• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

जळगावात बाप्पाच्या मिरवणुकीत ‘ज्वालाग्राही स्प्रे’ची स्टंटबाजी ; गुन्हा दाखल

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 3, 2022
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
जळगावात बाप्पाच्या मिरवणुकीत ‘ज्वालाग्राही स्प्रे’ची स्टंटबाजी ; गुन्हा दाखल
Share on FacebookShare on Twitter

जळगाव : प्रतिनिधी

शहरातील सिंधी कॉलनी परिसरात गणेश उत्सव आगमन मिरणुकीत गर्दीत ज्वालाग्राही ‘स्प्रे’ हवेत मारुन आगीचा लोळ निर्माण करुन स्टंटबाजी करणाऱ्या तिघांविरुद्ध जिल्हापेठ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे की, ३१ ऑगस्ट रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास शहरातील सिंधी कॉलनीत चौकात ज्वालाग्राही ‘स्प्रे’ हवेत मारुन आगीचा लोळ निर्माण करण्यात येत होते. वास्तविक बघता ‘हिट स्प्रे’ हा ज्वालाग्रही व स्फोटक पदार्थ हा घरघुती किटक नाशक म्हणुन वापराकरीता आहे. परंतू, त्याचा गणेश उत्सव आगमन मिरणुकीत गर्दीत व सार्वजनिक ठिकाणी तो ज्वालाग्राही “स्प्रे” हवेत मारुन आगीचा लोळ निर्माण करुन समीर विनोदकुमार केसवानी (वय २१, रा. गणपती नगर), जयदेव श्रवणकुमार केसवानी (वय २१, रा. आदर्श नगर) आणि एका अल्पवयीन मुलगा अशा तिघांनी स्टंटबाजी करुन मिरवणुकीतील लोकांच्या जिवीतास धोका निर्माण केला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सफौ पुरुषोत्तम वाघळे हे करीत असून संशयितांना सीआरपीसी कलम ४१ (अ) (१) प्रमाणे नोटीस देण्यात आली आहे.

Related Posts

खळबळजनक : ‘साई’ नावाच्या तीन मित्रांचा खोदलेल्या खड्ड्यात बुडून दुर्दैवी अंत !
क्राईम

July 1, 2025
इतकं भंपकपणा बरा नव्हे ! बस कर पगली…रोहिणी खडसेंचा हल्लाबोल !

दुचाकी व ट्रकचा भीषण अपघातात २६ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू !

‘त्या’ महिलेच्या खुनाला अनैतिक संबंधाचा संशय : संशयित आरोपी अटकेत !

बनावट लग्रामुळे बापाचा गेला बळी तर मुलीसह मध्यस्थी करणाऱ्या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

सुट्टी असल्याने निंबादेवी धरणात पोहण्यासाठी गेलेल्या जळगावचा तरुण बुडाला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
खळबळजनक : ‘साई’ नावाच्या तीन मित्रांचा खोदलेल्या खड्ड्यात बुडून दुर्दैवी अंत !

खळबळजनक : ‘साई’ नावाच्या तीन मित्रांचा खोदलेल्या खड्ड्यात बुडून दुर्दैवी अंत !

July 1, 2025
इतकं भंपकपणा बरा नव्हे ! बस कर पगली…रोहिणी खडसेंचा हल्लाबोल !

इतकं भंपकपणा बरा नव्हे ! बस कर पगली…रोहिणी खडसेंचा हल्लाबोल !

July 1, 2025
दुचाकी व ट्रकचा भीषण अपघातात २६ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू !

दुचाकी व ट्रकचा भीषण अपघातात २६ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू !

July 1, 2025
‘त्या’ महिलेच्या खुनाला अनैतिक संबंधाचा संशय : संशयित आरोपी अटकेत !

‘त्या’ महिलेच्या खुनाला अनैतिक संबंधाचा संशय : संशयित आरोपी अटकेत !

July 1, 2025

Recent News

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group