• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

जळगावच्या बाजारपेठेतील अतिक्रमण-पार्किंगचे जाळे: महापौर दीपमाला काळे यांच्यासमोरील आव्हाने !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
February 10, 2026
in जळगाव, जळगाव ग्रामीण, राज्य, सामाजिक
0
जळगावच्या बाजारपेठेतील अतिक्रमण-पार्किंगचे जाळे: महापौर दीपमाला काळे यांच्यासमोरील आव्हाने !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर |  संदीप महाले

शहराच्या हृदयस्थानी असलेल्या मुख्य बाजारपेठेतील बेशिस्त अतिक्रमण आणि बेसमेंट पार्किंगच्या खुलेआम होणाऱ्या गैरवापरामुळे जळगावकर अक्षरशः कोंडीत सापडले आहेत. वर्षानुवर्षे या बेकायदेशीर प्रकारांकडे सत्ताधाऱ्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप होत असताना, नवनिर्वाचित महापौर दीपमाला काळे यांच्या समोर हा प्रश्न राजकीय कसोटी ठरणार आहे.

मुख्य बाजारपेठेत व्यापाऱ्यांकडून फुटपाथ, रस्ते आणि सार्वजनिक जागांवर अतिक्रमण हे आता “सामान्य” झाले आहे. तर, महापालिकेच्या नियमांनुसार वाहनतळासाठी राखीव असलेली बेसमेंट पार्किंग जागा सर्रास गोदामे, दुकाने व व्यावसायिक वापरासाठी वापरली जात आहे. या सर्व प्रकारांना प्रशासनाचे मूक समर्थन असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे.

विशेष म्हणजे, याआधी अनेक वेळा अतिक्रमण हटविण्याच्या मोहिमा कागदावरच राहिल्या. काही दिवसांची दिखाऊ कारवाई, नंतर पुन्हा ‘जैसे थे’ अशी परिस्थिती निर्माण झाली. यामागे राजकीय दबाव, व्यापारी संघटनांचा प्रभाव आणि सत्ताधाऱ्यांची अनास्था कारणीभूत असल्याचा आरोप उघडपणे केला जात आहे.

नवनिर्वाचित महापौर दीपमाला काळे यांनी जर खरोखरच शहरहिताला प्राधान्य दिले, तर अतिक्रमणकर्त्यांना पाठीशी घालणाऱ्या यंत्रणेवर कारवाई, बेसमेंट पार्किंगच्या वापराची कडक तपासणी आणि नियम तोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी लागणार आहे. अन्यथा, “नवे महापौर, पण जुनीच तडजोडीची भूमिका” असा ठपका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

वाहतूक कोंडी, अपघातांचा धोका, आपत्कालीन वाहनांना अडथळे आणि नागरिकांचा वाढता रोष पाहता, आता केवळ आश्वासनांवर शहर चालणार नाही, अशी स्पष्ट भूमिका नागरिक व्यक्त करत आहेत. महापौर दीपमाला काळे या दबावाला झुगारून कठोर निर्णय घेणार, की अतिक्रमणाच्या राजकारणात अडकणार? याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

Related Posts

कर्जासाठी बेरोजगार तरुणांच्या बँकांच्या चकरा; मनसेचा जिल्हाधिकाऱ्यांना इशारा!
जळगाव

कर्जासाठी बेरोजगार तरुणांच्या बँकांच्या चकरा; मनसेचा जिल्हाधिकाऱ्यांना इशारा!

September 9, 2026
पाळधी बायपासवर कंटेनर पलटी; दोनगावच्या तरुणाचा जागीच मृत्यू ; प्रतापराव पाटलांची घटनास्थळी धाव
जळगाव

पाळधी बायपासवर कंटेनर पलटी; दोनगावच्या तरुणाचा जागीच मृत्यू ; प्रतापराव पाटलांची घटनास्थळी धाव

September 9, 2026
आकाशवाणी चौकात पोलिसांची सतर्कता; मोबाईल हिसकावून पळणाऱ्या दोघांना रंगेहात पकडले!
क्राईम

आकाशवाणी चौकात पोलिसांची सतर्कता; मोबाईल हिसकावून पळणाऱ्या दोघांना रंगेहात पकडले!

September 9, 2026
जळगावातून सोन्याचे दागिने घेऊन व्यापारी पसार : सुवर्ण कारागिराला तब्बल २ कोटी ४५ लाखांचा चुना !
क्राईम

व्हॉट्सअॅपवर फोटो पाठवून बदनामीचा प्रयत्न; पीडित महिलेची शनिपेठ पोलिसात धाव

September 9, 2026
तमिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाने फेक अकाउंट; नशिराबादचा होमगार्ड चेन्नई पोलिसांच्या ताब्यात!
क्राईम

तमिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाने फेक अकाउंट; नशिराबादचा होमगार्ड चेन्नई पोलिसांच्या ताब्यात!

September 9, 2026
पाचोऱ्यात रेशन तांदळाच्या काळाबाजाराचा संशय; ‘महासर माता राईस मिल’वर धडक कारवाई
क्राईम

पाचोऱ्यात रेशन तांदळाच्या काळाबाजाराचा संशय; ‘महासर माता राईस मिल’वर धडक कारवाई

September 8, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कर्जासाठी बेरोजगार तरुणांच्या बँकांच्या चकरा; मनसेचा जिल्हाधिकाऱ्यांना इशारा!

कर्जासाठी बेरोजगार तरुणांच्या बँकांच्या चकरा; मनसेचा जिल्हाधिकाऱ्यांना इशारा!

September 9, 2026
पाळधी बायपासवर कंटेनर पलटी; दोनगावच्या तरुणाचा जागीच मृत्यू ; प्रतापराव पाटलांची घटनास्थळी धाव

पाळधी बायपासवर कंटेनर पलटी; दोनगावच्या तरुणाचा जागीच मृत्यू ; प्रतापराव पाटलांची घटनास्थळी धाव

September 9, 2026
आकाशवाणी चौकात पोलिसांची सतर्कता; मोबाईल हिसकावून पळणाऱ्या दोघांना रंगेहात पकडले!

आकाशवाणी चौकात पोलिसांची सतर्कता; मोबाईल हिसकावून पळणाऱ्या दोघांना रंगेहात पकडले!

September 9, 2026
जळगावातून सोन्याचे दागिने घेऊन व्यापारी पसार : सुवर्ण कारागिराला तब्बल २ कोटी ४५ लाखांचा चुना !

व्हॉट्सअॅपवर फोटो पाठवून बदनामीचा प्रयत्न; पीडित महिलेची शनिपेठ पोलिसात धाव

September 9, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group