• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

धरणगाव तालुक्यात खळबळ : आईचा गळा चिरून हत्या; संशयित मुलगा ताब्यात

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 11, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
धरणगाव तालुक्यात खळबळ : आईचा गळा चिरून हत्या; संशयित मुलगा ताब्यात
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ११ नोव्हेंबर २०२६

धरणगाव तालुक्यातील हनुमंतखेडे येथे एका मुलाने स्वतःच्या वृद्ध आईची गळा चिरून हत्या केल्याची धक्कादायक घटना आज उघडकीस आली. शरीफा बी रसूल पटेल (वय ७०) असे मृत महिलेचे नाव असून, रशीद रसूल पटेल (वय ४५) हा या प्रकरणातील संशयित मुलगा आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, रशीद पटेल याने स्वतःच्या आईची गळा चिरून हत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेची माहिती जावेद हुसेन पटेल यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी परिसरातील नागरिकांना माहिती दिली. घटनेनंतर संशयित मुलगा घराबाहेर रडत बसल्याचेही सांगण्यात येत आहे. त्यानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ पोलीस प्रशासनाला घटनेची माहिती दिली.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आज वृत्त लिहिपर्यंत संशयित रशीद पटेल याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असल्याची प्राथमिक माहिती आहे. स्वतःच्या जन्मदात्या आईची अशा प्रकारे हत्या झाल्याच्या संशयाने हनुमंतखेडे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. आई-मुलाच्या पवित्र नात्याला काळिमा फासणारी ही घटना अत्यंत दुर्दैवी असून, या घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत असून, हत्येमागील नेमके कारण तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.

Related Posts

मंत्रीपदाचा मोठेपणा बाजूला; बहिणींच्या मायेपुढे गुलाबभाऊ आजही तेच लाडके भाऊ !
क्राईम

मंत्रीपदाचा मोठेपणा बाजूला; बहिणींच्या मायेपुढे गुलाबभाऊ आजही तेच लाडके भाऊ !

November 11, 2026
जावयाच्या अंत्यविधीवेळीच सासूची प्राणज्योत मालवली : जळगावातील एकाच कुटुंबावर दुहेरी दुःखाचा डोंगर !

मैत्रीचा गोडवा अन् दिवाळीचा फराळ : शिवसैनिक जितेंद्र गवळी मित्रपरिवारातर्फे फराळ वाटप उत्साहात
जळगाव

November 10, 2026
सुरेल स्वरांच्या बरसातीत रंगली रौप्यमहोत्सवी पाडवा पहाट !

आठ दिवस मृत्यूशी झुंज अपयशी : फुलगाव गोळीबारातील २५ वर्षीय सरफराजचा उपचारादरम्यान मृत्यू!

दाढीच्या पैशावरुन ग्राहकाचा खुन अन् आरोपीही ठार
क्राईम

जळगाव तालुका हादरला : ५५ वर्षीय व्यक्तीचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून!

November 9, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
मंत्रीपदाचा मोठेपणा बाजूला; बहिणींच्या मायेपुढे गुलाबभाऊ आजही तेच लाडके भाऊ !

मंत्रीपदाचा मोठेपणा बाजूला; बहिणींच्या मायेपुढे गुलाबभाऊ आजही तेच लाडके भाऊ !

November 11, 2026
जावयाच्या अंत्यविधीवेळीच सासूची प्राणज्योत मालवली : जळगावातील एकाच कुटुंबावर दुहेरी दुःखाचा डोंगर !

जावयाच्या अंत्यविधीवेळीच सासूची प्राणज्योत मालवली : जळगावातील एकाच कुटुंबावर दुहेरी दुःखाचा डोंगर !

November 11, 2026
धरणगाव तालुक्यात खळबळ : आईचा गळा चिरून हत्या; संशयित मुलगा ताब्यात

धरणगाव तालुक्यात खळबळ : आईचा गळा चिरून हत्या; संशयित मुलगा ताब्यात

November 11, 2026
मैत्रीचा गोडवा अन् दिवाळीचा फराळ : शिवसैनिक जितेंद्र गवळी मित्रपरिवारातर्फे फराळ वाटप उत्साहात

मैत्रीचा गोडवा अन् दिवाळीचा फराळ : शिवसैनिक जितेंद्र गवळी मित्रपरिवारातर्फे फराळ वाटप उत्साहात

November 10, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group