• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

शालेय साहित्याचे 600 गरजू विद्यार्थ्यांना मोफत वितरण

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे शालेय साहित्य वाटप

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 5, 2022
in जळगाव, सामाजिक
0
शालेय साहित्याचे 600 गरजू विद्यार्थ्यांना मोफत वितरण
Share on FacebookShare on Twitter

जळगाव : प्रतिनिधी 

पत्रकार म्हणजे समाजातील अतिशय महत्त्वाचा घटक असून राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रातला मोठा दुवा म्हणून पत्रकारांकडे बघितले जाते. बातमीच्या धावपळीच्या युगामध्ये सर्वसामान्यांना मदत व्हावी या उद्देशाने महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात प्रमाणात मोठ्या प्रमाणात कार्यरत आहे. पत्रकारांची संघटना देखील इतक्या मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक मदत देऊ शकते ही मोठी अभिमानाची बाब असून उल्लेखनीय कार्य आहे असे प्रतिपादन महापौर जयश्री महाजन यांनी दिनांक ५ ऑगस्ट २०२२ रोजी केले.
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने जळगाव जिल्हा जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत भवन येथे पत्रकारांच्या पाल्यांना व गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे यांनी आपल्या मनोगतामध्ये पत्रकार संघाकडून विविध सामाजिक कार्यात सहभाग नोंदवला जातो याचा मी स्वतः साक्षीदार असून पत्रकार संघाच्या सामाजिक कार्यात जे काही सहकार्य लागलं ते आम्ही करीत राहू गोरगरिबांना शैक्षणिक आधार देण्याचा प्रयत्न महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाकडून होतो आहे, हे कौतुकवास्पद आहे. असे प्रतिपादन आ. सुरेश भोळे यांनी केले आहे.

एकूण सहाशे विद्यार्थी विद्यार्थिनींना शालेय साहित्याचे वाटप महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आले. यामध्ये स्कूल बॅग कंपास पेटी, पाणी बॉटल, पेन्सिल किट व लागणारे सर्व शैक्षणिक साहित्य उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आले. यावेळी अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन उद्योजक सागर चौबे, मंगळग्रह मंदिर संस्थानचे अध्यक्ष डिगंबर महाले, जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील, श्री. राजपूत करणी सेनेचे राज्य उपाध्यक्ष प्रविण पाटील,उच्च शिक्षण विभागाचे अधिकारी गणेश वळवी, पत्रकार संघांचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रवीण सपकाळे,खान्देश विभागीय अध्यक्ष किशोर रायसाकडा आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रस्ताविक भूषण महाजन यांनी तर सूत्रसंचालन कमलेश देवरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शरद कुळकर्णी, दीपक सपकाळे,गोपाळ सोनवणे, विजय गाढे, संजय चौधरी, प्रमोद सोनवणे, संजय चौधरी, महेंद्र सूर्यवंशी, विनोद कोळी,रोहन पाटील, चेतन निंबोळकर यांनी सहकार्य केले.

Related Posts

आर.आर.विद्यालयातील कारभाराची चौकशी करा; शिवसैनिकांचे निवेदन !
जळगाव

आर.आर.विद्यालयातील कारभाराची चौकशी करा; शिवसैनिकांचे निवेदन !

July 15, 2026
प्रेमप्रकरणाच्या वादातून अमरावतीत भररस्त्यात तरुणाची निर्घृण हत्या; कोयत्याच्या हल्ल्यात हाताचा पंजाही तुटला !
क्राईम

प्रेमप्रकरणाच्या वादातून अमरावतीत भररस्त्यात तरुणाची निर्घृण हत्या; कोयत्याच्या हल्ल्यात हाताचा पंजाही तुटला !

July 15, 2026
महावीर सहकारी बँकेच्या उपाध्यक्षपदी स्वरूप लुंकड यांची बिनविरोध निवड !
जळगाव

महावीर सहकारी बँकेच्या उपाध्यक्षपदी स्वरूप लुंकड यांची बिनविरोध निवड !

July 15, 2026
जळगाव जिल्ह्यात रात्री १ नंतर कॅटरिंग सेवा बंद : ‘खानदेश कॅटरिंग असोसिएशन’चा मोठा निर्णय
जळगाव

जळगाव जिल्ह्यात रात्री १ नंतर कॅटरिंग सेवा बंद : ‘खानदेश कॅटरिंग असोसिएशन’चा मोठा निर्णय

July 15, 2026
वाढदिवस साजरा होणार पर्यावरण संवर्धनाच्या संकल्पाने; तुषार सैंदाणे यांच्या पुढाकारातून २०० वृक्ष लागवड
जळगाव

वाढदिवस साजरा होणार पर्यावरण संवर्धनाच्या संकल्पाने; तुषार सैंदाणे यांच्या पुढाकारातून २०० वृक्ष लागवड

July 15, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

सोन्याच्या व्यवहारात मोठी फसवणूक; पोलिसांनी राजस्थानातून आरोपीला पकडले

July 15, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
आर.आर.विद्यालयातील कारभाराची चौकशी करा; शिवसैनिकांचे निवेदन !

आर.आर.विद्यालयातील कारभाराची चौकशी करा; शिवसैनिकांचे निवेदन !

July 15, 2026
प्रेमप्रकरणाच्या वादातून अमरावतीत भररस्त्यात तरुणाची निर्घृण हत्या; कोयत्याच्या हल्ल्यात हाताचा पंजाही तुटला !

प्रेमप्रकरणाच्या वादातून अमरावतीत भररस्त्यात तरुणाची निर्घृण हत्या; कोयत्याच्या हल्ल्यात हाताचा पंजाही तुटला !

July 15, 2026
महावीर सहकारी बँकेच्या उपाध्यक्षपदी स्वरूप लुंकड यांची बिनविरोध निवड !

महावीर सहकारी बँकेच्या उपाध्यक्षपदी स्वरूप लुंकड यांची बिनविरोध निवड !

July 15, 2026
जळगाव जिल्ह्यात रात्री १ नंतर कॅटरिंग सेवा बंद : ‘खानदेश कॅटरिंग असोसिएशन’चा मोठा निर्णय

जळगाव जिल्ह्यात रात्री १ नंतर कॅटरिंग सेवा बंद : ‘खानदेश कॅटरिंग असोसिएशन’चा मोठा निर्णय

July 15, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group