• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती उत्साहात !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 11, 2026
in जळगाव, जळगाव ग्रामीण
0
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती उत्साहात !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ११ एप्रिल २०२६ 

क्रांतीज्योती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या १९९ व्या जयंतीनिमित्त आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जळगाव जिल्हा मध्यवर्ती कार्यालय येथे आधुनिक भारतातील स्त्री-शिक्षण,सामाजिक समता, व बहुजन समाजाच्या उद्धारासाठी आयुष्य वेचणारे थोर समाज सुधारक सत्यशोधक समाजाचे संस्थापक क्रांतीज्योती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती उत्साहात साजरा करण्यात आली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राज्य प्रवक्ता प्रतिभा ताई शिंदे यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे विनम्र अभिवादन करण्यात आले.

आज ११ एप्रिल रोजी आयोजित कार्यक्रमात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्याचे स्मरण करत त्यांच्या विचारावर चालण्याची प्रतिज्ञा करण्यात आली. या कार्यक्रमाप्रसंगी जळगाव शहरातील फुले मार्केट येथील क्रांतीज्योती महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला जळगाव जिल्हा बँकेचे चेअरमन तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांच्या हस्ते पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

या कार्यक्रमाप्रसंगी धनराज माळी सर प्रस्तावना सादर करून कार्यक्रमास सुरुवात केली. या वेळी उपस्थित नदीम मलिक,बरकत आली,गणेश चव्हाण, ,संजय चव्हाण,नाटेश्वर पवार,युवराज बिऱ्हाडे,अरविंद देवरे,श्यामकांत पाटील,कल्पना अहिरे,रिता बाविस्कर,नीता पाटील,नामदेव चौधरी,दिनकर माळी,धवल पाटील,अमोल देशमुख,किरण सपकाळे,मोनालिका पवार,अनिल पाटील,भाऊसाहेब पाटील,पंकज तानपुरे,आदी कार्यकर्ता मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाप्रसंगी जळगांव तालुका अध्यक्ष भूषण पवार यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Related Posts

केळी विकली, पण पैसे कुठे? शेतकऱ्यांचा आक्रोश; व्यापाऱ्यांकडून थकीत पेमेंटचा गंभीर प्रश्न !
जळगाव ग्रामीण

केळी विकली, पण पैसे कुठे? शेतकऱ्यांचा आक्रोश; व्यापाऱ्यांकडून थकीत पेमेंटचा गंभीर प्रश्न !

August 12, 2026
दाढीच्या पैशावरुन ग्राहकाचा खुन अन् आरोपीही ठार
क्राईम

चाळीसगावात खळबळ : दारूच्या व्यसनाने संसार उद्ध्वस्त : आई-मुलाने पित्याचा केला खून !

August 12, 2026
marhan
क्राईम

घरात घुसून किन्नराला मारहाण; गालावर चाकूने वार, ‘त्या’ चौघांवर गुन्हा !

August 12, 2026
पहाटेच्या अंधारात अर्भक फेकून अज्ञात व्यक्ती पसार; जळगावात खळबळ !
क्राईम

पहाटेच्या अंधारात अर्भक फेकून अज्ञात व्यक्ती पसार; जळगावात खळबळ !

August 12, 2026
हरित चाळीसगावासाठी चाळीसगाव नगरपरिषदेचा संकल्प :नगराध्यक्षा सौ. प्रतिभाताई चव्हाण यांच्या पुढाकाराने ६ हजार वृक्षारोपण !
जळगाव ग्रामीण

हरित चाळीसगावासाठी चाळीसगाव नगरपरिषदेचा संकल्प :नगराध्यक्षा सौ. प्रतिभाताई चव्हाण यांच्या पुढाकाराने ६ हजार वृक्षारोपण !

August 11, 2026
स्व.धीरज परदेशी यांच्या हत्येतील आरोपींना कठोर शिक्षेसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन !
जळगाव ग्रामीण

स्व.धीरज परदेशी यांच्या हत्येतील आरोपींना कठोर शिक्षेसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन !

August 11, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
केळी विकली, पण पैसे कुठे? शेतकऱ्यांचा आक्रोश; व्यापाऱ्यांकडून थकीत पेमेंटचा गंभीर प्रश्न !

केळी विकली, पण पैसे कुठे? शेतकऱ्यांचा आक्रोश; व्यापाऱ्यांकडून थकीत पेमेंटचा गंभीर प्रश्न !

August 12, 2026
दाढीच्या पैशावरुन ग्राहकाचा खुन अन् आरोपीही ठार

चाळीसगावात खळबळ : दारूच्या व्यसनाने संसार उद्ध्वस्त : आई-मुलाने पित्याचा केला खून !

August 12, 2026
marhan

घरात घुसून किन्नराला मारहाण; गालावर चाकूने वार, ‘त्या’ चौघांवर गुन्हा !

August 12, 2026
पहाटेच्या अंधारात अर्भक फेकून अज्ञात व्यक्ती पसार; जळगावात खळबळ !

पहाटेच्या अंधारात अर्भक फेकून अज्ञात व्यक्ती पसार; जळगावात खळबळ !

August 12, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group