• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

जुना वाद चिघळला; तरुणावर चाकूने हल्ला, बोरणार परिसरात खळबळ

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 20, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
marhan
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २०  एप्रिल २०२६

तालुक्यातील बोरणार गावाजवळ जुन्या वादातून एका १९ वर्षीय तरुणावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना दि. १७ रोजी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास घडली असून या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रेम गोपाल धनगर (वय १९, रा. बोरणार, ता. जळगाव) हा तरुण दि. १७ रोजी रात्री दुचाकीने म्हसावद येथून आपल्या गावी परतत होता. बोरणार गावापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर असलेल्या हॉटेल स्वराज्यजवळ संशयित राकेश पाटील आणि गजा कोळी यांनी त्याला अडविले.

दोन्ही संशयितांनी प्रेम धनगर याला दुचाकीवरून खाली उतरवून जुन्या वादातून त्याच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. वाद चिघळताच राकेश पाटील याने आपल्या जवळील धारदार चाकू काढून प्रेम धनगरच्या कमरेवर वार केला. या हल्ल्यात प्रेम गंभीर जखमी झाला. त्यानंतर दोन्ही आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.  जखमी अवस्थेत प्रेम धनगर याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून तपास सुरू केला आहे.

या घटनेला अवैध धंद्यांची किनार असल्याची चर्चा गावात रंगू लागली आहे. बोरणार गावालगत काही ठिकाणी अवैध पत्त्यांचे क्लब सुरू असल्याची माहिती समोर येत असून, त्याठिकाणी झालेल्या वादातूनच हा हल्ला झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच, काही अवैध धंदे चालक आणि पोलिस यांच्यातील साटेलोटे असल्याच्या चर्चांमुळे या प्रकरणाला अधिक गंभीर वळण मिळाले आहे.

पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला असून, पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, परिसरातील वाढत्या अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

Related Posts

धोकादायक खड्ड्यात चिमुकली पडली; नागरिकांचा संताप, आयुक्तांच्या निवासस्थानासमोर घडली घटना !
क्राईम

धोकादायक खड्ड्यात चिमुकली पडली; नागरिकांचा संताप, आयुक्तांच्या निवासस्थानासमोर घडली घटना !

April 20, 2026
जळगाव कोगटा किंग गुणतालिकेत अव्वल :  सलग दुसऱ्या सामन्यात ओम भोसलेचे शतक !
जळगाव

जळगाव कोगटा किंग गुणतालिकेत अव्वल :  सलग दुसऱ्या सामन्यात ओम भोसलेचे शतक !

April 20, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न
क्राईम

संतापजनक : घरात घुसून झोपलेल्या १७ वर्षीय मुलीचा विनयभंग !

April 20, 2026
लग्नाच्या आठवड्यातच काळाचा घाला; वरणगावात तरुणाचा हृदयविकाराने दुर्दैवी मृत्यू !
क्राईम

लग्नाच्या आठवड्यातच काळाचा घाला; वरणगावात तरुणाचा हृदयविकाराने दुर्दैवी मृत्यू !

April 20, 2026
पार्किंगवरून वाद चिघळला; रिक्षाचालक दाम्पत्यावर जमावाचा जीवघेणा हल्ला !
क्राईम

पार्किंगवरून वाद चिघळला; रिक्षाचालक दाम्पत्यावर जमावाचा जीवघेणा हल्ला !

April 20, 2026
राज्यात पुन्हा अवकाळीचा पावसाचा इशारा; गारपीटीची शक्यता !
जळगाव

राज्यात पुन्हा अवकाळीचा पावसाचा इशारा; गारपीटीची शक्यता !

April 19, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
धोकादायक खड्ड्यात चिमुकली पडली; नागरिकांचा संताप, आयुक्तांच्या निवासस्थानासमोर घडली घटना !

धोकादायक खड्ड्यात चिमुकली पडली; नागरिकांचा संताप, आयुक्तांच्या निवासस्थानासमोर घडली घटना !

April 20, 2026
जळगाव कोगटा किंग गुणतालिकेत अव्वल :  सलग दुसऱ्या सामन्यात ओम भोसलेचे शतक !

जळगाव कोगटा किंग गुणतालिकेत अव्वल :  सलग दुसऱ्या सामन्यात ओम भोसलेचे शतक !

April 20, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न

संतापजनक : घरात घुसून झोपलेल्या १७ वर्षीय मुलीचा विनयभंग !

April 20, 2026
लग्नाच्या आठवड्यातच काळाचा घाला; वरणगावात तरुणाचा हृदयविकाराने दुर्दैवी मृत्यू !

लग्नाच्या आठवड्यातच काळाचा घाला; वरणगावात तरुणाचा हृदयविकाराने दुर्दैवी मृत्यू !

April 20, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group