• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

जागतिक मातृभाषा दिनी सुनीता येवले लिखित ‘माह्य आंगन’चा उत्साहात प्रकाशन सोहळा !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
February 24, 2026
in जळगाव, जळगाव ग्रामीण, ब्रेकिंग, सामाजिक
0
जागतिक मातृभाषा दिनी सुनीता येवले लिखित ‘माह्य आंगन’चा उत्साहात प्रकाशन सोहळा !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २४ फेब्रुवारी २०२६ 

जागतिक मातृभाषा दिनाचे औचित्य साधून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ येथे सौ. सुनीता येवले लिखित ‘माह्य आंगन’ या लेवा गणबोलीतील काव्य संग्रहाचा प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न झाला. या काव्य संग्रहाचे प्रकाशन भाषा अभ्यास प्रशाळा व संशोधन केंद्राचे संचालक माननीय प्रा.डॉ म. सु. पगारे यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून पिंपळनेर (ता. साक्री) येथील प्रा. डॉ. सतीश म्हस्के उपस्थित होते. त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात मातृभाषेचे महत्त्व, साहित्यनिर्मितीतील स्थानिक बोलींची भूमिका आणि नवोदित कवी-लेखकांनी आपल्या मातृभाषेतून अभिव्यक्त होण्याची गरज यावर सखोल विवेचन केले.

जेष्ठ साहित्यिक श्री अरविंद नारखेडे सर, सौ जयश्री काळवीट मॅडम ‘ यांनी ‘माह्य आंगन’ या कवितासंग्रहातील भावविश्व, ग्रामीण संस्कृतीचे दर्शन आणि स्त्रीमनाचे सूक्ष्म चित्रण याचे विशेष कौतुक केले.सुनिता येवले यांचा हा काव्यसंग्रह म्हणजे लेवागणबोलीतील अमूल्य शब्दांचा महत्वपूर्ण दस्तऐवजच आहे असे काळवीट मॅडम म्हणाल्या.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाषा अभ्यास प्रशाळा व संशोधन केंद्राचे संचालक तसेच मराठी, हिंदी व इंग्रजी विभागप्रमुख प्रा. डॉ. म. सु. पगारे हे होते. अध्यक्षीय भाषणात त्यांनी जागतिक मातृभाषा दिनाचे महत्त्व अधोरेखित करत मातृभाषेच्या संवर्धनासाठी अशा साहित्यिक उपक्रमांची गरज व्यक्त केली. ‘ ‘ ‘ ‘ मह्य आंगन ‘ बद्दल बोलतांना सरांनी काव्य संग्रहातील कवितोसोबत त्यात दिलेल्या लेवागणबोलीतील शब्दांचे प्रमाण भाषेत अर्थ व काव्यानुरूप सुंदर चित्र रेखाटनाचे कौतुक केले. बोली भाषांमधून दर्जेदार लिखाण होत राहीले पाहिजे अशी अपेक्षाही व्यक्त केली.या प्रकाशन सोहळ्यास आम्ही सिध्दलेखिका संस्थेच्या खान्देश विभाग प्रमुख प्रा.संध्या महाजन, श्री तुषार वाघुळदे, श्री झांबरे सर, श्री पी झेड नारखेडे, सौ रंजना भंगाळे, श्री विनोद अढळके , प्रेम बडगुजर, भुषण अमोदेकर, तृप्ती शिर्के, ज्योती खरे व इतर मान्यवर, प्राध्यापकवर्ग, विद्यार्थी आणि साहित्यप्रेमी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा डॉ भारती सोनवणे यांनी केले तर आभार महेश सूर्यवंशी यांनी केले.

Related Posts

चोपड्यात वेश्याव्यवसाय रॅकेटचा पर्दाफाश; पाच महिलांची सुटका, दोघे ताब्यात
क्राईम

चोपड्यात वेश्याव्यवसाय रॅकेटचा पर्दाफाश; पाच महिलांची सुटका, दोघे ताब्यात

May 30, 2026
धरणगावात मोफत नेत्रशिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; शेकडो नागरिकांनी घेतला लाभ
जळगाव

धरणगावात मोफत नेत्रशिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; शेकडो नागरिकांनी घेतला लाभ

May 30, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

वडिलांच्या सेवानिवृत्तीच्या आनंदावर विरजण; ३१ वर्षीय मुलाने संपविले आयुष्य !

May 30, 2026
मुक्ताईनगर पोलिसांचा मोठा डाव उधळला : शस्त्रासह दरोड्याच्या तयारीत असलेल्या संशयित आरोपींना अटक !
क्राईम

मुक्ताईनगर पोलिसांचा मोठा डाव उधळला : शस्त्रासह दरोड्याच्या तयारीत असलेल्या संशयित आरोपींना अटक !

May 30, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

जळगाव पोलिस दलात खळबळ : लाच मागणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकासह खासगी इसम एसीबीच्या जाळ्यात

May 29, 2026
बेरोजगारांना डावलून ‘खास’ अधिकाऱ्याच्या सुनेला १७ लाखांची कंत्राटे !
सामाजिक

बेरोजगारांना डावलून ‘खास’ अधिकाऱ्याच्या सुनेला १७ लाखांची कंत्राटे !

May 29, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
चोपड्यात वेश्याव्यवसाय रॅकेटचा पर्दाफाश; पाच महिलांची सुटका, दोघे ताब्यात

चोपड्यात वेश्याव्यवसाय रॅकेटचा पर्दाफाश; पाच महिलांची सुटका, दोघे ताब्यात

May 30, 2026
धरणगावात मोफत नेत्रशिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; शेकडो नागरिकांनी घेतला लाभ

धरणगावात मोफत नेत्रशिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; शेकडो नागरिकांनी घेतला लाभ

May 30, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

वडिलांच्या सेवानिवृत्तीच्या आनंदावर विरजण; ३१ वर्षीय मुलाने संपविले आयुष्य !

May 30, 2026
मुक्ताईनगर पोलिसांचा मोठा डाव उधळला : शस्त्रासह दरोड्याच्या तयारीत असलेल्या संशयित आरोपींना अटक !

मुक्ताईनगर पोलिसांचा मोठा डाव उधळला : शस्त्रासह दरोड्याच्या तयारीत असलेल्या संशयित आरोपींना अटक !

May 30, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group