• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

अखेर राजकारणापेक्षा ‘भाऊ बहिणींचे नाते ठरले श्रेष्ठ’

आ. किशोरआप्पा पाटलांची रक्षाबंधन आनंदात साजरी

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 11, 2022
in जळगाव, जळगाव ग्रामीण, ब्रेकिंग, राज्य
0
अखेर राजकारणापेक्षा ‘भाऊ बहिणींचे नाते ठरले श्रेष्ठ’
Share on FacebookShare on Twitter

पाचोरा : प्रतिनिधी 

गेल्या दोन महिन्यांपासून राज्याचे राजकारण गुजरात ते गुवाहाटीमार्गे मुंबई येवून चालले त्यानंतर शिंदे गटाची व भाजपाची युती झाली. पण मुख्यमंत्री पदाचे दावेदार असलेले देवेंद्र फडणवीस यांनी अचानक सुरु असलेल्या पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले. त्यापासून ते थेट शिवेसेनेच्या चिन्हाबाबत न्यायालयात सुरु असलेली लढाई, संजय राऊत यांना ईडीकडून अटक तर पाचोऱ्यात भावा-बहिणींमध्ये सुरु झालेले राजकारण असा हा प्रवास राज्यात चांगलाच चर्चेचा विषय ठरला.

पाचोरा तालुक्याचे आ.किशोरआप्पा पाटील हे ठाकरेंची साथ सोडत शिंदे गटात सामिल झाले होते. ते ठाणे – सुरत – गुवाहाटी – मुंबई असा प्रवास आप्पांनी केला. त्यानंतर जिल्ह्यात आ.पाटील यांना मंत्रीपद मिळावे म्हणून कार्यकर्त्यांना नवसच केले होते. परंतु कॅबिनेट मंत्री मंडळाच्या विस्तारामध्ये आ.पाटील यांना संधी मिळाली नाही. पण पाचोरा तालुक्यात भाऊ-बहिणींचे नवीन राजकारण सुरु झाले. आ.पाटील यांच्या बहिण व स्व. आर.ओ. तात्या पाटील यांच्या कन्या यांनी तात्यांचा वारसा पुढे घेत ठाकरे गटाला पाठींबा देत शिवसेनेचे नेते आदीत्य ठाकरे यांच्या स्वागताची जय्यत तयारी पाचोरा तालुक्यात केली होती. पण तो दौरा ठाकरे यांची प्रकृती बरी नसल्याने लांबणीवर पडला आहे. त्या अगोदर आज रक्षाबंधन हा सण आला.

पाचोरा तालुक्यातील जनतेच्या नजरा मात्र आ.पाटील व त्यांच्या बहिण वैशालीताई सुर्यवंशी यांच्याकडे होत्या की भावा-बहिणींच्या सणाला रक्षाबंधन होईल की नाही ? असा प्रश्न संबंध तालुक्यासह जिल्ह्यातील राजकारणात सुरु होता. पण त्याला वैशालीताई यांनी आ.किशोर पाटील यांच्या निवासस्थानी जावून आज दि.11 रोजी भाऊ व बहिणींचा पवित्र सण रक्षाबंधन साजरा केला. या भेटीनंतर तालुक्यासह जिल्ह्यात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. यावेळी आ.पाटील यांनी आपल्या सोशल मिडीयावर ताईसोबतचा रक्षाबंधनाचा व्हीडीओ शेअर केल्याने राजकारणापेक्षा भाऊ बहिणींचे नाते अतूट असते हे नक्कीच म्हणावे लागेल.

Related Posts

२८ गुन्हेगार १० दिवसासाठी जळगावातून हद्दपार
क्राईम

‘त्या’ तरुणाचा खूनच ! आई-वडील अन् भावाने रचला बनाव; जळगावात खळबळ

September 5, 2026
तरुणीच्या घरासमोरच विनयभंग !
क्राईम

‘माझ्याशी लग्न कर’ म्हणत शिक्षिकेचा हात धरला; अमळनेरमध्ये तरुणावर गुन्हा

September 5, 2026
शालेय पोषण आहाराचा तांदूळ की रेशनचा? भडगावात ३०० गोण्यांनी वाढवला पेच!
क्राईम

शालेय पोषण आहाराचा तांदूळ की रेशनचा? भडगावात ३०० गोण्यांनी वाढवला पेच!

September 5, 2026
‘लव्ह पॉईंट’वर आता खाकीची नजर : अंबरीष टेकडीवर दामिनी पथकाची विशेष गस्त
क्राईम

‘लव्ह पॉईंट’वर आता खाकीची नजर : अंबरीष टेकडीवर दामिनी पथकाची विशेष गस्त

September 4, 2026
जळगावच्या प्रांताधिकारीपदी योगेशकुमार मीना; राज्य शासनाचा आदेश
जळगाव

जळगावच्या प्रांताधिकारीपदी योगेशकुमार मीना; राज्य शासनाचा आदेश

September 4, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न
क्राईम

नशिराबादमध्ये १३ वर्षीय मुलीवरील अत्याचाराचा आरोप; सुपरवायझरविरुद्ध पॉक्सोअंतर्गत गुन्हा !

September 3, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
२८ गुन्हेगार १० दिवसासाठी जळगावातून हद्दपार

‘त्या’ तरुणाचा खूनच ! आई-वडील अन् भावाने रचला बनाव; जळगावात खळबळ

September 5, 2026
तरुणीच्या घरासमोरच विनयभंग !

‘माझ्याशी लग्न कर’ म्हणत शिक्षिकेचा हात धरला; अमळनेरमध्ये तरुणावर गुन्हा

September 5, 2026
शालेय पोषण आहाराचा तांदूळ की रेशनचा? भडगावात ३०० गोण्यांनी वाढवला पेच!

शालेय पोषण आहाराचा तांदूळ की रेशनचा? भडगावात ३०० गोण्यांनी वाढवला पेच!

September 5, 2026
जळगावातील पाच प्रमुख मार्गांच्या दुरुस्तीसाठी मनपाचा बांधकाम विभागाला आदेश ; नगरसेविकेच्या तक्रारीची दखल  !

जळगावातील पाच प्रमुख मार्गांच्या दुरुस्तीसाठी मनपाचा बांधकाम विभागाला आदेश ; नगरसेविकेच्या तक्रारीची दखल !

September 4, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group