• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

बाप – लेकावर सशस्त्र हल्ला ; १९ जणांवर गुन्हा दाखल

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 8, 2022
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
गेंदालाल मिलमध्ये रस्त्याने जात असलेल्या तरुणास लुटले ; गुन्हा दाखल
Share on FacebookShare on Twitter

जळगाव : प्रतिनिधी
नशिराबाद येथील मोमिन मोहल्ल्यात जुन्या वादातून त्यांच्या गल्लीत राहणारे १९ जणांनी शिवीगाळ करीत बेदम मारहाण झाल्याची घटना मंगळवारी २ रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली. या मुलाला होत असलेली मारहाण बचाव करण्यासाठी गेलेल्या वडिलांनाही मारहाण झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

सविस्तर वृत्त असे कि, नशिराबाद येथील मोमिन मोहल्ल्यात शोएब शरीफ पिंजारी (वय २४) कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. मंगळवारी (ता. २) रात्री ८ वाजेच्या सुमारास शोएब हा त्याच्या घराबाहेर बसला असताना जुन्या वादातून त्यांच्या गल्लीत राहणारा सादिक शहा हाफिजउल्ला शहा यांच्यासह इतर १९ जणांनी शिवीगाळ करून त्याला बेदम मारहाण केली. मुलाला मारहाण होत असताना शोएबचे वडील शरीफ रज्जाक पिंजारी (वय ५०) यांनी बचाव करण्याचा प्रयत्न केल्याने त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार करून गंभीर दुखापत करण्यात आली.

जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु असून रात्री उशिरा नशिराबाद पोलिस ठाण्यात याप्रकरणी तक्रार देण्यात आली. त्यावरुन सादिक शहा हाफिजउल्ला शहा, वसीम शहा, यासीनशहा नूरशहा, आसिफ शहा शरीफ शहा, मुक्तार शहा खलील शहा, फिरोज शहा नुरशहा, शब्बीर शहा मुसा शहा, सलीम शहा नूर शहा, बकश शहर फरीद शहा, साजिद शहा फरीद शहा, हरीष शहा कालू शहा, वकार शहा महमूद शहा, अल्लू शाबीर शहा, शकील शहा बशीर शहा, मेहमूद शहा कादर शहा, सद्दाम शहा कासम शहा, फरिद शहा आणि कासम शहा (सर्व रा. मोमिन मोहल्ला, नशिराबाद) यांच्याविरुद्ध प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

Related Posts

आर.आर.विद्यालयातील कारभाराची चौकशी करा; शिवसैनिकांचे निवेदन !
जळगाव

July 15, 2026
प्रेमप्रकरणाच्या वादातून अमरावतीत भररस्त्यात तरुणाची निर्घृण हत्या; कोयत्याच्या हल्ल्यात हाताचा पंजाही तुटला !
क्राईम

महावीर सहकारी बँकेच्या उपाध्यक्षपदी स्वरूप लुंकड यांची बिनविरोध निवड !

जळगाव जिल्ह्यात रात्री १ नंतर कॅटरिंग सेवा बंद : ‘खानदेश कॅटरिंग असोसिएशन’चा मोठा निर्णय

वाढदिवस साजरा होणार पर्यावरण संवर्धनाच्या संकल्पाने; तुषार सैंदाणे यांच्या पुढाकारातून २०० वृक्ष लागवड

अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

सोन्याच्या व्यवहारात मोठी फसवणूक; पोलिसांनी राजस्थानातून आरोपीला पकडले

July 15, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
आर.आर.विद्यालयातील कारभाराची चौकशी करा; शिवसैनिकांचे निवेदन !

आर.आर.विद्यालयातील कारभाराची चौकशी करा; शिवसैनिकांचे निवेदन !

July 15, 2026
प्रेमप्रकरणाच्या वादातून अमरावतीत भररस्त्यात तरुणाची निर्घृण हत्या; कोयत्याच्या हल्ल्यात हाताचा पंजाही तुटला !

प्रेमप्रकरणाच्या वादातून अमरावतीत भररस्त्यात तरुणाची निर्घृण हत्या; कोयत्याच्या हल्ल्यात हाताचा पंजाही तुटला !

July 15, 2026
महावीर सहकारी बँकेच्या उपाध्यक्षपदी स्वरूप लुंकड यांची बिनविरोध निवड !

महावीर सहकारी बँकेच्या उपाध्यक्षपदी स्वरूप लुंकड यांची बिनविरोध निवड !

July 15, 2026
जळगाव जिल्ह्यात रात्री १ नंतर कॅटरिंग सेवा बंद : ‘खानदेश कॅटरिंग असोसिएशन’चा मोठा निर्णय

जळगाव जिल्ह्यात रात्री १ नंतर कॅटरिंग सेवा बंद : ‘खानदेश कॅटरिंग असोसिएशन’चा मोठा निर्णय

July 15, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group