• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

जळगाव पोलिस दल ठरले अव्वल; राज्य राखीव पोलिस दलाच्या प्रशिक्षणात मानाचा तुरा !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 11, 2026
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
जळगाव पोलिस दल ठरले अव्वल; राज्य राखीव पोलिस दलाच्या प्रशिक्षणात मानाचा तुरा !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ११ मे २०२६ 

महाराष्ट्र राज्य पोलिस दलासाठी आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय ट्रेनिंग ऑफ ट्रेनर  प्रशिक्षण कार्यक्रमात जळगाव जिल्हा पोलिस दलाने उल्लेखनीय कामगिरी करत तीन सुवर्ण पदके आणि दोन कांस्य पदके पटकावली आहेत. या यशामुळे जळगाव पोलिस दलाचे राज्यभर कौतुक होत आहे.

महाराष्ट्र राज्याचे पोलिस महासंचालक यांच्या संकल्पनेतून राज्यातील पोलिस अधिकारी आणि अंमलदार यांच्यासाठी ट्रेनिंग ऑफ ट्रेनर  कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या प्रशिक्षणाचा उद्देश पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना शस्त्र हाताळणी, सुरक्षा आणि दहशतवाद, नक्षलवाद तसेच गंभीर गुन्हेगारी घटनांना तोंड देण्यासाठी सक्षम बनविणे हा होता. राज्य राखीव पोलिस बल गट क्रमांक-१, पुणे येथे हे प्रशिक्षण पार पडले. दि. ४ मे २०२६ ते ९ मे २०२६ या कालावधीत झालेल्या या प्रशिक्षणात राज्यातील विविध जिल्ह्यांतील पोलिस अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.

जळगाव जिल्हा पोलिस दलाकडून राखीव पोलिस उपनिरीक्षक सचिन विचवे, पोलिस उपनिरीक्षक मुजफ्फर सय्यद, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक सोमनाथ पाटील, पोलिस कर्मचारी रज्जाक सय्यद, संतोष सुरवाडे, मेघना जोशी, किरण सपकाळे, संदीप पाटील, समीर पठाण आणि प्रियांका टेकरे यांनी सहभाग नोंदविला होता.

या प्रशिक्षणात राखीव पोलिस उपनिरीक्षक सचिन विचवे यांनी “शिकवणी” प्रकारात ८३ गुण मिळवत प्रथम क्रमांकासह सुवर्ण पदक पटकावले. पोलिस उपनिरीक्षक मुजफ्फर सय्यद यांनी “शिकवणी” प्रकारात ७७ गुणांसह तृतीय क्रमांक मिळवत कांस्य पदकावर नाव कोरले.  तसेच पोलिस अंमलदार समीर पठाण यांनी “आंतर वर्ग फायरिंग” प्रकारात ८७ गुणांसह प्रथम क्रमांक मिळवत सुवर्ण पदक मिळविले. याचबरोबर “उत्कृष्ट प्रशिक्षार्थी” म्हणून ३३७/४०० गुणांसह प्रथम क्रमांक पटकावत आणखी एक सुवर्ण पदक जिंकले. एकूणच जळगाव पोलिस दलाच्या पथकाने उत्कृष्ट कामगिरी करत “प्रथम क्रमांक विजेता संघ” म्हणूनही सुवर्ण पदक मिळविले.

या यशाबद्दल जळगाव जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक संदीप गावित, पोलिस उपअधीक्षक प्रदीप बागुल आणि राखीव पोलिस निरीक्षक प्रशांत सुरवाडे यांच्या उपस्थितीत सर्व विजेत्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.  जळगाव पोलिस दलाच्या या यशामुळे जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून पोलिस दलात आनंदाचे वातावरण आहे.

Related Posts

मोठी बातमी : फैजपूर मर्चट सोसायटीट ४ कोटी २० लाखांचा अपहार ; ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

नफ्याच्या आमिषाला बळी; भुसावळातील तरुणाची ९७.५० लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 28, 2026
गिरणेत अवैध वाळू उपशावर पोलिसांचा धडाकेबाज छापा; १७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त !
क्राईम

गिरणेत अवैध वाळू उपशावर पोलिसांचा धडाकेबाज छापा; १७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त !

June 28, 2026
मित्रांसोबत आर्थिक वाद : सोशल मीडियावर पोस्ट करत एकाने घेतला टोकाचा निर्णय ;
क्राईम

मित्रांसोबत आर्थिक वाद : सोशल मीडियावर पोस्ट करत एकाने घेतला टोकाचा निर्णय ;

June 28, 2026
कुऱ्हाडदे रस्त्यावरील जीर्ण सार्वजनिक शौचालय हटवून अन्यत्र उभारा !
क्राईम

कुऱ्हाडदे रस्त्यावरील जीर्ण सार्वजनिक शौचालय हटवून अन्यत्र उभारा !

June 28, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

९०० रुपयांच्या उधारीचा थरारक शेवट; वडिलांवरील दांडूक्याचा वार चुकला, सहा वर्षीय वंशचा जागीच मृत्यू !

June 28, 2026
राजूमामांच्या पाठपुराव्याला अखेर यश; जळगावच्या महत्त्वाकांक्षी रिंग रोड विकासकामाचा श्रीगणेशा
जळगाव

राजूमामांच्या पाठपुराव्याला अखेर यश; जळगावच्या महत्त्वाकांक्षी रिंग रोड विकासकामाचा श्रीगणेशा

June 27, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
मोठी बातमी : फैजपूर मर्चट सोसायटीट ४ कोटी २० लाखांचा अपहार ; ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

नफ्याच्या आमिषाला बळी; भुसावळातील तरुणाची ९७.५० लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 28, 2026
गिरणेत अवैध वाळू उपशावर पोलिसांचा धडाकेबाज छापा; १७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त !

गिरणेत अवैध वाळू उपशावर पोलिसांचा धडाकेबाज छापा; १७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त !

June 28, 2026
मित्रांसोबत आर्थिक वाद : सोशल मीडियावर पोस्ट करत एकाने घेतला टोकाचा निर्णय ;

मित्रांसोबत आर्थिक वाद : सोशल मीडियावर पोस्ट करत एकाने घेतला टोकाचा निर्णय ;

June 28, 2026
कुऱ्हाडदे रस्त्यावरील जीर्ण सार्वजनिक शौचालय हटवून अन्यत्र उभारा !

कुऱ्हाडदे रस्त्यावरील जीर्ण सार्वजनिक शौचालय हटवून अन्यत्र उभारा !

June 28, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group