• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

मंदिराच्या पायरीवरून कोसळला तरुण; डोक्याला मार लागून १९ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 13, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
मंदिराच्या पायरीवरून कोसळला तरुण; डोक्याला मार लागून १९ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १३ एप्रिल २०२६

जामनेर तालुक्यातील पहूर येथील मंदिराच्या पायरीवर मित्रांसोबत बसलेल्या तरुणाला अचानक चक्कर येऊन तो खाली कोसळल्याने डोक्याला गंभीर मार लागून त्याचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना पहूर येथे घडली. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हितेश अरुण पवार (वय १९, रा. पहूर कसबे) हा तरुण गावातील हनुमान मंदिराच्या पायरीवर मित्रांसोबत बसला होता. त्यावेळी अचानक त्याला चक्कर आली आणि तो खाली कोसळला. पडताना त्याच्या डोक्याला जबर मार लागला. घटनेनंतर त्याला तत्काळ गावातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी जळगाव येथील खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच रात्री सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला.

हितेश हा सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाचा माजी विद्यार्थी होता. शालेय जीवनातच त्याला पियानो वादनाची विशेष आवड होती. विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये तो पियानोच्या माध्यमातून राष्ट्रगीत सादर करत असे. सध्या तो अजिंठा येथील बाबुरावजी काळे महाविद्यालयात वाणिज्य शाखेच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत होता.

मित्रपरिवारात मिसळणारा, हसतमुख आणि कलावंत वृत्तीचा हितेश वडिलांच्या ‘मोहित बँड’ समूहातही सक्रिय होता. त्याच्या अकाली निधनाने पहूर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.  त्याच्या पश्चात आई-वडील, भाऊ, बहीण व आजोबा असा मोठा परिवार आहे. सकाळी नऊ वाजता वैकुंठधाम स्मशानभूमीत अत्यंत शोकाकुल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कारावेळी पारंपरिक विधी पार पडताना उपस्थितांच्या डोळ्यांत अश्रू तरळले.

Related Posts

दाढीच्या पैशावरुन ग्राहकाचा खुन अन् आरोपीही ठार
क्राईम

चाळीसगावात खळबळ : दारूच्या व्यसनाने संसार उद्ध्वस्त : आई-मुलाने पित्याचा केला खून !

August 12, 2026
marhan
क्राईम

घरात घुसून किन्नराला मारहाण; गालावर चाकूने वार, ‘त्या’ चौघांवर गुन्हा !

August 12, 2026
पहाटेच्या अंधारात अर्भक फेकून अज्ञात व्यक्ती पसार; जळगावात खळबळ !
क्राईम

पहाटेच्या अंधारात अर्भक फेकून अज्ञात व्यक्ती पसार; जळगावात खळबळ !

August 12, 2026
हरित चाळीसगावासाठी चाळीसगाव नगरपरिषदेचा संकल्प :नगराध्यक्षा सौ. प्रतिभाताई चव्हाण यांच्या पुढाकाराने ६ हजार वृक्षारोपण !
जळगाव ग्रामीण

हरित चाळीसगावासाठी चाळीसगाव नगरपरिषदेचा संकल्प :नगराध्यक्षा सौ. प्रतिभाताई चव्हाण यांच्या पुढाकाराने ६ हजार वृक्षारोपण !

August 11, 2026
स्व.धीरज परदेशी यांच्या हत्येतील आरोपींना कठोर शिक्षेसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन !
जळगाव ग्रामीण

स्व.धीरज परदेशी यांच्या हत्येतील आरोपींना कठोर शिक्षेसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन !

August 11, 2026
‘त्याला सोडू नको, केस कर, कॉल लिस्ट चेक कर’: ७ लाखांच्या थकबाकीतून तरुणाने घेतला टोकाचा निर्णय, सुसाईट नोट व्हायरल !
क्राईम

‘त्याला सोडू नको, केस कर, कॉल लिस्ट चेक कर’: ७ लाखांच्या थकबाकीतून तरुणाने घेतला टोकाचा निर्णय, सुसाईट नोट व्हायरल !

August 11, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
दाढीच्या पैशावरुन ग्राहकाचा खुन अन् आरोपीही ठार

चाळीसगावात खळबळ : दारूच्या व्यसनाने संसार उद्ध्वस्त : आई-मुलाने पित्याचा केला खून !

August 12, 2026
marhan

घरात घुसून किन्नराला मारहाण; गालावर चाकूने वार, ‘त्या’ चौघांवर गुन्हा !

August 12, 2026
पहाटेच्या अंधारात अर्भक फेकून अज्ञात व्यक्ती पसार; जळगावात खळबळ !

पहाटेच्या अंधारात अर्भक फेकून अज्ञात व्यक्ती पसार; जळगावात खळबळ !

August 12, 2026
हरित चाळीसगावासाठी चाळीसगाव नगरपरिषदेचा संकल्प :नगराध्यक्षा सौ. प्रतिभाताई चव्हाण यांच्या पुढाकाराने ६ हजार वृक्षारोपण !

हरित चाळीसगावासाठी चाळीसगाव नगरपरिषदेचा संकल्प :नगराध्यक्षा सौ. प्रतिभाताई चव्हाण यांच्या पुढाकाराने ६ हजार वृक्षारोपण !

August 11, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group