• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त शास्त्रीनगरात अखंड नामजप यज्ञ सप्ताह; गुरुचरित्र पारायणाला उत्स्फूर्त प्रतिसाद !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 12, 2026
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त शास्त्रीनगरात अखंड नामजप यज्ञ सप्ताह; गुरुचरित्र पारायणाला उत्स्फूर्त प्रतिसाद !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १२  एप्रिल २०२६ 

शास्त्रीनगर, रामानंद नगर परिसरातील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित येथे श्री स्वामी समर्थ यांच्या पुण्यतिथीनिमित्त अखंड नामजप यज्ञ सप्ताह व श्री गुरुचरित्र सामूहिक पारायण सोहळ्याची भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली आहे. या धार्मिक उपक्रमाला परिसरातील भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

या सोहळ्यात दररोज २५ ते ३० सेवेकरी सामूहिकरित्या श्री गुरुचरित्र पारायणात सहभागी होत आहेत. सकाळी औदुंबर वृक्षाची प्रदक्षिणा घालून पहाटे ६ ते ८ या वेळेत सामूहिक पारायण वाचन केले जाते. त्यानंतर सकाळी ८ वाजता भूपाळी आरती तर सकाळी १०.३० वाजता नैवेद्य आरती करण्यात येते.

यज्ञ सप्ताहादरम्यान विशेष याग, नैवेद्य व आरती असे विविध धार्मिक कार्यक्रम नित्यनेमाने पार पडत आहेत. दरम्यान, आज चंडीयाग यज्ञ सेवा मोठ्या भक्तिभावाने पार पडली. संपूर्ण सप्ताहभर ही सेवा जनकल्याण, देशावरील संकट निवारण तसेच सर्वांना सुख-समाधान लाभावे, या उद्देशाने आयोजित करण्यात आली आहे.

या उपक्रमात शास्त्रीनगर केंद्रातील सर्व सेवेकरी सक्रिय सहभाग नोंदवत असून परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. तरी या धार्मिक सेवेचा लाभ घेण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

Related Posts

भारतीय संगीतविश्वावर शोककळा; आशा भोसले काळाच्या पडद्याआड !
क्राईम

भारतीय संगीतविश्वावर शोककळा; आशा भोसले काळाच्या पडद्याआड !

April 12, 2026
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात SITचा फास आवळला; ‘कोडवर्ड कॉल्स’ व कोट्यवधींच्या मालमत्तेचे धागेदोरे उघड !
जळगाव

पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
क्राईम

ऑनलाइन परफ्यूम ऑर्डरच्या नावाखाली १.२१ लाखांची फसवणूक; जळगावातील व्यावसायिकाला गंडा !

April 12, 2026
डॉ.आंबेडकर जयंती : मिरवणुकीसाठी शहर सज्ज; ‘हा’ मार्ग राहणार बंद, सात चौकांत बॅरिकेडिंग !
जळगाव ग्रामीण

डॉ.आंबेडकर जयंती : मिरवणुकीसाठी शहर सज्ज; ‘हा’ मार्ग राहणार बंद, सात चौकांत बॅरिकेडिंग !

April 12, 2026
बचत गटांच्या महिलांसाठी ‘मर्जिन मनी’ कार्यशाळा उत्साहात; आर्थिक सक्षमीकरणाला नवी दिशा

April 11, 2026
फुले-आंबेडकर जयंतीचा सामाजिक संदेश: जळगावात मोफत आरोग्य शिबिरातून नागरिकांना दिलासा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
भारतीय संगीतविश्वावर शोककळा; आशा भोसले काळाच्या पडद्याआड !

भारतीय संगीतविश्वावर शोककळा; आशा भोसले काळाच्या पडद्याआड !

April 12, 2026
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात SITचा फास आवळला; ‘कोडवर्ड कॉल्स’ व कोट्यवधींच्या मालमत्तेचे धागेदोरे उघड !

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात SITचा फास आवळला; ‘कोडवर्ड कॉल्स’ व कोट्यवधींच्या मालमत्तेचे धागेदोरे उघड !

April 12, 2026
स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त शास्त्रीनगरात अखंड नामजप यज्ञ सप्ताह; गुरुचरित्र पारायणाला उत्स्फूर्त प्रतिसाद !

स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त शास्त्रीनगरात अखंड नामजप यज्ञ सप्ताह; गुरुचरित्र पारायणाला उत्स्फूर्त प्रतिसाद !

April 12, 2026
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

ऑनलाइन परफ्यूम ऑर्डरच्या नावाखाली १.२१ लाखांची फसवणूक; जळगावातील व्यावसायिकाला गंडा !

April 12, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group