• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

फुले-आंबेडकर जयंतीचा सामाजिक संदेश: जळगावात मोफत आरोग्य शिबिरातून नागरिकांना दिलासा !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 11, 2026
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
फुले-आंबेडकर जयंतीचा सामाजिक संदेश: जळगावात मोफत आरोग्य शिबिरातून नागरिकांना दिलासा !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ११ एप्रिल २०२६ 

क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या १९९ व्या जयंतीनिमित्त (११ एप्रिल १८२७) आणि बोधिसत्व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला, सारा फाउंडेशन व भीमकन्या ग्रुप वाघ नगर, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, दिनांक ११ एप्रिल २०२६ रोजी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात स्थानिक नागरिकांना आरोग्य तपासणी व होमिओपॅथी औषधे मोफत उपलब्ध करून देण्यात आली.

शिबिरात चामुंडा माता रुग्णालय, जळगाव येथील अनुभवी डॉक्टरांच्या टीमने सेवा प्रदान केली. डॉ. जयेश वाल्हे, डॉ. सिद्धेश्वर पाटील, डॉ. अमिता श्रीवास्तव, डॉ. स्वाती सोनवणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी रुग्णांची तपासणी केली आणि आवश्यक होमिओपॅथी औषधे मोफत वाटप केली. शिबिरात मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थिती दाखवून लाभ घेतला.

या कार्यक्रमाला  आमदार राजू मामा भोळे,  नगरसेवक अनिलभाऊ अडकमोल, चिटणीस भूषण लाडवंजारी, पदवीधर प्रकोष्ठ अध्यक्ष शिरीष तायडे सारा फाउंडेशनच्या वतीने:  अध्यक्ष डॉ. चंद्रकांत भालेराव उपाध्यक्ष सौ. सुरेखा चंद्रकांत भालेराव, डॉ. सागर चंद्रकांत भालेराव, इतर मान्यवर:, साहित्यिक जयसिंग वाघ, दिलीप तासखेडकर, प्रितम शिरतुरे, डी. एच. भास्कर, विनोद सपकाळे, बापू साळुंके, प्राध्यापक अशोक हनवते, अरविंद बिऱ्हाडे, वसंत जावळे, चंद्रशेखर ओतारी, मिलिंद वाल्हे, अरविंद बाविस्कर, राहुल भालेराव, भीमकन्या ग्रुपच्या वतीने: साधनाताई बाविस्कर, विशाखा हनवते, ज्योती सूरदास, संगीता सपकाळे, स्वाती मेढे, ज्योती लोखंडे, दिपाली सपकाळे, शितल अहिरे, अलका तायडे, माधुरी वाघ, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. वांद्रे सर यांनी केले. सर्वांच्या सहकार्याने कार्यक्रम अतिशय यशस्वीरीत्या पार पडला.

फुले-आंबेडकर विचारांचा प्रसार करणाऱ्या या प्रकारच्या कार्यक्रमांमध्ये आरोग्य सेवा ही सामाजिक न्यायाची एक महत्त्वाची बाजू आहे. सारा फाउंडेशन व भीमकन्या ग्रुपने केलेले हे कार्य समाजातील गरजू वर्गासाठी प्रेरणादायी ठरले. उपस्थित मान्यवरांनी अशा सामाजिक उपक्रमांना पाठबळ देण्याचे आवाहन केले.

Related Posts

जळगाव शहरात ४ किमीचा ‘ग्रीन कॉरिडोर’ साकारणार; वाढत्या तापमानावर मात करण्यासाठी पर्यावरण प्रेमी सरसावले
जळगाव

जळगाव शहरात ४ किमीचा ‘ग्रीन कॉरिडोर’ साकारणार; वाढत्या तापमानावर मात करण्यासाठी पर्यावरण प्रेमी सरसावले

May 26, 2026
डिझेल टंचाईवरून ॲड. रोहिणी खडसे आक्रमक; शेतकऱ्यांसाठी सरकारकडे तातडीच्या उपाययोजनांची मागणी!
जळगाव

डिझेल टंचाईवरून ॲड. रोहिणी खडसे आक्रमक; शेतकऱ्यांसाठी सरकारकडे तातडीच्या उपाययोजनांची मागणी!

May 26, 2026
शिवतीर्थावरसुरू असलेल्या विविध आंदोलनांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जाहीर पाठिंबा !
जळगाव

शिवतीर्थावरसुरू असलेल्या विविध आंदोलनांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जाहीर पाठिंबा !

May 26, 2026
संत शिरोमणी श्री संत भीमा भोई यांची जयंती उत्साहात !
जळगाव

संत शिरोमणी श्री संत भीमा भोई यांची जयंती उत्साहात !

May 26, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

मैत्रीचा गैरफायदा घेत अल्पवयीन मुलीचा विनयभंग

May 26, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

आधी चार चिमुकल्यांना फेकले नंतर पित्याने घेतली विहिरीत उडी !

May 26, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जळगाव शहरात ४ किमीचा ‘ग्रीन कॉरिडोर’ साकारणार; वाढत्या तापमानावर मात करण्यासाठी पर्यावरण प्रेमी सरसावले

जळगाव शहरात ४ किमीचा ‘ग्रीन कॉरिडोर’ साकारणार; वाढत्या तापमानावर मात करण्यासाठी पर्यावरण प्रेमी सरसावले

May 26, 2026
डिझेल टंचाईवरून ॲड. रोहिणी खडसे आक्रमक; शेतकऱ्यांसाठी सरकारकडे तातडीच्या उपाययोजनांची मागणी!

डिझेल टंचाईवरून ॲड. रोहिणी खडसे आक्रमक; शेतकऱ्यांसाठी सरकारकडे तातडीच्या उपाययोजनांची मागणी!

May 26, 2026
शिवतीर्थावरसुरू असलेल्या विविध आंदोलनांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जाहीर पाठिंबा !

शिवतीर्थावरसुरू असलेल्या विविध आंदोलनांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जाहीर पाठिंबा !

May 26, 2026
संत शिरोमणी श्री संत भीमा भोई यांची जयंती उत्साहात !

संत शिरोमणी श्री संत भीमा भोई यांची जयंती उत्साहात !

May 26, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group