• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

पार्किंगवरून वाद चिघळला; रिक्षाचालक दाम्पत्यावर जमावाचा जीवघेणा हल्ला !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 20, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
पार्किंगवरून वाद चिघळला; रिक्षाचालक दाम्पत्यावर जमावाचा जीवघेणा हल्ला !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २० एप्रिल २०२६

भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथे पार्किंगच्या क्षुल्लक कारणावरून उसळलेल्या वादाने शनिवारी दि.18 रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास थेट हिंसक रूप धारण करत रिक्षाचालक दाम्पत्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना वरणगाव येथे घडली. काही क्षणांतच वादाचे रूपांतर जमावाच्या हल्ल्यात झाले आणि परिसरात भीतीचे सावट पसरले. सध्या गावात तणावपूर्ण शांतता आहे. याप्रकरणी नाजीम गोगाशेठ, अज्जुबाबा, लाला पठाण यांच्यासह ५ ते ६ अज्ञात व्यक्तींविरुद्ध वरणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही आरोपी अद्याप फरार असल्याची माहिती आहे.

तक्रारदार दिलीप हरी चौधरी (वय ५२, रा. भवानी नगर, सिनेमा रोड) हे रिक्षाचालक असून कुटुंबासह वरणगाव येथे वास्तव्यास आहेत. शनिवारी रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घरासमोर नजीक राहणाऱ्या नाजीम गोगाशेठ याने चारचाकी वाहन उभे केले होते. चौधरी यांनी शांतपणे “नळाचे पाणी वाहनावर पडेल” असे सांगत गाडी दुसरीकडे लावण्याची विनंती केली. मात्र या साध्या सूचनेवरून नाजीम संताप आला आणि त्याने शिवीगाळ करत थेट मारहाण सुरू केली. पतीला वाचवायला गेल्यावर पत्नीवरही हल्ला मारहाणीचा आवाज ऐकून पत्नी सरला चौधरी पतीला वाचवण्यासाठी पुढे आल्या. मात्र आरोपींनी त्यांनाही बेदम मारहाण केली. या हल्ल्यात त्यांच्या उजव्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली असून चेहऱ्यावर सूज आली आहे. घटनेदरम्यान अज्जुबाबा आणि लाला पठाण हेही घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनीही मारहाणीत सहभाग घेतला. काही वेळातच ५ ते ६ जणांचा जमाव तेथे जमा झाला आणि त्यांनी दाम्पत्याला घेरून बेदम मारहाण करत परिसरात दहशत निर्माण केली.

या गोंधळात सरला यांच्या गळ्यातील सुमारे तीन तोळ्यांची सोन्याची माळ तुटून हरवली किंवा नुकसान झाली. त्यामुळे या घटनेत शारीरिक जखमांसह आर्थिक फटकाही बसला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. जखमी दाम्पत्याला मदत करून तक्रारीच्या आधारे संबंधित ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेची गंभीरता लक्षात घेऊन जळगावचे अप्पर पोलिस अधीक्षक संदीप गावीत यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी भुसावळ तालुक्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी केदार बारबोले, पोलिस निरीक्षक राहुल वाघ आणि आशिषकुमार आडसूळ यांच्यासह मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलिसांनी तत्परतेने जमाव पांगवून परिस्थिती नियंत्रणात आणली. पुढील तपास वरणगाव पोलिस ठाण्याचे अमितकुमार बागुल आणि उपपोलिस निरीक्षक मंगेश बेंडकोळी करत आहेत. जळगाव दंगा नियंत्रण पथकही परिसरात तैनात आहे.

Related Posts

वाघूरमध्ये ६२ टक्के पाणीसाठा; जलसंकट टाळण्यासाठी उपमहापौरांचा ‘वॉटर सेव्हिंग’ मंत्र
जळगाव

वाघूरमध्ये ६२ टक्के पाणीसाठा; जलसंकट टाळण्यासाठी उपमहापौरांचा ‘वॉटर सेव्हिंग’ मंत्र

June 23, 2026
जळगावात रक्तबंबाळ अवस्थेतील तरुणाचा रस्त्याच्याकडेला मृतदेह; घातपाताचा संशय फोल !
क्राईम

जळगावात रक्तबंबाळ अवस्थेतील तरुणाचा रस्त्याच्याकडेला मृतदेह; घातपाताचा संशय फोल !

June 23, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

विहिरीच्या अनुदानासाठी ३० हजारांची लाच; जामनेर पंचायत समितीतील कर्मचाऱ्यावर गुन्हा

June 23, 2026
भरदिवसा कोयत्याचा थरार; पत्नीच्या मानेवर सपासप वार करून पती फरार
क्राईम

भरदिवसा कोयत्याचा थरार; पत्नीच्या मानेवर सपासप वार करून पती फरार

June 23, 2026
पाळधीजवळ भीषण अपघात; दोन दुचाकींच्या समोरासमोर धडकेत तिघांचा जागीच मृत्यू
क्राईम

पाळधीजवळ भीषण अपघात; दोन दुचाकींच्या समोरासमोर धडकेत तिघांचा जागीच मृत्यू

June 23, 2026
शासनाचे आदेश हवेत विरले : बदली झाल्यावर देखील अधिकारी जळगाव सोडेना !
जळगाव

शासनाचे आदेश हवेत विरले : बदली झाल्यावर देखील अधिकारी जळगाव सोडेना !

June 22, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
“मेडिक्लेम काढून ठेवा; माझ्या नादाला लागणारे हॉस्पिटल किंवा स्मशानातच जातील!” : खा.पाटलांचा इशारा

“मेडिक्लेम काढून ठेवा; माझ्या नादाला लागणारे हॉस्पिटल किंवा स्मशानातच जातील!” : खा.पाटलांचा इशारा

June 23, 2026
वाघूरमध्ये ६२ टक्के पाणीसाठा; जलसंकट टाळण्यासाठी उपमहापौरांचा ‘वॉटर सेव्हिंग’ मंत्र

वाघूरमध्ये ६२ टक्के पाणीसाठा; जलसंकट टाळण्यासाठी उपमहापौरांचा ‘वॉटर सेव्हिंग’ मंत्र

June 23, 2026
जळगावात रक्तबंबाळ अवस्थेतील तरुणाचा रस्त्याच्याकडेला मृतदेह; घातपाताचा संशय फोल !

जळगावात रक्तबंबाळ अवस्थेतील तरुणाचा रस्त्याच्याकडेला मृतदेह; घातपाताचा संशय फोल !

June 23, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात

विहिरीच्या अनुदानासाठी ३० हजारांची लाच; जामनेर पंचायत समितीतील कर्मचाऱ्यावर गुन्हा

June 23, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group