• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

पिंप्राळा भागात साईबाबा सप्ताहाची भक्तिमय सांगता; काल्याच्या कीर्तनाने भाविक तृप्त !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 27, 2026
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
पिंप्राळा भागात साईबाबा सप्ताहाची भक्तिमय सांगता; काल्याच्या कीर्तनाने भाविक तृप्त !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २७ एप्रिल २०२६ 

शहरातील पिंप्राळा भागातील साईबाबा मंदिर, एकदल नगर व अष्टभुजा गेट परिसरात साईबाबा मित्र परिवार आणि श्री ह.भ.प. विनोद महाराज जळगाव व सहकारी यांच्या पुढाकाराने आयोजित सप्ताह भक्तिमय वातावरणात मोठ्या उत्साहात पार पडला.

हा सप्ताह मंगळवार दि. ०७/०४/२०२६ ते मंगळवार दि. १४/०४/२०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आला होता. या संपूर्ण कालावधीत दररोज सकाळी काकडा आरती, संध्याकाळी हरिपाठ तसेच रात्री ९ ते १० या वेळेत कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला होता.

या सप्ताहाचे आयोजन साईबाबा मित्र परिवार व श्री ह.भ.प. विनोद महाराज आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या अथक परिश्रमातून यशस्वीपणे पार पडले. सप्ताहादरम्यान गुरुवार दि. ०९/०४/२०२६ रोजी ह.भ.प. श्री नाना महाराज दोंडाईचेकर यांच्या सुश्राव्य कीर्तनाचा लाभ परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने घेतला.

या प्रसंगी भजनी मंडळ श्री ह.भ.प. विनोद महाराज व सहकारी यांनी उत्कृष्ट गायन सादर केले, तर श्री ह.भ.प. रमेश सुदाम पवार व सहकारी यांनी टाळ वादनासह साथसंगत केली. संपूर्ण सप्ताह भक्तिरस, भजन-कीर्तन आणि धार्मिक वातावरणाने भारलेला होता. या सप्ताहाची सांगता मंगळवार दि. १४/०४/२०१६ रोजी ह.भ.प. समाधानजी महाराज भोजेकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने अत्यंत भक्तिमय वातावरणात करण्यात आली. कार्यक्रमास भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.

Related Posts

“मेडिक्लेम काढून ठेवा; माझ्या नादाला लागणारे हॉस्पिटल किंवा स्मशानातच जातील!” : खा.पाटलांचा इशारा
राज्य

June 23, 2026
वाघूरमध्ये ६२ टक्के पाणीसाठा; जलसंकट टाळण्यासाठी उपमहापौरांचा ‘वॉटर सेव्हिंग’ मंत्र
जळगाव

जळगावात रक्तबंबाळ अवस्थेतील तरुणाचा रस्त्याच्याकडेला मृतदेह; घातपाताचा संशय फोल !
क्राईम

पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

विहिरीच्या अनुदानासाठी ३० हजारांची लाच; जामनेर पंचायत समितीतील कर्मचाऱ्यावर गुन्हा

June 23, 2026
भरदिवसा कोयत्याचा थरार; पत्नीच्या मानेवर सपासप वार करून पती फरार

पाळधीजवळ भीषण अपघात; दोन दुचाकींच्या समोरासमोर धडकेत तिघांचा जागीच मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
“मेडिक्लेम काढून ठेवा; माझ्या नादाला लागणारे हॉस्पिटल किंवा स्मशानातच जातील!” : खा.पाटलांचा इशारा

“मेडिक्लेम काढून ठेवा; माझ्या नादाला लागणारे हॉस्पिटल किंवा स्मशानातच जातील!” : खा.पाटलांचा इशारा

June 23, 2026
वाघूरमध्ये ६२ टक्के पाणीसाठा; जलसंकट टाळण्यासाठी उपमहापौरांचा ‘वॉटर सेव्हिंग’ मंत्र

वाघूरमध्ये ६२ टक्के पाणीसाठा; जलसंकट टाळण्यासाठी उपमहापौरांचा ‘वॉटर सेव्हिंग’ मंत्र

June 23, 2026
जळगावात रक्तबंबाळ अवस्थेतील तरुणाचा रस्त्याच्याकडेला मृतदेह; घातपाताचा संशय फोल !

जळगावात रक्तबंबाळ अवस्थेतील तरुणाचा रस्त्याच्याकडेला मृतदेह; घातपाताचा संशय फोल !

June 23, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात

विहिरीच्या अनुदानासाठी ३० हजारांची लाच; जामनेर पंचायत समितीतील कर्मचाऱ्यावर गुन्हा

June 23, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group