• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राजकीय

महापौर भाजपचा, उपमहापौर शिंदेसेनेचा; जळगाव महापालिकेतील सत्ताफॉर्म्युला ठरणार

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
February 2, 2026
in राजकीय, ब्रेकिंग, राज्य, सामाजिक
0
महापौर भाजपचा, उपमहापौर शिंदेसेनेचा; जळगाव महापालिकेतील सत्ताफॉर्म्युला ठरणार
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २  फेब्रुवारी २०२६

जळगाव महापालिकेच्या महापौर व उपमहापौर पदासाठी नामनिर्देशन पत्र भरण्याची आज अंतिम मुदत असून, त्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजप व शिंदेसेना यांच्यातील हालचालींना वेग आला आहे. रविवारी दुपारी शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील, आमदार चंद्रकांत सोनवणे, जिल्हाप्रमुख विष्णु भंगाळे तसेच भाजपकडून आमदार मंगेश चव्हाण, आमदार राजुमामा भोळे व महानगर अध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांची संयुक्त बैठक पार पडली.

या बैठकीत महापौर व उपमहापौर पदासाठी प्रत्येकी तीन नावांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. चर्चेनुसार महापौर पदासाठी भाजपचा एक सदस्य तर उपमहापौर पदासाठी शिंदेसेनेचा एक सदस्य आज नामनिर्देशन अर्ज भरणार असल्याचे निश्चित झाले आहे. महापौर पदासाठी दिपमाला काळे यांचे नाव आघाडीवर असून, उपमहापौर पदासाठी मनोज चौधरी यांचे नाव पुढे असल्याची चर्चा आहे.

महापौर पदासाठी दिपमाला काळे, उज्वला बेंडाळे व वैशाली पाटील ही नावे चर्चेत असून, रविवारी झालेल्या बैठकीतही यावर विचारमंथन झाले. मात्र, अंतिम नावावर एकमत झालेले नाही. त्यामुळे आज दि.३ रोजी भाजप व शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांची जी.एम. फाउंडेशन येथे संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत चर्चा करून महापौर व उपमहापौर पदासाठी उमेदवारांचे नामनिर्देशन दाखल करण्यात येणार आहे.

दोन्ही पक्षांनी समन्वयाने महापौर व उपमहापौर पदांची विभागणी करण्याचे ठरविले असून, १०–१० महिने किंवा प्रत्येकी एक वर्ष असा कार्यकाळाचा फॉर्म्युला ठरविण्याबाबतही नगरसेवकांच्या बैठकीत चर्चा होणार आहे. यासोबतच स्वीकृत सदस्य व स्थायी समिती सदस्यांच्या नियुक्तीबाबतही निर्णय होण्याची शक्यता आहे. दोन्ही पक्षांकडून एक-एकच अर्ज भरण्यात येणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केल्यामुळे आजच महापौर व उपमहापौर पदाचे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे. मात्र, औपचारिक घोषणा दि.६ रोजी होणाऱ्या विशेष महासभेत निवडीनंतर करण्यात येणार आहे.

Related Posts

पाळधी बायपासवर कंटेनर पलटी; दोनगावच्या तरुणाचा जागीच मृत्यू ; प्रतापराव पाटलांची घटनास्थळी धाव
जळगाव

पाळधी बायपासवर कंटेनर पलटी; दोनगावच्या तरुणाचा जागीच मृत्यू ; प्रतापराव पाटलांची घटनास्थळी धाव

September 9, 2026
विद्यार्थ्यांच्या भाषण, कविता अन् सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगला शिक्षक दिन!
जळगाव

विद्यार्थ्यांच्या भाषण, कविता अन् सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगला शिक्षक दिन!

September 5, 2026
पर्यावरणपूरक गणेशमूर्ती निर्मितीद्वारे विद्यार्थिनींमध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव
जळगाव

पर्यावरणपूरक गणेशमूर्ती निर्मितीद्वारे विद्यार्थिनींमध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव

September 5, 2026
भुसावळच्या राजकारणाला मोठा धक्का; प्रहारच्या अनिल चौधरींसह नगराध्यक्षा गायत्री भंगाळे शिवसेनेत!
जळगाव

भुसावळच्या राजकारणाला मोठा धक्का; प्रहारच्या अनिल चौधरींसह नगराध्यक्षा गायत्री भंगाळे शिवसेनेत!

September 3, 2026
राज्यातील प्राध्यापक भरतीचा मार्ग मोकळा : ५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदांना शासनाची मंजुरी
जळगाव

राज्यातील प्राध्यापक भरतीचा मार्ग मोकळा : ५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदांना शासनाची मंजुरी

September 3, 2026
युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार : उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली अशोक जैन यांची भेट
जळगाव

युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार : उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली अशोक जैन यांची भेट

September 2, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कर्जासाठी बेरोजगार तरुणांच्या बँकांच्या चकरा; मनसेचा जिल्हाधिकाऱ्यांना इशारा!

कर्जासाठी बेरोजगार तरुणांच्या बँकांच्या चकरा; मनसेचा जिल्हाधिकाऱ्यांना इशारा!

September 9, 2026
पाळधी बायपासवर कंटेनर पलटी; दोनगावच्या तरुणाचा जागीच मृत्यू ; प्रतापराव पाटलांची घटनास्थळी धाव

पाळधी बायपासवर कंटेनर पलटी; दोनगावच्या तरुणाचा जागीच मृत्यू ; प्रतापराव पाटलांची घटनास्थळी धाव

September 9, 2026
आकाशवाणी चौकात पोलिसांची सतर्कता; मोबाईल हिसकावून पळणाऱ्या दोघांना रंगेहात पकडले!

आकाशवाणी चौकात पोलिसांची सतर्कता; मोबाईल हिसकावून पळणाऱ्या दोघांना रंगेहात पकडले!

September 9, 2026
जळगावातून सोन्याचे दागिने घेऊन व्यापारी पसार : सुवर्ण कारागिराला तब्बल २ कोटी ४५ लाखांचा चुना !

व्हॉट्सअॅपवर फोटो पाठवून बदनामीचा प्रयत्न; पीडित महिलेची शनिपेठ पोलिसात धाव

September 9, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group