• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

कुंभमेळा वर्क ऑर्डर प्रकरणावरून जळगावात आंदोलन; मंत्री महाजनांच्या राजीनाम्याची मागणी !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 13, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
कुंभमेळा वर्क ऑर्डर प्रकरणावरून जळगावात आंदोलन; मंत्री महाजनांच्या राजीनाम्याची मागणी !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १३ ऑगस्ट २०२६ 

नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनाशी संबंधित कथित बनावट वर्क ऑर्डर प्रकरणावरून जळगावात राजकीय वातावरण तापले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले. हातात साबण, सॅनिटायझर आणि भिंग घेऊन आंदोलकांनी कथित भ्रष्टाचाराविरोधात घोषणाबाजी करत प्रशासनाचे लक्ष वेधले.

नाशिक कुंभमेळ्याच्या कामांमध्ये बनावट वर्क ऑर्डर तयार करून प्रशासकीय व आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. या कथित गैरव्यवहाराचा निषेध करण्यासाठी आंदोलकांनी हातात साबण व सॅनिटायझर घेत ‘भ्रष्टाचार स्वच्छ करा’ असा संदेश दिला. तसेच भिंगाच्या माध्यमातून कुंभमेळ्याच्या कामकाजात पारदर्शकता आणण्याची मागणी करण्यात आली.

या कथित प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र शासनाकडे पत्रव्यवहार करण्यात आल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन उच्चस्तरीय किंवा निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.

तसेच चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित मंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी शिवसेना आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केली. बनावट वर्क ऑर्डर प्रकरणात दोषी आढळणाऱ्या सर्व संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशीही मागणी करण्यात आली.

सिंहस्थ कुंभमेळ्यासारख्या मोठ्या धार्मिक आणि सार्वजनिक आयोजनाच्या कामांमध्ये कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार होऊ नये, यासाठी शासनाने कठोर पावले उचलण्याची गरज असल्याचे आंदोलकांनी सांगितले. कुंभमेळ्याच्या नियोजनातील प्रत्येक काम, त्यासाठी मंजूर निधी आणि वर्क ऑर्डर याबाबत पारदर्शकता ठेवावी, अशी मागणीही करण्यात आली.

या आंदोलनात शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रा. भाऊसाहेब सोनवणे, तालुकाप्रमुख प्रमोदभाऊ घुगे, मनसे जिल्हाध्यक्ष मुकुंद रोटे, शिवसेना महिला महानगरप्रमुख मनिषाताई पाटील, विनायक धर्माधिकारी, डॉ. रमाकांत कदम, प्रमोद सोनवणे, प्रभाकर कोळी, अशोक पाटील, प्रेमराज राठोड, किरण ठाकूर, महेश अहिरे, स्वप्निल राजपूत, किशोर धनगर, योगेश पाटील यांच्यासह मनसेचे सुनील सोनवणे, सागर जाधव, शैलेश चौधरी, तेजस कोळी, श्रीराम पाटील, चेतन पाटील, संकेत जाधव, गोपाल भारुडे, भरत पाटील, प्रशांत बाविस्कर, गणेश कुंभार, हेमंत कोळी, कुणाल पाटील, किरण सपकाळे, अनिल राठोड, बापू मेने, लखन पवार आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Posts

हिमाचलमधील खून करून जळगावात आले; मोबाईल विकण्याआधीच चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात
क्राईम

हिमाचलमधील खून करून जळगावात आले; मोबाईल विकण्याआधीच चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात

October 1, 2026
‘हेवन कॅफे’वर दामिनी पथकाची कारवाई; लाकडी कपार्टमेंट, पडदे अन् संशयास्पद व्यवस्था उघड
क्राईम

‘हेवन कॅफे’वर दामिनी पथकाची कारवाई; लाकडी कपार्टमेंट, पडदे अन् संशयास्पद व्यवस्था उघड

October 1, 2026
३४ वर्षीय युवक बेपत्ता; अपहरणाचा संशय, आईची पोलिसांत तक्रार!
क्राईम

३४ वर्षीय युवक बेपत्ता; अपहरणाचा संशय, आईची पोलिसांत तक्रार!

October 1, 2026
दीपनगरजवळ ट्रकचा भीषण अपघात; चालक जखमी, मोठा अनर्थ टळला!
क्राईम

दीपनगरजवळ ट्रकचा भीषण अपघात; चालक जखमी, मोठा अनर्थ टळला!

October 1, 2026
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !
क्राईम

पेन्शन कार्डच्या आमिषाने प्रोफेसरची ऑनलाइन फसवणूक; खात्यातून ३ लाख ८५ हजार गायब

September 30, 2026
चोरीचा भंगार खरेदी करणाऱ्या दुकानांवर पोलिसांचा ‘सर्जिकल स्ट्राईक’; 75 हजारांचा मुद्देमाल जप्त !
क्राईम

चोरीचा भंगार खरेदी करणाऱ्या दुकानांवर पोलिसांचा ‘सर्जिकल स्ट्राईक’; 75 हजारांचा मुद्देमाल जप्त !

September 30, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
हिमाचलमधील खून करून जळगावात आले; मोबाईल विकण्याआधीच चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात

हिमाचलमधील खून करून जळगावात आले; मोबाईल विकण्याआधीच चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात

October 1, 2026
‘हेवन कॅफे’वर दामिनी पथकाची कारवाई; लाकडी कपार्टमेंट, पडदे अन् संशयास्पद व्यवस्था उघड

‘हेवन कॅफे’वर दामिनी पथकाची कारवाई; लाकडी कपार्टमेंट, पडदे अन् संशयास्पद व्यवस्था उघड

October 1, 2026
३४ वर्षीय युवक बेपत्ता; अपहरणाचा संशय, आईची पोलिसांत तक्रार!

३४ वर्षीय युवक बेपत्ता; अपहरणाचा संशय, आईची पोलिसांत तक्रार!

October 1, 2026
दीपनगरजवळ ट्रकचा भीषण अपघात; चालक जखमी, मोठा अनर्थ टळला!

दीपनगरजवळ ट्रकचा भीषण अपघात; चालक जखमी, मोठा अनर्थ टळला!

October 1, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group