जळगाव मिरर | १५ ऑगस्ट २०२६
जळगाव शहरात एकाच दिवशी दोन तरुणानी गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविल्याच्या घटना उघडकीस आल्या आहे. दि. १३ ऑगस्ट रोजी चंदू अण्णा नगरातील रहिवासी सागर मधुकर निकम (वय ३९) तर दुसऱ्या घटनेत मन्यारखेडा येथे मनोज उदेसिंग पाटील (४१, रा. मन्यारखेडा) यांनी आत्महत्या केली. ही घटना घडली. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दुसऱ्या एका घटनेत मन्यारखेडा येथे मनोज उदेसिंग पाटील (वय ४१, रा. मन्यारखेडा) यांनी राहत्या घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोहेकॉ चंद्रकांत पाटील करीत आहेत.





















