्यांना स्टेटस आणि चॅनेल्समध्ये वारंवार जाहिराती पाहाव्या लागू शकतात. मात्र, जे युजर्स पैसे देऊन सबस्क्रिप्शन घेतील, त्यांना जाहिरातमुक्त व्हॉट्सॲप वापरण्याची सुविधा मिळू शकते. सध्या हे सबस्क्रिप्शन फक्त स्टेटस आणि चॅनेल्सपुरते मर्यादित असण्याची शक्यता असून, चॅट्स किंवा कॉलिंगसारख्या मुख्य सेवांमध्ये जाहिराती येण्याची शक्यता कमी असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, सबस्क्रिप्शनची किंमत किती असेल, जाहिराती बंद करण्याव्यतिरिक्त आणखी कोणते अतिरिक्त फीचर्स मिळतील, तसेच हे मॉडेल नेमके कधी लागू होईल, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र, एवढे नक्की की व्हॉट्सॲप हळूहळू जाहिरात आणि सबस्क्रिप्शन आधारित मॉडेलकडे वाटचाल करत असून, भविष्यात मोफत व्हॉट्सॲप वापरण्याची सवय बदलण्याची शक्यता आहे.

Related Posts

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड चाचणी स्पर्धा !
जळगाव ग्रामीण

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड चाचणी स्पर्धा !

June 17, 2026
सांडपाण्याने त्रस्त नागरिकांना दिलासा; उपमहापौरांच्या पाहणीनंतर तात्काळ कारवाईचे आदेश
जळगाव ग्रामीण

सांडपाण्याने त्रस्त नागरिकांना दिलासा; उपमहापौरांच्या पाहणीनंतर तात्काळ कारवाईचे आदेश

June 17, 2026
केळी उत्पादकांच्या आशा नंदकिशोर महाजनांवर; महायुतीच्या उमेदवाराचा जनसंपर्क दौरा जोमात !
जळगाव

केळी उत्पादकांच्या आशा नंदकिशोर महाजनांवर; महायुतीच्या उमेदवाराचा जनसंपर्क दौरा जोमात !

June 16, 2026
पक्षनिष्ठेचे फळ; विधानपरिषदेत नंदूभाऊ महाजनांची दमदार एंट्री निश्चित?
जळगाव

पक्षनिष्ठेचे फळ; विधानपरिषदेत नंदूभाऊ महाजनांची दमदार एंट्री निश्चित?

June 16, 2026
महाकाय उघडा नाला बनला जीवघेणा धोका; उपमहापौरांची अधिकाऱ्यांना दोन दिवसांची तंबी
जळगाव

महाकाय उघडा नाला बनला जीवघेणा धोका; उपमहापौरांची अधिकाऱ्यांना दोन दिवसांची तंबी

June 16, 2026
नंदकिशोर महाजन यांच्या विजयासाठी भाजप नगरसेवकांची जोरदार मोर्चेबांधणी
जळगाव

नंदकिशोर महाजन यांच्या विजयासाठी भाजप नगरसेवकांची जोरदार मोर्चेबांधणी

June 15, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड चाचणी स्पर्धा !

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड चाचणी स्पर्धा !

June 17, 2026
संस्कृती मंत्रालयाच्या प्रतिष्ठित फेलोशिपवर जळगावची मोहोर; नुपूर पांडे यांची राष्ट्रीय निवड

संस्कृती मंत्रालयाच्या प्रतिष्ठित फेलोशिपवर जळगावची मोहोर; नुपूर पांडे यांची राष्ट्रीय निवड

June 17, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !

गच्चीवर झोपलेल्या कुटुंबाचा फायदा घेतला; घरफोडीत ७३ हजारांचा ऐवज लंपास

June 17, 2026
भरधाव कारचा कहर : दुचाकीला धडक दिल्यानंतर दुकानात घुसली; एकाचा जागीच मृत्यू, पाच जखमी !

भरधाव कारचा कहर : दुचाकीला धडक दिल्यानंतर दुकानात घुसली; एकाचा जागीच मृत्यू, पाच जखमी !

June 17, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group