• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

विधवा पेन्शनचे आमिष, प्रेमसंबंधाची मागणी; जळगाव शहरातील धक्कादायक प्रकार उघड !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 9, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ९ एप्रिल २०२६ 

सरकारी योजनेच्या नावाखाली महिलांचा गैरफायदा घेण्याचा संतापजनक प्रकार शहरात उघडकीस आला आहे. लाडकी बहीण योजनेचे केवायसी करून देण्याच्या बहाण्याने एका संशयिताने महिलेवर शरीरसुखाची मागणी करत छळ केल्याची घटना समोर आली असून, त्याच व्यक्तीने दुसऱ्या महिलेकडे प्रेमसंबंधाची मागणी केल्याचाही धक्कादायक खुलासा झाला आहे. या प्रकरणी पीडित महिलेच्या पतीचा मित्र गोकूळ चव्हाण याच्याविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील एका परिसरात राहणाऱ्या ३५ वर्षीय महिलेला लाडकी बहीण योजनेचे केवायसी करायचे होते. त्यासाठी २५ जानेवारी रोजी तिच्या पतीचा मित्र चव्हाण नामक हा तिच्या घरी आला. त्याने संबंधित महिलेची कागदपत्रे घेतली. मात्र, त्यानंतर त्याने महिलेकडे शरीरसुखाची मागणी करून अश्लील प्रस्ताव ठेवला.

हा प्रकार महिलेने पतीला सांगितल्यानंतर त्यांच्या कुटुंबात वाद निर्माण झाला. तरीदेखील आरोपीने आपली वर्तणूक न बदलता वारंवार महिलेच्या घरासमोर येऊन उभे राहणे, तिच्याकडे टक लावून पाहणे असे प्रकार सुरूच ठेवले. ८ एप्रिल रोजीदेखील त्याने असाच त्रास दिल्याने अखेर महिलेने शहर पोलिस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली.

तसेच, याच आरोपीने परिसरातील अन्य एका महिलेला ‘बंद झालेले विधवा निवृत्ती वेतन पुन्हा सुरू करून देतो’ असे आमिष दाखवत तिच्याकडे प्रेमसंबंध ठेवण्याची मागणी केल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणामुळे परिसरात संताप व्यक्त केला जात असून, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवून पुढील तपास पोलीस हवालदार प्रकाश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू केला आहे.

Related Posts

शासनाने ‘एकल, अविवाहित’ व्यक्तींसाठी प्रतिमाह मानधन सुरू करावे !
जळगाव

शासनाने ‘एकल, अविवाहित’ व्यक्तींसाठी प्रतिमाह मानधन सुरू करावे !

August 12, 2026
राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी !
जळगाव

राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी !

August 12, 2026
केळी विकली, पण पैसे कुठे? शेतकऱ्यांचा आक्रोश; व्यापाऱ्यांकडून थकीत पेमेंटचा गंभीर प्रश्न !
जळगाव ग्रामीण

केळी विकली, पण पैसे कुठे? शेतकऱ्यांचा आक्रोश; व्यापाऱ्यांकडून थकीत पेमेंटचा गंभीर प्रश्न !

August 12, 2026
दाढीच्या पैशावरुन ग्राहकाचा खुन अन् आरोपीही ठार
क्राईम

चाळीसगावात खळबळ : दारूच्या व्यसनाने संसार उद्ध्वस्त : आई-मुलाने पित्याचा केला खून !

August 12, 2026
marhan
क्राईम

घरात घुसून किन्नराला मारहाण; गालावर चाकूने वार, ‘त्या’ चौघांवर गुन्हा !

August 12, 2026
पहाटेच्या अंधारात अर्भक फेकून अज्ञात व्यक्ती पसार; जळगावात खळबळ !
क्राईम

पहाटेच्या अंधारात अर्भक फेकून अज्ञात व्यक्ती पसार; जळगावात खळबळ !

August 12, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
शासनाने ‘एकल, अविवाहित’ व्यक्तींसाठी प्रतिमाह मानधन सुरू करावे !

शासनाने ‘एकल, अविवाहित’ व्यक्तींसाठी प्रतिमाह मानधन सुरू करावे !

August 12, 2026
राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी !

राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी !

August 12, 2026
केळी विकली, पण पैसे कुठे? शेतकऱ्यांचा आक्रोश; व्यापाऱ्यांकडून थकीत पेमेंटचा गंभीर प्रश्न !

केळी विकली, पण पैसे कुठे? शेतकऱ्यांचा आक्रोश; व्यापाऱ्यांकडून थकीत पेमेंटचा गंभीर प्रश्न !

August 12, 2026
दाढीच्या पैशावरुन ग्राहकाचा खुन अन् आरोपीही ठार

चाळीसगावात खळबळ : दारूच्या व्यसनाने संसार उद्ध्वस्त : आई-मुलाने पित्याचा केला खून !

August 12, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group