• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

जे.ई. स्कूलमध्ये संत मुक्ताई यांचा 747 वा जन्मोत्सव उत्साहात साजरा !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 10, 2026
in जळगाव, जळगाव ग्रामीण
0
जे.ई. स्कूलमध्ये संत मुक्ताई यांचा 747 वा जन्मोत्सव उत्साहात साजरा !
Share on FacebookShare on Twitter

मुक्ताईनगर प्रतिनिधी | प्रणित काठोके

जे.ई. स्कूल, मुक्ताईनगर येथे आदिशक्ती श्री संत मुक्ताई यांचा 747 वा जन्मोत्सव भक्तिमय वातावरणात उत्साहाने साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत संत मुक्ताई यांच्या जीवनकार्याचे स्मरण केले आणि त्यांच्या विचारांचा जागर केला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा विद्यालयाचे प्राचार्य व्ही.एम. चौधरी यांच्या हस्ते संत मुक्ताई यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी व उपस्थितांनी सामूहिकरीत्या मुक्ताई अष्टकाचे गायन करून संत मुक्ताई यांना अभिवादन केले. सामूहिक गायनामुळे कार्यक्रमाला भक्तिमय वातावरणाची अनुभूती आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य व्ही.एम. चौधरी होते. प्रमुख उपस्थितीमध्ये पर्यवेक्षक व्ही.डी. ब-हाटे, के.आर. कवळे आणि सांस्कृतिक मंडळाच्या अध्यक्षा सौ. आर.व्ही. महाजन मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन एस.बी. वंजारी यांनी केले. प्रास्ताविकातून त्यांनी भारतीय संतपरंपरेचे महत्त्व विशद करताना संतांनी समाजाला दिलेला भक्ती, ज्ञान, समता, बंधुभाव आणि मानवतेचा संदेश स्पष्ट केला. तसेच संत मुक्ताई यांच्या कार्यामुळे मुक्ताईनगरला प्राप्त झालेले ऐतिहासिक, धार्मिक व आध्यात्मिक महत्त्व अधोरेखित केले.

याप्रसंगी लक्ष्मी निंभोरे, नारायणी पाटील, पूजा भारुडकर, ईश्वरी पाटील, मोहिनी हरणे, द्विविजा डांगे, कुंती पाटील आणि जान्हवी पाटील या विद्यार्थिनींनी संत मुक्ताई यांच्या जीवनचरित्राचे प्रभावी वर्णन केले. संत मुक्ताईंचे बालपण, त्यांचे आध्यात्मिक सामर्थ्य, ज्ञाननिष्ठा, निर्भीड विचार आणि संतपरंपरेतील योगदान यांची माहिती विद्यार्थिनींनी आपल्या सादरीकरणातून मांडली. त्यांच्या सहभागामुळे विद्यार्थ्यांना संतसाहित्याची ओळख होण्याबरोबरच संतविचार समजून घेण्याची संधी मिळाली. शिक्षिका सौ. वाय.एस. पाटील यांनीही संत मुक्ताई यांच्या जीवनकार्याविषयी मार्गदर्शन केले.

अध्यक्षीय भाषणात प्राचार्य व्ही.एम. चौधरी यांनी संतविचारांचे महत्त्व विशद केले. संतांचे विचार समाजाला योग्य दिशा देणारे असून विद्यार्थ्यांनी संतांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन सदाचार, नम्रता, समता आणि मानवतेची मूल्ये आपल्या जीवनात रुजवावीत, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी संत मुक्ताई यांच्या ताटीच्या अभंगांचे वर्णन करुन सांस्कृतिक मंडळाच्या अध्यक्षा सौ. आर.व्ही. महाजन यांनी उपस्थितांचे आभार मानले.  विद्यार्थ्यांच्या सक्रिय सहभागामुळे संत मुक्ताई यांच्या विचारांचा परिचय नव्या पिढीपर्यंत पोहोचला. संतपरंपरेचा वारसा जपण्याचा आणि संतांच्या शिकवणीचे महत्त्व जाणून घेण्याचा संदेश देत हा जन्मोत्सव उत्साहात संपन्न झाला.
सदर कार्यक्रमास सर्व शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी तसेच सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

Related Posts

पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

चार दिवसांपासून बेपत्ता प्रौढाचा विहिरीत आढळला मृतदेह!

October 10, 2026
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !
क्राईम

पाचोऱ्यात भरदिवसा २.१५ लाखांची चोरी : वृद्ध शेतकऱ्याला लुटून चोरटे पसार !

October 10, 2026
अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविले
क्राईम

अल्पवयीन मुलं सुरक्षित का ? जळगावातून अल्पवयीन मुलीसह मुलगा बेपत्ता !

October 9, 2026
अवैध वाळू साठा प्रकरणात मोठी कारवाई : कानळदाच्या मंडळ अधिकारी निलंबित
क्राईम

अवैध वाळू साठा प्रकरणात मोठी कारवाई : कानळदाच्या मंडळ अधिकारी निलंबित

October 9, 2026
धक्कादायक : जळगावातून अल्पवयीन दोन सख्या बहिणींना पळविले
क्राईम

रावेरमध्ये खळबळ : भररस्त्यात तरुणीला उचलून नेल्याची तक्रार; तिघांविरुद्ध गुन्हा !

October 9, 2026
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
जळगाव

इन्स्टाग्रामवर कपडे मागवले, खात्यातून ८७ हजार गायब : डिलिव्हरीच्या बहाण्याने महिलेची फसवणूक !

October 9, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
जे.ई. स्कूलमध्ये संत मुक्ताई यांचा 747 वा जन्मोत्सव उत्साहात साजरा !

जे.ई. स्कूलमध्ये संत मुक्ताई यांचा 747 वा जन्मोत्सव उत्साहात साजरा !

October 10, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

चार दिवसांपासून बेपत्ता प्रौढाचा विहिरीत आढळला मृतदेह!

October 10, 2026
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !

पाचोऱ्यात भरदिवसा २.१५ लाखांची चोरी : वृद्ध शेतकऱ्याला लुटून चोरटे पसार !

October 10, 2026
अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविले

अल्पवयीन मुलं सुरक्षित का ? जळगावातून अल्पवयीन मुलीसह मुलगा बेपत्ता !

October 9, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group