• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

मध्यप्रदेश ते जळगाव… दुचाकी चोरी करणारी टोळी अखेर पोलिसांच्या जाळ्यात !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 18, 2026
in जळगाव, क्राईम, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
मध्यप्रदेश ते जळगाव… दुचाकी चोरी करणारी टोळी अखेर पोलिसांच्या जाळ्यात !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १८ जुलै २०२६ 

मध्यप्रदेश, छत्रपती संभाजी नगर, शिरपुर आणि जिल्ह्यातील पारोळा, यावल, चोपडा यासह अनेक ठिकाणाहून दुचाकी चोरी करणाऱ्या करणाऱ्या जियाउलहक अब्दुलहक शेख (वय ३४, रा. आझादनगर, अडावद, ता. चोपडा), उमेश प्रदीप पाटील (चय २२, रा. पिंगळवाडी, ता. अमळनेर, ह.मु. रावपुर, एमआयडीसी) व कैलास वसंतदास मथुरे (वय २८, रा. जुनोने, ता. जामनेर) या तीन चोरट्यांना तांत्रिक विश्लेषणाद्वारे जेरबंद केले. त्यांच्याकडून चोरी केलेल्या ४ लाख ३० हजार रुपये किंमतीच्या ११ दुचाकी हस्तगत केल्या असून ही कामगिरी जिल्हापेठ पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने केली.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातून वाढत्या दुचाकी चोरीच्या घटनांना आळा घालण्याकरीता पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम राचविण्यात येत आहे. या मोहीमेतंर्गत जिल्हापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दुचाकी चोरणाऱ्यांचा शोधार्थ पोलीस ठाण्याचे प्रभारी अनिल वाघ यांनी गुन्हे शोध पथकाला रवाना केले होते. या पथकाने तांत्रिक विश्लेषणासह परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर जिल्हा रुग्णालयाच्या आवारातून दुचाकी चोरणाऱ्या जिाउलहक अब्दुलहक शेख (वय ३४, रा, अडावद, ता. चोपडा) याच्या मुसक्या आवळल्या. त्याची कसून चौकशी केल्यानंतर त्याने जळगाव, पारोळा, शिरपुर, चोपडा, यावल आणि मध्यप्रदेशातून चोरलेल्या २ लाख २० हजार रुपये किंमतीच्या सात दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मागदर्शनाखाली जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे प्रभारी सपोनि अनिल वाघ यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शोथ पथकातील सफौ संजय दोरकर, पोहेका महेश महाजन, महेंद्र पाटील, किरण वानखेडे, जितेंद्र सुरवाडे, राजेश पदमर, संतोष सोनवणे, तेजस मराठे, अमित मराठे, प्रशांत सैंदाणे, प्रवीण जाधव, अजय सपकाळे, कमलाकर बडगुजर, नरेंद्र दिवेकर, संजय लाटे, अजय आहिरे यांच्या पथकाने केली

Related Posts

अवैध वाळू वाहतुकीचा कहर : २४ तासांत दुसरा अपघात, चालक गंभीर, महामार्गावर घडली घटना !
क्राईम

अवैध वाळू वाहतुकीचा कहर : २४ तासांत दुसरा अपघात, चालक गंभीर, महामार्गावर घडली घटना !

July 18, 2026
मुक्ताईनगरात १२.०६ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त; दोघांना अटक, एक फरार !
क्राईम

मुक्ताईनगरात १२.०६ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त; दोघांना अटक, एक फरार !

July 18, 2026
भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक; दोन कामगार गंभीर जखमी
क्राईम

भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक; दोन कामगार गंभीर जखमी

July 18, 2026
दाढीच्या पैशावरुन ग्राहकाचा खुन अन् आरोपीही ठार
क्राईम

खळबळजनक : अमळनेरच्या तरुणीची नाशिकमध्ये निर्घृण हत्या !

July 18, 2026
भुसावळातील बेपत्ता महिलेचा दुर्दैवी अंत; तापी नदीत मृतदेह आढळला
क्राईम

भुसावळातील बेपत्ता महिलेचा दुर्दैवी अंत; तापी नदीत मृतदेह आढळला

July 18, 2026
नीटमध्ये अपेक्षित गुण न मिळाल्याने तरुणाने संपविले आयुष्य : जामनेर तालुक्यात खळबळ !
क्राईम

नीटमध्ये अपेक्षित गुण न मिळाल्याने तरुणाने संपविले आयुष्य : जामनेर तालुक्यात खळबळ !

July 18, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
अवैध वाळू वाहतुकीचा कहर : २४ तासांत दुसरा अपघात, चालक गंभीर, महामार्गावर घडली घटना !

अवैध वाळू वाहतुकीचा कहर : २४ तासांत दुसरा अपघात, चालक गंभीर, महामार्गावर घडली घटना !

July 18, 2026
मुक्ताईनगरात १२.०६ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त; दोघांना अटक, एक फरार !

मुक्ताईनगरात १२.०६ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त; दोघांना अटक, एक फरार !

July 18, 2026
भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक; दोन कामगार गंभीर जखमी

भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक; दोन कामगार गंभीर जखमी

July 18, 2026
मध्यप्रदेश ते जळगाव… दुचाकी चोरी करणारी टोळी अखेर पोलिसांच्या जाळ्यात !

मध्यप्रदेश ते जळगाव… दुचाकी चोरी करणारी टोळी अखेर पोलिसांच्या जाळ्यात !

July 18, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group