• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 21, 2026
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच !
Share on FacebookShare on Twitter

पाचोरा एसकेटी योद्धाज, चाळीगाव एसपीसीसी चॅलेंजर, सातपुडा हिरोज विजयी

जळगाव मिरर | २१ एप्रिल २०२६ 

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स प्रायोजित व अलरीक इलेक्ट्रीकल्स सहप्रायोजकत्वाखाली जळगाव क्रिकेट लिग लिग-२०२६, JCL T-20 चा रोमांच सुरू आहे. कांताईनगर येथील जैन ड्रिम स्पेसेसच्या मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत सोमवारी चाळीसगाव एसएसपी चॅलेंजर आणि पाचोरा एसकेटी योद्धाज हा संघ विजेता ठरला. तत्पूर्वी रविवारी रात्री झालेल्या सामन्यात सातपुडा हिरोज् विजेता ठरला.

सलग दोन सामन्यात विजयी ठरलेला जळगाव कोकटा किंग्स संघाने सोमवारी तिसऱ्या सामन्यात नाफेफेक जिंकत प्रथम फलंदाजी घेतली. या संघाने २० षटकांत ६ गडी गमावून १७५ धावा केल्या
. सलामीवीर ओम भोसले याच्याकडून सलग तिसऱ्या शतकाची अपेक्षा होती. मात्र तो केवळ १८ धावांवर बाद झाला. माजी रणजीपटू सचिन चौधरी त्याला बाद केले. त्यानंतर जितेंद्र, अक्षय आणि विपिन हे खेळाडू देखील लवकर बाद झाल्याने कोकटा किंग्सची अवस्था ५ बाद ६९ अशी झाली होती. मात्र पूर्वेश चौधरी आणि मनीष चव्हाण या अष्टपैलू खेळाडूंनी ७६ धावांची महत्त्वपूर्ण भागिदारी करत संघाला सावरले. मनीष चव्हाण याने ३५ चेंडूत नाबाद ५८ धावांची झंझावाती खेळी केली. गोलंदाजीत सचिन चौधरी याने २ बळी घेतले, तर यश अग्रवाल याने ४ षटकांत केवळ १९ धावा देत प्रभावी खेळी केली. पाचोरा एसकेटी योद्धाज संघ १७६ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरला. या संघाने जोरदार सुरुवात केली. या संघातील कैलास पाटील याने ४९ चेंडूत नाबाद ७७ धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. तोच सामनावीर ठरला. त्याला सिद्धेश देशमुख याने ४१ चेंडूत ५१ धावा करत चांगली साथ दिली. या सामन्यात शेवटच्या षटकांत सहा धावांची गरज होती. त्यामुळे रोमांच निर्माण झाला होता. परंतु पहिल्या चेंडूवर चौकार मारत पाचोरा संघाने विजयाचा मार्ग सुकर केला. त्यानंतर दुसऱ्या चेंडूत दोन धावा करत सात गडी राखत विजय मिळवला. जळगाव कोकटा किंग्स संघाचा हा पहिलाच पराभव आहे.

अमेय कोळीच्या खेळीने चाळीसगाव संघ विजयी

जामनेर सातपुडा हिरोज विरुद्ध चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर यांच्यातील सामन्यात सकाळच्या सत्रात जामनेर संघाने 20 षटकांत 7 बाद 158 धावा केल्या. सुरुवातीलाच प्रद्युमन महाजन, ललित पाटील आणि मानस हे स्वस्तात बाद झाल्याने जामनेर अडचणीत सापडला होता. मात्र त्यानंतर रवींद्र याने केवळ 40 चेंडूंमध्ये 68 धावांची दमदार खेळी करत डाव सावरला. तसेच क्रिश नाथानी याने 25 चेंडूत 35 धावा करत त्याला साथ दिली. चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजरकडून वकार शेख याने शेवटच्या षटकात 2 बळी घेतले. ओम मुंडे याने 4 षटकांत 29 धावा देत 2 गडी बाद केले. जामनेर संघाला 158 धावांवर रोखण्यात चाळीसगावला यश आले. त्यानंतर चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर संघ मैदानात उतरला. ओम मुंडे पहिल्या षटकातच तंबूत परतला. सामनावीर ठरलेला अमेय कोळी याने ४९ चेंडूत ६६ धावा काढल्या. त्याच्या सोबतीला साहिल गायकरने चांगली साथ देत ३७ चेंडूत (१ षटकार व ३ चौकार) ४६ धावा काढल्या. गोलंदाजीत शतायू कुळकर्णी २ रामकृष्ण राठोड १ गडी बाद केले. शेवटी १९.३ षटकात ६ गडी बाद होऊन १६२ धावा करत विजयाची मोहर नोंदविली. यापूर्वी सलग दोन सामने जिंकणाऱ्या जामनेर संघाला हॅटट्रीक पासून दूर ठेवलं.

