• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

भुसावळात चोरीच्या तीन दुचाकी जप्त; एकाला अटक, एक फरार

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 7, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
भुसावळात चोरीच्या तीन दुचाकी जप्त; एकाला अटक, एक फरार
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ७ एप्रिल २०२६ 

भुसावळ शहरातील इराणी मोहल्ला परिसरात लपवून ठेवलेल्या चोरीच्या तीन दुचाकी वाहनांचा भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाणे व जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने पर्दाफाश करत तब्बल २ लाख १० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणात एका संशयिताला अटक करण्यात आली असून दुसरा आरोपी फरार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,  दि. ०६ एप्रिल २०२६ रोजी सकाळी सुमारे ११ वाजता स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक रवि नरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक इराणी मोहल्ला, रजा टॉवर परिसरात पेट्रोलिंग करत होते. यावेळी एका घराच्या आडोशाला संशयास्पद अवस्थेत उभ्या असलेल्या तीन मोटारसायकली आढळून आल्या. संबंधित वाहनांच्या मालकांचा शोध घेतला असता कोणीही समोर आले नाही.यानंतर पोलिसांनी तीनही दुचाकी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात आणून त्यांच्या चेसिस व इंजिन क्रमांकाच्या आधारे तपास केला. तपासादरम्यान या तिन्ही मोटारसायकली अनुक्रमे मुक्ताईनगर, चोपडा शहर व तोफखाना (अहिल्यानगर) पोलीस ठाण्यात दाखल चोरीच्या गुन्ह्यांतील असल्याचे निष्पन्न झाले. जप्त करण्यात आलेल्या वाहनांमध्ये पल्सर (एमएच-१९-ईएस-३५५५), पल्सर एन-१६० (एमएच-१९-ईटी-३३८०) तसेच केटीएम ड्यूक २५० (एमएच-१६-डीटी-७४३३) या दुचाकींचा समावेश आहे.

या प्रकरणात हसन अली उर्फ आशु नियाजअली इराणी (रा. इराणी मोहल्ला, भुसावळ) याला अटक करण्यात आली असून सलमान अली हुजूरअली इराणी हा आरोपी फरार आहे. दोघांनी मिळून या दुचाकी चोरी करून त्या लपवून ठेवल्याची माहिती तपासात समोर आली आहे.सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, विभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड तसेच बाजारपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.कारवाईत पीएसआय रवि नरवाडे, पोलीस कर्मचारी गोपाल गव्हाळे, उमाकांत पाटील, विकास सातदिवे, प्रशांत परदेशी, राहुल वानखेडे तसेच बाजारपेठ गुन्हे शाखेचे भूषण चौधरी, योगेश माळी, प्रशांत सोनार आदींनी सहभाग घेतला. दरम्यान, जप्त केलेल्या दुचाकींचा पुढील तपास सुरू असून फरार आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत.

Related Posts

पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

दुचाकीला पिकअपची जोरदार धडक; सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू

October 8, 2026
भाजपच्या बाराबलुतेदार सेलच्या महिला जिल्हाध्यक्षपदी पूनम खैरनार !
जळगाव

भाजपच्या बाराबलुतेदार सेलच्या महिला जिल्हाध्यक्षपदी पूनम खैरनार !

October 7, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

शेअर मार्केटच्या नफ्याचे आमिष; महिला वकिलाची ७ लाखांची फसवणूक ; एकाला अटक !

October 7, 2026
मुक्ताईनगरात १९ लाखांचा गुटखा जप्त : एकाला अटक !
क्राईम

मुक्ताईनगरात १९ लाखांचा गुटखा जप्त : एकाला अटक !

October 7, 2026
दुष्काळाच्या संकटात ‘राजूमामा’ धावले : मुख्यमंत्री सहायता निधीला २ लाखांची मदत; सक्षम नागरिकांनाही मदतीचे आवाहन!
जळगाव

दुष्काळाच्या संकटात ‘राजूमामा’ धावले : मुख्यमंत्री सहायता निधीला २ लाखांची मदत; सक्षम नागरिकांनाही मदतीचे आवाहन!

October 7, 2026
जळगावात दरोडा टाकण्याच्या तयारीत असतांना पोलिसांनी घेतले ताब्यात !
क्राईम

आशीर्वादाच्या बहाण्याने जळगावातील वृद्धाची सोन्याची अंगठी लंपास!

October 7, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

दुचाकीला पिकअपची जोरदार धडक; सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू

October 8, 2026
दुखद बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांचं निधन !

दुखद बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांचं निधन !

October 8, 2026
भाजपच्या बाराबलुतेदार सेलच्या महिला जिल्हाध्यक्षपदी पूनम खैरनार !

भाजपच्या बाराबलुतेदार सेलच्या महिला जिल्हाध्यक्षपदी पूनम खैरनार !

October 7, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त

शेअर मार्केटच्या नफ्याचे आमिष; महिला वकिलाची ७ लाखांची फसवणूक ; एकाला अटक !

October 7, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group