• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

वाढदिवसाला मेणबत्ती पेटविताच झाला स्फोट ; जे झाले ते धक्कादायक…

चंद्रपूर जिल्ह्यातील घटना ; मुलाचा गाल व जीभ फाटली

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 31, 2022
in क्राईम, राज्य
0
वाढदिवसाला मेणबत्ती पेटविताच झाला स्फोट ; जे झाले ते धक्कादायक…
Share on FacebookShare on Twitter

चंद्रपूर : वृत्तसंस्था
पालक आपल्या मुलांचा वाढदिवस खूप मोठ्या उत्साहात करीत असतात त्यामध्ये वाढदिवसामध्ये बलून पासून केक पर्यंत सर्वच आणत असतो. पण त्यामध्ये आपण स्पार्कल मेणबत्ती सुद्धा आणत असतोच परंतु तो सुद्धा आपल्यासाठी खूप घातक ठरू लागलेला आहे. या स्पार्कल मेणबत्तीमुळे एका १० वर्षीय मुलाचा गाल व जीभ फाटल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
मिळालेली माहिती अशी की, चंद्रपुरात जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातल्या भिसी गावात हा धक्कादायक प्रकार घडला. आरंभ डोंगरे हा दहा वर्षाचा मुलगा एका मित्राच्या घरी वाढदिवसाला गेला होता. केक कापताना मेणबत्ती पेटवून झाल्यानंतर चार तासांनंतर आरंभ स्पार्कल मेणबत्ती हाताळत होता. त्याचवेळी या मेणबत्तीचा स्फोट झाला. हा स्फोट एवढा भयानक होता की त्यामध्ये आरंभची गाल आणि जीभ फाटली.

तब्बल 5 तासांची शस्त्रक्रिया केल्यानंतर आरंभचा गाल आणि जीभ जोडण्यात आली. पण त्यासाठी तब्बल दीडशे टाके पडले.
भिसी या छोट्या गावात राहणारे विनोद , वैशाली आणि दहा वर्षीय आरंभ हे त्रिकोणी डोंगरे कुटुंब. तिघेही गावातच आपल्या मित्राकडे असलेल्या एका वाढदिवसानिमित्त गेले होते. मुलं आसपास खेळत असताना आरंभ डोंगरे हा दहा वर्षाचा मुलगा स्पार्कल मेणबत्तीशी खेळत होता. तितक्यात मेणबत्तीचा मोठा स्फोट झाला. आरंभला रक्तबंबाळ अवस्थेत 50 किलोमीटर दूरवरच्या ब्रह्मपुरी या तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या आस्था रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

रक्तस्त्राव अधिक झाला असल्याने आणि वय कमी असल्याने डॉक्टरांसमोर मोठं आव्हान होतं. मात्र प्लास्टिक सर्जन असलेले डॉ. श्रीकांत पेरका, डॉ. सुमित जयस्वाल आणि डॉ. पंकज लडके यांच्या अथक परिश्रमाने 5 तास शस्त्रक्रिया करण्यात आल्या. आरंभला दीडशे टाके लावल्यानंतर गाल आणि जीभेवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यामुळे मुलांनो आणि पालकांनो, स्पार्कल मेणबत्ती आणणार असाल तर सावध राहा.

Related Posts

मोठी बातमी : महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी प्रतिभा शिंदे यांच्या नावाची चर्चा !
जळगाव

मोठी बातमी : महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी प्रतिभा शिंदे यांच्या नावाची चर्चा !

March 21, 2026
पवार कुटुंबात आनंदोत्सव : सुळे–सारंग लखानी यांची गाठ ‘या’ दिवशी बांधली जाणार !
क्राईम

पवार कुटुंबात आनंदोत्सव : सुळे–सारंग लखानी यांची गाठ ‘या’ दिवशी बांधली जाणार !

March 21, 2026
‘रुपाली चाकणकरांचा राजीनामा उशिरा ; रोहिणी खडसे !
क्राईम

‘रुपाली चाकणकरांचा राजीनामा उशिरा ; रोहिणी खडसे !

March 21, 2026
‘लाडकी बहीण’ योजनेची अंतिम मुदत जवळ; ई-केवायसीसाठी महिलांची धावपळ !
क्राईम

‘लाडकी बहीण’ योजनेची अंतिम मुदत जवळ; ई-केवायसीसाठी महिलांची धावपळ !

March 21, 2026
कॅप्टनवर छत्री, पदाला कात्री : रुपाली चाकणकरांचा अखेर राजीनामा !
क्राईम

कॅप्टनवर छत्री, पदाला कात्री : रुपाली चाकणकरांचा अखेर राजीनामा !

March 21, 2026
marhan
क्राईम

कॉपी पुरवण्यास नकार; होमगार्डवर लोखंडी रॉडने हल्ला !

March 21, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
या राशीतील व्यक्तींचे दिर्घकालीन आजार पुन्हा डोकाऊ शकतात !

नातेवाईकांसोबतचा तुमचा संवाद वाढेल. तुम्ही एक नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी उत्सुक असाल.

March 22, 2026
मोठी बातमी : महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी प्रतिभा शिंदे यांच्या नावाची चर्चा !

मोठी बातमी : महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी प्रतिभा शिंदे यांच्या नावाची चर्चा !

March 21, 2026
पवार कुटुंबात आनंदोत्सव : सुळे–सारंग लखानी यांची गाठ ‘या’ दिवशी बांधली जाणार !

पवार कुटुंबात आनंदोत्सव : सुळे–सारंग लखानी यांची गाठ ‘या’ दिवशी बांधली जाणार !

March 21, 2026
शेतकऱ्यांना दिवसा वीज, ग्रामस्थांना २४ तास पुरवठा : पालकमंत्री गुलाबराव पाटील !

शेतकऱ्यांना दिवसा वीज, ग्रामस्थांना २४ तास पुरवठा : पालकमंत्री गुलाबराव पाटील !

March 21, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group