• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

विवाहासाठी ‘खाकी’चा थाट : आधी पोलिसांचा, नंतर आरपीएफचा गणवेश; जळगाव स्थानकावर २१ वर्षीय तोतया महिला ताब्यात!

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 17, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
विवाहासाठी ‘खाकी’चा थाट : आधी पोलिसांचा, नंतर आरपीएफचा गणवेश; जळगाव स्थानकावर २१ वर्षीय तोतया महिला ताब्यात!
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १७ ऑगस्ट २०२६ 

विवाहाच्या उद्देशाने लोकांना प्रभावित करण्यासह स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याच्या प्रयत्नात एका २१ वर्षीय तरुणीने आधी महाराष्ट्र पोलिसांचा गणवेश परिधान करून छायाचित्रे काढली. त्यानंतर चक्क रेल्वे सुरक्षा दलाचा (आरपीएफ) गणवेश परिधान करून ती १५ ऑगस्ट रोजी जळगाव रेल्वे स्थानकावर पोहोचली. मात्र, आरपीएफ कर्मचारी असल्याचे भासवणारी ती अखेर तपासणीदरम्यान खऱ्याखुऱ्या आरपीएफ पथकाच्या नजरेत आली त्या तोतया आरपीएफ तरुणीचा पर्दाफाश झाला.

जळगाव रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवर १५ ऑगस्ट रोजी ऑपरेशन सतर्क अंतर्गत सुरक्षा आणि दक्षता तपासणी सुरू असताना आरपीएफचा गणवेश परिधान केलेली एक तरुण महिला संशयास्पदरीत्या फिरताना कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आली. तिच्या गणवेशावरील नेमप्लेटवर होती.  संशय आल्यानंतर आरपीएफ कर्मचाऱ्यांनी तिच्याकडे ओळखपत्र आणि नियुक्तीबाबत माहिती मागितली. मात्र, तिला अधिकृत ओळखपत्र सादर करता आले नाही.

तरुणीने आपण आरपीएफमध्ये कार्यरत असून आपली नियुक्ती नाशिक येथे असल्याचा दावा केला. तिच्या दाव्याची जळगाव येथील आरपीएफने नाशिक येथील संबंधित अधिकाऱ्यांकडून पडताळणी केली. मात्र, संबंधित नावाची कोणतीही महिला नाशिकमधील आरपीएफमध्ये कार्यरत नसल्याचे स्पष्ट झाले.

विवाहाच्या उद्देशाने लोकांना प्रभावित करण्यासाठी आणि दिशाभूल करण्यासाठी तिने यापूर्वी महाराष्ट्र पोलिसांचा गणवेश परिधान करून छायाचित्रे काढल्याचे चौकशीत सांगितले. त्यानंतर १५ ऑगस्ट रोजी आरपीएफचा गणवेश परिधान करून ती जळगाव रेल्वे स्थानकावर आली होती. विवाहासाठी स्वतःची ओळख किंवा प्रतिष्ठा वाढविण्याच्या उद्देशाने गणवेशाचा वापर केला जात होता का, याबाबतही तपास केला जात आहे. पोलिसांचा गणवेश परिधान करून छायाचित्रे काढल्यानंतर आरपीएफचा गणवेश घालून सार्वजनिक रेल्वे स्थानकात येण्यामागील नेमका उद्देश काय होता, याचाही तपास सुरू आहे.

महिलेच्या ताब्यातून बनावट चारित्र्य प्रमाणपत्र तसेच पोलीस पडताळणीची प्रत आढळून आल्याचे आरपीएफने सांगितले. त्यामुळे प्रकरणाचे गांभीर्य वाढले. आरपीएफने महिलेविषयीची माहिती आणि संबंधित कागदपत्रे पुढील कायदेशीर कारवाईसाठी जीआरपी, जळगावकडे सुपूर्द केली. या प्रकरणी जीआरपी, जळगावने संबंधित महिलेविरुद्ध एसीआर क्रमांक ६०७/२०२६, कलम २०४ बीएनएस, १५ ऑगस्ट २०२६ अन्वये गुन्हा नोंदविला आहे. पुढील तपास जीआरपीकडून सुरू आहे

Related Posts

गणेशोत्सवापूर्वी गुन्हेगारांवर पोलिसांचा वॉच; ‘तन्या’ची येरवाडा कारागृहात रवानगी
क्राईम

गणेशोत्सवापूर्वी गुन्हेगारांवर पोलिसांचा वॉच; ‘तन्या’ची येरवाडा कारागृहात रवानगी

August 17, 2026
आजारपणाला कंटाळून प्रौढाने घेतला टोकाचा निर्णय ;चंदूआण्णा नगर परिसरातील दुर्दैवी घटना !
क्राईम

आजारपणाला कंटाळून प्रौढाने घेतला टोकाचा निर्णय ;चंदूआण्णा नगर परिसरातील दुर्दैवी घटना !

August 17, 2026
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !
क्राईम

मेसेजवरील लिंक ठरली महागात; जिल्ह्यातील शेतकऱ्याच्या खात्यातून १.९६ लाख लंपास!

August 17, 2026
‘त्या’ जाहिरातीवरून शाहरुख खानसह दोन अभिनेत्यांना तुकाराम मुंढेंचा दणका!
क्राईम

‘त्या’ जाहिरातीवरून शाहरुख खानसह दोन अभिनेत्यांना तुकाराम मुंढेंचा दणका!

August 16, 2026
८० सूर्यनमस्कारांनी भारतमातेला सलामी; भास्कराय इंटरनॅशनल योगा अकॅडमीतर्फे भव्य सूर्यनमस्कार शिबिर !
जळगाव ग्रामीण

८० सूर्यनमस्कारांनी भारतमातेला सलामी; भास्कराय इंटरनॅशनल योगा अकॅडमीतर्फे भव्य सूर्यनमस्कार शिबिर !

August 15, 2026
वीर जवानांच्या शौर्याला मानाचा मुजरा; जनरल अरुण वैद्य चौकात रणगाडा उभारण्याचा मनसेचा निर्धार!
जळगाव ग्रामीण

वीर जवानांच्या शौर्याला मानाचा मुजरा; जनरल अरुण वैद्य चौकात रणगाडा उभारण्याचा मनसेचा निर्धार!

August 15, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
गणेशोत्सवापूर्वी गुन्हेगारांवर पोलिसांचा वॉच; ‘तन्या’ची येरवाडा कारागृहात रवानगी

गणेशोत्सवापूर्वी गुन्हेगारांवर पोलिसांचा वॉच; ‘तन्या’ची येरवाडा कारागृहात रवानगी

August 17, 2026
आजारपणाला कंटाळून प्रौढाने घेतला टोकाचा निर्णय ;चंदूआण्णा नगर परिसरातील दुर्दैवी घटना !

आजारपणाला कंटाळून प्रौढाने घेतला टोकाचा निर्णय ;चंदूआण्णा नगर परिसरातील दुर्दैवी घटना !

August 17, 2026
विवाहासाठी ‘खाकी’चा थाट : आधी पोलिसांचा, नंतर आरपीएफचा गणवेश; जळगाव स्थानकावर २१ वर्षीय तोतया महिला ताब्यात!

विवाहासाठी ‘खाकी’चा थाट : आधी पोलिसांचा, नंतर आरपीएफचा गणवेश; जळगाव स्थानकावर २१ वर्षीय तोतया महिला ताब्यात!

August 17, 2026
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !

मेसेजवरील लिंक ठरली महागात; जिल्ह्यातील शेतकऱ्याच्या खात्यातून १.९६ लाख लंपास!

August 17, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group