• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

ऑनलाइन परफ्यूम ऑर्डरच्या नावाखाली १.२१ लाखांची फसवणूक; जळगावातील व्यावसायिकाला गंडा !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 12, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १२ एप्रिल २०२६

मध्यप्रदेश, गुजरात, दिल्ली अशा वेगवेगळ्या राज्यातील पत्ता देऊन महागडे परफ्यूम मागविले. परंतु त्यानंतर बँकेकडे तक्रार करीत पेमेंट रोखून जळगावातील ऑनलाईन व्यावसाय चालकाची ग्राहकाने १ लाख २१ हजार रुपयांमध्ये फसवणूक केली. ही घटना दि. २९ मार्च ते दि. ६ एप्रिल दरम्यान घडली. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात रवी कुमार नामक व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आतापर्यंतच्या घटनांमध्ये ऑनलाईन प्लॅटफॉर्मचे नाव किंवा अमिष दाखवित ग्राहकाची फसवणूक होते. मात्र या घटनेमध्ये ग्राहकानेच ऑनलाईन प्रोडक्ट विक्री करणाऱ्या व्यावसायिकाला गंडविले.

मिळालेल्या माहितीनुसार,  शहरातील आदर्शनगरातील रहिवासी विशाल विनोद जवाहराणी (वय २६) यांचे परफ्यूम्स बाय जनता शॉपी या नावाचा ऑनलाईन व्यवसाय आहे. वेबसाईटवरून ते ऑनलाईन परफ्यूमचा व्यवसाय करतात. दि. २९ मार्च रोजी रवी कुमार नामक व्यक्तीने मेलवरून ११ हजार १४८ रुपये किमतीचे तीन महागडे परफ्यूम ऑर्डर केले व भोपाळ येथील पत्ता दिला. त्यासाठी सदर व्यक्तीने आंतरराष्ट्रीय डेबीट व क्रेडीट कार्डचा वापर करून ‘रेझॉरपे’ द्वारे पेमेंट केले. त्यानुसार व्यावसायिकाने परफ्यूम पाठविल्यानंतर संबंधित समोरील व्यक्तीने दि. ४ एप्रिल रोजी स्वीकारले. परंतु त्यानंतर पुन्हा वारंवार अशा प्रकारे वेगवेगळ्या नावाने गुजरात, दिल्ली येथे महागडे परफ्यूम मागविले होते.

संबंधित ग्राहकाने परफ्यूमची ऑर्डर केल्यानंतर ऑनलाईन पेमेंट केले, मात्र संबंधिताने नंतर बँकेत तक्रार करून पेमेंट रोखले. त्यामुळे व्यावसायिकाला ती रक्कम मिळू शकली नाही. पेमेंट मिळत नसल्याने व्यावसायिकाने ‘रेझॉरपे’ कडून माहिती मागविली असता ऑर्डर करणारा इसम व पेमेंट करणारा यांची माहिती जळुत नसल्याचे समोर आले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर विशाल जवाहराणी यांनी दि. १० एप्रिल रोजी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून रवी कुमार नामक व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक सागर शिंपी करीत आहेत

Related Posts

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात SITचा फास आवळला; ‘कोडवर्ड कॉल्स’ व कोट्यवधींच्या मालमत्तेचे धागेदोरे उघड !
जळगाव

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात SITचा फास आवळला; ‘कोडवर्ड कॉल्स’ व कोट्यवधींच्या मालमत्तेचे धागेदोरे उघड !

April 12, 2026
स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त शास्त्रीनगरात अखंड नामजप यज्ञ सप्ताह; गुरुचरित्र पारायणाला उत्स्फूर्त प्रतिसाद !

डॉ.आंबेडकर जयंती : मिरवणुकीसाठी शहर सज्ज; ‘हा’ मार्ग राहणार बंद, सात चौकांत बॅरिकेडिंग !
जळगाव ग्रामीण

डॉ.आंबेडकर जयंती : मिरवणुकीसाठी शहर सज्ज; ‘हा’ मार्ग राहणार बंद, सात चौकांत बॅरिकेडिंग !

April 12, 2026
बचत गटांच्या महिलांसाठी ‘मर्जिन मनी’ कार्यशाळा उत्साहात; आर्थिक सक्षमीकरणाला नवी दिशा

April 11, 2026
फुले-आंबेडकर जयंतीचा सामाजिक संदेश: जळगावात मोफत आरोग्य शिबिरातून नागरिकांना दिलासा !

माझे जळगाव, स्वच्छ जळगाव : प्रत्येक प्रभागात नियुक्त होणार ‘स्वच्छता दूत’ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात SITचा फास आवळला; ‘कोडवर्ड कॉल्स’ व कोट्यवधींच्या मालमत्तेचे धागेदोरे उघड !

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात SITचा फास आवळला; ‘कोडवर्ड कॉल्स’ व कोट्यवधींच्या मालमत्तेचे धागेदोरे उघड !

April 12, 2026
स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त शास्त्रीनगरात अखंड नामजप यज्ञ सप्ताह; गुरुचरित्र पारायणाला उत्स्फूर्त प्रतिसाद !

स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त शास्त्रीनगरात अखंड नामजप यज्ञ सप्ताह; गुरुचरित्र पारायणाला उत्स्फूर्त प्रतिसाद !

April 12, 2026
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

ऑनलाइन परफ्यूम ऑर्डरच्या नावाखाली १.२१ लाखांची फसवणूक; जळगावातील व्यावसायिकाला गंडा !

April 12, 2026
डॉ.आंबेडकर जयंती : मिरवणुकीसाठी शहर सज्ज; ‘हा’ मार्ग राहणार बंद, सात चौकांत बॅरिकेडिंग !

डॉ.आंबेडकर जयंती : मिरवणुकीसाठी शहर सज्ज; ‘हा’ मार्ग राहणार बंद, सात चौकांत बॅरिकेडिंग !

April 12, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group