• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्यावर जळगाव जिल्हापेठ पोलिसांत गुन्हा दाखल

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 8, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
जळगावात पोलीस असल्याचे सांगून वृद्धाची भररस्त्यावर केली फसवणूक !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ८ मे २०२६

पश्चिम बंगाल आणि आसाममधील भाजपच्या विजयाचा आनंद साजरा करणाऱ्या जळगाव शहरातील भाजप कार्यकर्त्याच्या व्हिडिओवर सोशल मीडियावर आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या रोहिदास अडकमोल या संशयितावर जळगाव जिल्हापेठ पोलीस ठाण्यात ६ मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजप महिला मोर्चाने या प्रकरणी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर जिल्हापेठ पोलिस ठाण्यात ही कारवाई करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार,  नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पश्चिम बंगाल व आसाममध्ये भाजपने मिळवलेल्या विजयानंतर, जळगाव शहरातील भाजप कार्यालयात जल्लोष करण्यात आला होता. कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत आपला आनंद व्यक्त केला होता. या जल्लोषाचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले होते. यापैकी एका व्हायरल व्हिडिओवर रोहिदास अडकमोल या व्यक्तीने महिलांविषयी अत्यंत आक्षेपार्ह कमेंट दिली होती. ही कमेंट पसरल्यानंतर भाजप कार्यकर्त्यामध्ये संतापाची लाट उसळली होती. या प्रकरणी भाजप पदाधिकाऱ्यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांची भेट घेतली होती. संबधित व्यक्तीवर कारवाई करण्यात यावी, या मागणीचे निवेदन देण्यात आले होते. तर भाजप महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या फिर्यादीची दखल घेण्यात आली आहे.

Related Posts

लग्नाच्या २० दिवसांतच नवविवाहितेचा दुर्दैवी अंत ; उष्माघाताने झाला दुर्देवी मृत्यू !
क्राईम

लग्नाच्या २० दिवसांतच नवविवाहितेचा दुर्दैवी अंत ; उष्माघाताने झाला दुर्देवी मृत्यू !

May 15, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

रामदेववाडी शिवारात भीषण अपघात ; एरंडोलच्या २७ वर्षीय युवकाचा दुर्दैवी अंत

May 15, 2026
मोठी बातमी : फैजपूर मर्चट सोसायटीट ४ कोटी २० लाखांचा अपहार ; ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

२७९ गुंतवणूकदारांची २३ कोटींची फसवणूक ; टीडबल्यूजे कंपनीच्या एजंटला अटक

May 15, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

गांजा विक्री रॅकेटचा पर्दाफाश : सख्खे भाऊ अटकेत, दोघांचा शोध सुरू !

May 15, 2026
अमळनेरात उष्माघाताचा कहर : बसस्थानकात कोसळून ज्येष्ठ पूजाऱ्याचा मृत्यू; दोन दिवसांत पाचवा बळी !
क्राईम

अमळनेरात उष्माघाताचा कहर : बसस्थानकात कोसळून ज्येष्ठ पूजाऱ्याचा मृत्यू; दोन दिवसांत पाचवा बळी !

May 14, 2026
विजेच्या धक्क्याने गवंडी कामगाराचा मृत्यू : मुलीच्या लग्नाआधीच काळाचा घाला !
क्राईम

विजेच्या धक्क्याने गवंडी कामगाराचा मृत्यू : मुलीच्या लग्नाआधीच काळाचा घाला !

May 14, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
लग्नाच्या २० दिवसांतच नवविवाहितेचा दुर्दैवी अंत ; उष्माघाताने झाला दुर्देवी मृत्यू !

लग्नाच्या २० दिवसांतच नवविवाहितेचा दुर्दैवी अंत ; उष्माघाताने झाला दुर्देवी मृत्यू !

May 15, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

रामदेववाडी शिवारात भीषण अपघात ; एरंडोलच्या २७ वर्षीय युवकाचा दुर्दैवी अंत

May 15, 2026
मोठी बातमी : फैजपूर मर्चट सोसायटीट ४ कोटी २० लाखांचा अपहार ; ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

२७९ गुंतवणूकदारांची २३ कोटींची फसवणूक ; टीडबल्यूजे कंपनीच्या एजंटला अटक

May 15, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त

गांजा विक्री रॅकेटचा पर्दाफाश : सख्खे भाऊ अटकेत, दोघांचा शोध सुरू !

May 15, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group