• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव ; अमृत दौडला जळगावकरांचा उस्फूर्ते सहभाग

जिल्हा पोलीस दलाने केले होते आयोजन

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 14, 2022
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव ; अमृत दौडला जळगावकरांचा उस्फूर्ते सहभाग
Share on FacebookShare on Twitter

जळगाव : प्रतिनिधी

देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्ताने देशभर विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्याच अनुषंगाने जळगांव जिल्हा पोलीस दल व जिल्हा प्रशासनाच्या वतीने रविवारी अमृत दौडचे आयोजन करण्यात आले होते. दौडची सुरुवात काव्यरत्नवली चौक येथून करण्यात आली होती. या वेळी जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंढे, अपार पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, सहायक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा, सहायक पोलीस अधीक्षक(गृह) संदीप गावित, उपजिल्हाधिकारी रवींद्र भारदे, जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दीक्षित, सर्व पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.

काव्यरत्नवली चौक येथे झुंबा, योग करीत मान्यवरांच्या हस्ते तिरंगी फुगे हवेत सोडून तसेच हिरवी झंडी देऊन अमृत दौड सुरु झाली. सुपारी ४५७८ जळगावकर नागरिकांनी सहभाग नोंदविला.
देशभक्तीपर गीतांनी परिसर प्रेरणादायी झाल्याची अनुभूती झाली. नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसादाने दौड काव्यरत्नवली चौक- आकाशवाणी चौक- स्वातंत्र चौक- छत्रपती शिवाजी पुतळा- नेहरू चौक- शास्त्री टॉवर चौक- चित्र चौक- शिवाजी पुतळा मार्गे काव्यरत्नवली चौक येथे दौड संपन्न झाली.

आज सोमवार दिनांक १५ ऑगस्ट रोजी पोलीस कवायत मैदान येथून भव्य तिरंगा यात्रेचे आयोजन पोलीस प्रशासनातर्फे सकाळी १० वाजता करण्यात आले. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी यात सहभागी व्हावे असे आव्हान पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंढे यांनी केले आहे.

Related Posts

अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

सोन्याच्या व्यवहारात मोठी फसवणूक; पोलिसांनी राजस्थानातून आरोपीला पकडले

July 15, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

दारू दुकानातील कामगाराचाच कारनामा : लुटीचा बनाव रचून १.९८ लाखांचा अपहार !

July 15, 2026
marhan
क्राईम

‘धक्का लागेल’ एवढंच म्हणणं पडलं महाग; तरुणावर तीक्ष्ण हत्याराने जीवघेणा हल्ला!

July 15, 2026
भरधाव लक्झरी बस उलटली; सोमठाणे घाटात एकाचा मृत्यू, अनेक प्रवासी गंभीर
क्राईम

भरधाव लक्झरी बस उलटली; सोमठाणे घाटात एकाचा मृत्यू, अनेक प्रवासी गंभीर

July 15, 2026
मंत्रिमंडळाचे ८ धडाकेबाज निर्णय; ३६ लाख शेतकऱ्यांना दिलासा, एसटी बसस्थानकांचा पीपीपीवर विकास!
जळगाव

मंत्रिमंडळाचे ८ धडाकेबाज निर्णय; ३६ लाख शेतकऱ्यांना दिलासा, एसटी बसस्थानकांचा पीपीपीवर विकास!

July 14, 2026
‘एकही मतदार वंचित राहू नये’; पाळधीत एसआयआर मोहिमेसाठी व्यापक जनजागृती !
जळगाव

‘एकही मतदार वंचित राहू नये’; पाळधीत एसआयआर मोहिमेसाठी व्यापक जनजागृती !

July 14, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त

सोन्याच्या व्यवहारात मोठी फसवणूक; पोलिसांनी राजस्थानातून आरोपीला पकडले

July 15, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त

दारू दुकानातील कामगाराचाच कारनामा : लुटीचा बनाव रचून १.९८ लाखांचा अपहार !

July 15, 2026
marhan

‘धक्का लागेल’ एवढंच म्हणणं पडलं महाग; तरुणावर तीक्ष्ण हत्याराने जीवघेणा हल्ला!

July 15, 2026
भरधाव लक्झरी बस उलटली; सोमठाणे घाटात एकाचा मृत्यू, अनेक प्रवासी गंभीर

भरधाव लक्झरी बस उलटली; सोमठाणे घाटात एकाचा मृत्यू, अनेक प्रवासी गंभीर

July 15, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group