• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

बोहर्डी रस्त्यावर ट्रक व चारचाकीचा अपघात ; दोन ठार

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 8, 2022
in जळगाव, जळगाव ग्रामीण
0
बोहर्डी रस्त्यावर ट्रक व चारचाकीचा अपघात ; दोन ठार
Share on FacebookShare on Twitter

वरणगाव : प्रतिनिधी

राष्ट्रीय महामार्गावरील बोहर्डी गावाजवळील नागराणी पेट्रोल पंपा समोर ट्रक व कारमध्ये झालेल्या अपघातात कारमधील दोघ जागीच ठार झाल्याची घटना रविवारच्या रात्री अकरा वाजेला घडली.

सविस्तर वृत असे की, भुसावळ तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावरील बोहर्डी गावाजवळील नागरणी पेट्रोल पंपासमोर मालट्रक क्र जी.जे.१३ ए .टी८५४३ हि गाडी विरूद्ध दिशेने येत असताना व वरणगाव कडून मुक्ताईनगर कडे जाणारी चारचाकी कार क्र एम एच ४६ ए एल ६९४o याच्यात समोरा समोर धडक झाल्याने कार मधील विशाल शिवाजी मोरे ( २६ )व प्रतिमा रामप्रसाद पवार (३५ ) दोघे रा चिखली जि बुलढाणा हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना तात्काळ जळगाव येथील सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र तोवर त्यांचा मृत्यू झाला होता तर त्याच्या सोबत असलेला जखमी झाले असुन त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या बाबत वरणगाव पोलीस स्टेशनला अपघातचा गुन्हा नोंद करण्याचे काम सुरु होते.

Related Posts

मध्यरात्री पोलिसांचा थरारक सापळा; दरोड्याच्या तयारीतील टोळी जेरबंद, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त!
क्राईम

March 20, 2026
अमळनेर येथे ‘भूमी सुपोषण व संवर्धन’ राष्ट्रीय अभियानाचा उत्साहात शुभारंभ
जळगाव ग्रामीण

अमळनेर येथे ‘भूमी सुपोषण व संवर्धन’ राष्ट्रीय अभियानाचा उत्साहात शुभारंभ

March 20, 2026
कोरोना योद्ध्यांना न्याय द्या : जळगावच्या कंत्राटी कामगारांचे मंत्र्यांकडे निवेदन !
जळगाव

जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट !

भरदिवसा मिरचीपुड फेकून ५ लाखांची लूट; सराईत गुन्हेगार अटकेत !

दुचाकीस्वाराला वाचवताना भरधाव ट्रक उलटला; मोठा अनर्थ टळला !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
मध्यरात्री पोलिसांचा थरारक सापळा; दरोड्याच्या तयारीतील टोळी जेरबंद, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त!

मध्यरात्री पोलिसांचा थरारक सापळा; दरोड्याच्या तयारीतील टोळी जेरबंद, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त!

March 20, 2026
अमळनेर येथे ‘भूमी सुपोषण व संवर्धन’ राष्ट्रीय अभियानाचा उत्साहात शुभारंभ

अमळनेर येथे ‘भूमी सुपोषण व संवर्धन’ राष्ट्रीय अभियानाचा उत्साहात शुभारंभ

March 20, 2026
कोरोना योद्ध्यांना न्याय द्या : जळगावच्या कंत्राटी कामगारांचे मंत्र्यांकडे निवेदन !

कोरोना योद्ध्यांना न्याय द्या : जळगावच्या कंत्राटी कामगारांचे मंत्र्यांकडे निवेदन !

March 20, 2026
जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट !

जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट !

March 20, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group