• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

हॉकर्सच्या प्रश्नांवर मनसेची निर्णायक बैठक; महापालिकेच्या मनमानी कारभाराविरोधात ठोस भूमिका !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 12, 2026
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
हॉकर्सच्या प्रश्नांवर मनसेची निर्णायक बैठक; महापालिकेच्या मनमानी कारभाराविरोधात ठोस भूमिका !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १२  एप्रिल २०२६ 

शहरातील हॉकर्सना भेडसावणाऱ्या विविध समस्यांबाबत तसेच महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून होत असलेल्या मनमानी कारवाईच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे दिनांक १३ एप्रिल २०२५ रोजी दुपारी ३.०० वाजता, पद्मालय विश्रामगृह, नेहरू चौक, जळगाव येथे महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

शहरातील अनेक लघु व्यावसायिक व हॉकर्स आपल्या उदरनिर्वाहासाठी रस्त्यावर छोटे-मोठे व्यवसाय करत असताना, महापालिका अतिक्रमण विभागाकडून होत असलेली कारवाई ही अन्यायकारक व भेदभावपूर्ण असल्याचे चित्र समोर येत आहे. अनेक वेळा ही कारवाई इतक्या कठोर व असंवेदनशील पद्धतीने केली जाते की, ती पद्धत इंग्रजकालीन दडपशाहीची आठवण करून देणारी असल्याची तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

दरम्यान, हॉकर्सच्या प्रश्नांवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ठाम भूमिका मांडल्यानंतर शहरातील अनेक हॉकर्स बांधवांनी मनसेशी थेट संपर्क साधत आपल्या व्यथा, अडचणी व अन्यायाच्या घटना मांडल्या आहेत. यामुळे या प्रश्नाची तीव्रता अधिक स्पष्ट झाली असून, या समस्यांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज अधोरेखित झाली आहे.

या पार्श्वभूमीवर आयोजित बैठकीत हॉकर्सच्या अडचणी, त्यांच्या उपजीविकेचे प्रश्न, कायदेशीर हक्क आणि प्रशासनाशी संबंधित मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना हॉकर्सच्या सन्मानाचा पूर्ण विचार करून महापालिकेसमोर एक ठोस व कृतिशील आराखडा मांडणार आहे. तरी जळगाव शहरातील सर्व हॉकर्स, लघु व्यावसायिक तसेच संबंधित नागरिकांनी आपल्या समस्या व मागण्यांसह या बैठकीस मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे करण्यात येत आहे. हॉकर्सच्या हक्कासाठी व सन्मानासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना सदैव कटिबद्ध असून, या बैठकीतून पुढील लढ्याची दिशा निश्चित केली जाणार आहे.

Related Posts

भारतीय संगीतविश्वावर शोककळा; आशा भोसले काळाच्या पडद्याआड !
क्राईम

भारतीय संगीतविश्वावर शोककळा; आशा भोसले काळाच्या पडद्याआड !

April 12, 2026
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात SITचा फास आवळला; ‘कोडवर्ड कॉल्स’ व कोट्यवधींच्या मालमत्तेचे धागेदोरे उघड !
जळगाव

स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त शास्त्रीनगरात अखंड नामजप यज्ञ सप्ताह; गुरुचरित्र पारायणाला उत्स्फूर्त प्रतिसाद !

पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
क्राईम

ऑनलाइन परफ्यूम ऑर्डरच्या नावाखाली १.२१ लाखांची फसवणूक; जळगावातील व्यावसायिकाला गंडा !

April 12, 2026
डॉ.आंबेडकर जयंती : मिरवणुकीसाठी शहर सज्ज; ‘हा’ मार्ग राहणार बंद, सात चौकांत बॅरिकेडिंग !
जळगाव ग्रामीण

डॉ.आंबेडकर जयंती : मिरवणुकीसाठी शहर सज्ज; ‘हा’ मार्ग राहणार बंद, सात चौकांत बॅरिकेडिंग !

April 12, 2026
बचत गटांच्या महिलांसाठी ‘मर्जिन मनी’ कार्यशाळा उत्साहात; आर्थिक सक्षमीकरणाला नवी दिशा

April 11, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
हॉकर्सच्या प्रश्नांवर मनसेची निर्णायक बैठक; महापालिकेच्या मनमानी कारभाराविरोधात ठोस भूमिका !

हॉकर्सच्या प्रश्नांवर मनसेची निर्णायक बैठक; महापालिकेच्या मनमानी कारभाराविरोधात ठोस भूमिका !

April 12, 2026
भारतीय संगीतविश्वावर शोककळा; आशा भोसले काळाच्या पडद्याआड !

भारतीय संगीतविश्वावर शोककळा; आशा भोसले काळाच्या पडद्याआड !

April 12, 2026
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात SITचा फास आवळला; ‘कोडवर्ड कॉल्स’ व कोट्यवधींच्या मालमत्तेचे धागेदोरे उघड !

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात SITचा फास आवळला; ‘कोडवर्ड कॉल्स’ व कोट्यवधींच्या मालमत्तेचे धागेदोरे उघड !

April 12, 2026
स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त शास्त्रीनगरात अखंड नामजप यज्ञ सप्ताह; गुरुचरित्र पारायणाला उत्स्फूर्त प्रतिसाद !

स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त शास्त्रीनगरात अखंड नामजप यज्ञ सप्ताह; गुरुचरित्र पारायणाला उत्स्फूर्त प्रतिसाद !

April 12, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group