• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

मक्याच्या पिकाआड गांजाची शेती; अमळनेरमध्ये शेतकरी पोलिसांच्या जाळ्यात

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
February 8, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
मक्याच्या पिकाआड गांजाची शेती; अमळनेरमध्ये शेतकरी पोलिसांच्या जाळ्यात
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ८ फेब्रुवारी २०२६ 

अमळनेर तालुक्यात मक्याच्या पिकाआड चक्क गांजाची शेती फुलवणाऱ्या एका शेतकऱ्याचा अमळनेर पोलिसांनी भांडाफोड केला आहे. गडखाम्ब शिवारातील गट नंबर २३२४ मध्ये शनिवारी (दि. ७ फेब्रुवारी) पहाटे ६ वाजेच्या सुमारास गुप्त माहितीच्या आधारे छापा टाकून पोलिसांनी तब्बल एक बिघा क्षेत्रातील गांजाची लागवड उद्ध्वस्त केली. या कारवाईत ओला व सुका गांजा मोठ्या प्रमाणावर जप्त करण्यात आला असून, सुरेश लोटन पाटील (रा. गडखाम्ब) याला अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संशयित शेतकरी सुरेश पाटील याने आपल्या शेतात मका पेरलेला होता. मात्र, या मक्याच्या आड त्याने अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने गांजाची लागवड केली होती. सुमारे सहा फूट उंचीची गांजाची झाडे पूर्णतः वाढलेली असल्याचे आढळून आले. पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांना या बेकायदेशीर लागवडीची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तत्काळ कारवाईचे आदेश दिले.

डीवायएसपी विनायक कोते यांची परवानगी घेऊन तसेच तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांच्या उपस्थितीत पहाटे ६ वाजता शेताला वेढा घालण्यात आला. शेताची पाहणी केली असता मक्याच्या आडोशाला गांजाची झुडपे मोठ्या प्रमाणात आढळून आली. यासोबतच ५ ते ७ गोण्यांमध्ये भरलेला ओला गांजा तसेच काही ठिकाणी वाळत घातलेला सुका गांजाही पोलिसांनी जप्त केला आहे.

दरम्यान, अटक करण्यात आलेल्या सुरेश पाटील याने चौकशीत काही दिवसांपूर्वी गांजाचा साठा विकल्याची कबुली दिली आहे. त्यामुळे या प्रकरणामागे मोठे अमली पदार्थ तस्करीचे रॅकेट असण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे. फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी पंचनामा करून सर्व गांजाची झाडे उपटण्याची व नष्ट करण्याची कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे.

ही धडाकेबाज कारवाई पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या नेतृत्वाखाली पीएसआय भगवान शिरसाठ, शरद काकळीज, नामदेव बोरकर, हेडकॉन्स्टेबल मिलिंद सोनार, विनोद संदानशिव, प्रशांत पाटील, निलेश मोरे, नितीन मनोरे, सुनील तेली, विनोद सोनवणे, राहुल पाटील, उदय बोरसे, सिद्धांत शिसोदे, गणेश पाटील, संजय सोनवणे, श्यामल पारधी, निलेश पाटील व विनोद पाटील यांच्या पथकाने यशस्वी केली.

Related Posts

मेहरूणमध्ये छत्रपती संभाजी राजेंचा भव्य पुतळा उभारण्याची मागणी; नागरिकांचे महापौरांना निवेदन !
जळगाव

April 6, 2026
गिरणा नदीवरील सात बंधाऱ्यांचा प्रकल्प रखडला ; महिला राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रशासनाला इशारा
क्राईम

‘तुमच्या पसंतीची साडी घालून मी नवरी बनून तयार आहे ; सुसाईड नोट लिहून विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय !

भोंदूबाबा खरात प्रकरण : गौतमी पाटीलची सरकारकडे महत्वाची मागणी !

जमनाबेन कुटमुटिया लोकसेवक पुरस्कार सोहळा संपन्न !

‘लग्न’ नावाखाली अडीच लाखांची फसवणूक; आठ दिवसांत पत्नी फरार, दुसऱ्यासोबत लग्नाचा धक्कादायक प्रकार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
मेहरूणमध्ये छत्रपती संभाजी राजेंचा भव्य पुतळा उभारण्याची मागणी; नागरिकांचे महापौरांना निवेदन !

मेहरूणमध्ये छत्रपती संभाजी राजेंचा भव्य पुतळा उभारण्याची मागणी; नागरिकांचे महापौरांना निवेदन !

April 6, 2026
गिरणा नदीवरील सात बंधाऱ्यांचा प्रकल्प रखडला ; महिला राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रशासनाला इशारा

गिरणा नदीवरील सात बंधाऱ्यांचा प्रकल्प रखडला ; महिला राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रशासनाला इशारा

April 6, 2026
‘तुमच्या पसंतीची साडी घालून मी नवरी बनून तयार आहे ; सुसाईड नोट लिहून विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय !

‘तुमच्या पसंतीची साडी घालून मी नवरी बनून तयार आहे ; सुसाईड नोट लिहून विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय !

April 6, 2026
भोंदूबाबा खरात प्रकरण : गौतमी पाटीलची सरकारकडे महत्वाची मागणी !

भोंदूबाबा खरात प्रकरण : गौतमी पाटीलची सरकारकडे महत्वाची मागणी !

April 6, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group