सातपुडा हिरोजचा दमदार विजय; 68 धावांनी रावेर पराभूत
दरम्यान काल दि १९ रोजी रात्री रावेर रॉयल्स आणि सातपुडा हिरोज् यांच्यात सामना झाला. त्यात सातपुडा हिरोज् हा संघ ६८ धावांनी विजयी झाला. या सामन्याची नाणेफेक विनीत जोशी यांच्या हस्ते झाली. रावेर संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. जामनेर सातपुडा हिरोज संघाने प्रथम फलंदाजी करत 20 षटकांत 7 बाद 182 धावांचा भक्कम डोंगर उभारला. सातपुडाकडून मितालेश चौधरीने शानदार फलंदाजी करत 46 चेंडूत नाबाद 70 धावा केल्या. प्रद्युम्न महाजनने 29 चेंडूत 43 धावा तर योगेश तेलंगने 16 चेंडूत 31 धावा करत डावाला वेग दिला. रावेरकडून आमिर खानने 4 षटकांत 29 धावा देत 3 बळी घेतले, तर संजय सुरवाडेने 2 बळी मिळवले.
प्रत्युत्तरात रावेर संघ 20 षटकांत 9 बाद 114 धावांपर्यंतच मजल मारू शकला. अनुज पवार (20) व यश नहार (18) यांचा अपवाद वगळता इतर फलंदाज अपयशी ठरले. गोलंदाजीत शतायू कुलकर्णी, रामकृष्ण राठोड आणि ललित पाटील यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले. सातपुडा हिरोजने हा सामना 68 धावांनी जिंकला. नाबाद 70 धावांसाठी मितलेश चौधरीला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.

काव्यरत्नावली चौक, नेहरू चौकात मोठ्या पडद्यावर थेट प्रक्षेपण

जेसीएल सामान्यांचे थेट प्रक्षेपण मोठ्या पडद्यावर बघण्याची व्यवस्था करण्यात जळगाव शहरात करण्यात आलेली आहे. काव्यरत्नावली चौक आणि नेहरू चौक येथेही व्यवस्था केली आहे. त्याठिकाणी सामान्यांचा लाभ असंख्य प्रेक्षक घेत आहेत, असे जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन यांनी सांगितले.

आजचे सामने (२१ एप्रिल)
सकाळी ८.३० : जळगाव कोगटा किंग X रावेर रॉयल्स.
दुपारी ३ : जामनेर सातपुडा हिरोज X अमळनेर सुहांस जायंट्स.
सायंकाळी ७.३० : पाचोरा एसकेटी योद्धाज X चाळीसगाव एसपीसीसी चॅलेन्जर्स.

गुणतालिका

संघ
सामने
विजयी
पराभूत
गुण
जामनेर सातपुडा हिरोज
3
2
1
4
जळगाव कोगटा किंग
3
2
1
4
चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंन्जर्स
2
1
1
2
पाचोरा एसकेटी योद्धाज
2
1
1
2
अमळनेर सुहांस जायंट्स
1
0
1
0
रावेर रॉयल्स
1
0
0
0

रात्री ८ पर्यंत

Related Posts

कौटुंबिक वादाचा भीषण शेवट; आईने दोन चिमुरड्यांसह घेतली विहिरीत उडी !
क्राईम

कौटुंबिक वादाचा भीषण शेवट; आईने दोन चिमुरड्यांसह घेतली विहिरीत उडी !

April 21, 2026
श्रीकांत धिवरे जिल्ह्यांचे नवे पोलीस अधीक्षक : डॉ. महेश्वर रेड्डी यांची पुण्यात बदली !
क्राईम

श्रीकांत धिवरे जिल्ह्यांचे नवे पोलीस अधीक्षक : डॉ. महेश्वर रेड्डी यांची पुण्यात बदली !

April 21, 2026
चोपड्यात दगडाने ठेचून तरुणाची निर्घृण हत्या; तिघांविरुद्ध गुन्हा, एक ताब्यात !
क्राईम

चोपड्यात दगडाने ठेचून तरुणाची निर्घृण हत्या; तिघांविरुद्ध गुन्हा, एक ताब्यात !

April 21, 2026
आठवड्यातील ‘या’ दिवसांत घेऊ नका कर्ज ; फेडणे होईल कठीण
क्राईम

परदेशी पार्सलच्या आमिषाने ३.४७ लाखांची ऑनलाईन फसवणूक !

April 21, 2026
नात्याला काळीमा : पती देवदर्शनाला गेले असताना महिला मुलासोबत फरार !
क्राईम

नात्याला काळीमा : पती देवदर्शनाला गेले असताना महिला मुलासोबत फरार !

April 20, 2026
नशिराबाद बसस्थानकात दहशत माजवणारा सराईत आरोपी कट्ट्यासह जेरबंद
क्राईम

नशिराबाद बसस्थानकात दहशत माजवणारा सराईत आरोपी कट्ट्यासह जेरबंद

April 20, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
कौटुंबिक वादाचा भीषण शेवट; आईने दोन चिमुरड्यांसह घेतली विहिरीत उडी !

कौटुंबिक वादाचा भीषण शेवट; आईने दोन चिमुरड्यांसह घेतली विहिरीत उडी !

April 21, 2026
जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच !

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच !

April 21, 2026
श्रीकांत धिवरे जिल्ह्यांचे नवे पोलीस अधीक्षक : डॉ. महेश्वर रेड्डी यांची पुण्यात बदली !

श्रीकांत धिवरे जिल्ह्यांचे नवे पोलीस अधीक्षक : डॉ. महेश्वर रेड्डी यांची पुण्यात बदली !

April 21, 2026
चोपड्यात दगडाने ठेचून तरुणाची निर्घृण हत्या; तिघांविरुद्ध गुन्हा, एक ताब्यात !

चोपड्यात दगडाने ठेचून तरुणाची निर्घृण हत्या; तिघांविरुद्ध गुन्हा, एक ताब्यात !

April 21, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group