• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

वाढदिवस साजरा झाला शिक्षणदानाने ; अशोकभाऊ जैन यांच्या वाढदिवसानिमित्त ४५० विद्यार्थ्यांना मोफत वह्या !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
February 10, 2026
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
वाढदिवस साजरा झाला शिक्षणदानाने ; अशोकभाऊ जैन यांच्या वाढदिवसानिमित्त ४५० विद्यार्थ्यांना मोफत वह्या !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १०  फेब्रुवारी २०२६

अशोक भाऊ जैन यांचा वाढदिवस हा केवळ एक औपचारिक सोहळा नसून, समाजासाठी सतत झटणाऱ्या एका दानशूर व्यक्तिमत्त्वाचा गौरव दिन असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. अशोक भाऊ जैन यांच्या वाढदिवसानिमित्त बबन भाई बाहेती प्रतिष्ठान व श्याम भाऊ कोगटा यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय विद्यार्थ्यांना साडेचारशे विद्यार्थ्यांना वह्या पुस्तकांचे मोफत वाटप करण्यात आले.

या प्रसंगी बोलताना श्याम भाऊ कोगटा यांनी अशोक भाऊ जैन यांच्याशी असलेले आपुलकीचे नाते उलगडत त्यांच्या सामाजिक बांधिलकीचा गौरव केला. “अशोक भाऊ म्हणजे केवळ नाव नाही, तर समाजासाठी जगणारी भावना आहे. शिक्षण, आरोग्य व गरजूंसाठी मदतीचा हात पुढे करणारे अशोक भाऊ हे आमच्यासाठी मार्गदर्शकच आहेत,” अशा शब्दांत श्याम भाऊंनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

या कार्यक्रमाला शिवसेना विधानसभा क्षेत्र प्रमुख शाम कोगटा शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, शिवसेना महानगर प्रमुख संतोष पाटील, युवा सेना जिल्हाप्रमुख रोहित कोगटा, जळगाव महानगरपालिकेचे उपमहापौर मनोज चौधरी,गणेश सोनवणे नगरसेवक पियुष कोल्हे,नगरसेवक गौरव सोनवणे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष उत्तर महाराष्ट्र सचिव जितेंद्र गवळी, सोशल मीडिया उपजिल्हाप्रमुख सोनू तायडे, युवा सेना उपमहानगर प्रमुख विशाल निकम, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष महानगर प्रमुख दीपक पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

शिक्षणरूपी पुस्तकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले समाधान आणि आनंद हेच अशोक भाऊ जैन यांच्या कार्याची खरी पावती असल्याचे यावेळी उपस्थितांनी सांगितले. समाजासाठी झटणाऱ्या अशोक भाऊ जैन यांना उदंड आयुष्य लाभो, अशी सदिच्छा सर्वांनी व्यक्त केली.

Related Posts

मोठी बातमी : फैजपूर मर्चट सोसायटीट ४ कोटी २० लाखांचा अपहार ; ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

नफ्याच्या आमिषाला बळी; भुसावळातील तरुणाची ९७.५० लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 28, 2026
गिरणेत अवैध वाळू उपशावर पोलिसांचा धडाकेबाज छापा; १७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त !
क्राईम

गिरणेत अवैध वाळू उपशावर पोलिसांचा धडाकेबाज छापा; १७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त !

June 28, 2026
मित्रांसोबत आर्थिक वाद : सोशल मीडियावर पोस्ट करत एकाने घेतला टोकाचा निर्णय ;
क्राईम

मित्रांसोबत आर्थिक वाद : सोशल मीडियावर पोस्ट करत एकाने घेतला टोकाचा निर्णय ;

June 28, 2026
कुऱ्हाडदे रस्त्यावरील जीर्ण सार्वजनिक शौचालय हटवून अन्यत्र उभारा !
क्राईम

कुऱ्हाडदे रस्त्यावरील जीर्ण सार्वजनिक शौचालय हटवून अन्यत्र उभारा !

June 28, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

९०० रुपयांच्या उधारीचा थरारक शेवट; वडिलांवरील दांडूक्याचा वार चुकला, सहा वर्षीय वंशचा जागीच मृत्यू !

June 28, 2026
राजूमामांच्या पाठपुराव्याला अखेर यश; जळगावच्या महत्त्वाकांक्षी रिंग रोड विकासकामाचा श्रीगणेशा
जळगाव

राजूमामांच्या पाठपुराव्याला अखेर यश; जळगावच्या महत्त्वाकांक्षी रिंग रोड विकासकामाचा श्रीगणेशा

June 27, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
मोठी बातमी : फैजपूर मर्चट सोसायटीट ४ कोटी २० लाखांचा अपहार ; ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

नफ्याच्या आमिषाला बळी; भुसावळातील तरुणाची ९७.५० लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 28, 2026
गिरणेत अवैध वाळू उपशावर पोलिसांचा धडाकेबाज छापा; १७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त !

गिरणेत अवैध वाळू उपशावर पोलिसांचा धडाकेबाज छापा; १७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त !

June 28, 2026
मित्रांसोबत आर्थिक वाद : सोशल मीडियावर पोस्ट करत एकाने घेतला टोकाचा निर्णय ;

मित्रांसोबत आर्थिक वाद : सोशल मीडियावर पोस्ट करत एकाने घेतला टोकाचा निर्णय ;

June 28, 2026
कुऱ्हाडदे रस्त्यावरील जीर्ण सार्वजनिक शौचालय हटवून अन्यत्र उभारा !

कुऱ्हाडदे रस्त्यावरील जीर्ण सार्वजनिक शौचालय हटवून अन्यत्र उभारा !

June 28, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group