• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

मोठी बातमी : माजी मंत्री बच्चू कडू यांना अटक

१४ दिवस राहणार न्यायालयीन कोठडीत

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 14, 2022
in क्राईम, राजकीय, राज्य
0
मोठी बातमी : माजी मंत्री बच्चू कडू यांना अटक
Share on FacebookShare on Twitter

मुंबई : वृत्तसंस्था

आमदार बच्चू कडू हे नेहमी कोणत्या न कोणत्या आंदोलनाने नेहमीच राज्यभर चर्चेत येत असतात. पण त्यांच्या एका आंदोलनामुळे त्यांना आता कोर्टानेही जामीन फेटाळला आहे.तर दुसरीकडे माजी मंत्री बच्चू कडू यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

आमदार बच्चू कडू यांना गिरगाव कोर्टाकडून न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यांच्या विरोधात राजकीय आंदोलन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होता. बच्चू यांनी जामिनासाठी गिरगाव कोर्टात धाव घेतली होती. मात्र, कोर्टाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. तसेच त्यांना ताब्यात घेण्याचे आदेशही कोर्टाने दिले आहे.

राजकीय आंदोलनातील एका प्रकरणामध्ये बच्चू कडू हे आरोपी होते. त्यांच्याविरोधात गिरगाव कोर्टाने अजामीन वारंट काढले होते. त्यानुसार बच्चू कडू हे गिरगाव कोर्टात हजर झाले होते. त्यावेळी बच्चू कडूंनी जामिनासाठी अर्ज देखील केला होता. मात्र, न्यायालयाने त्यांना जामीन अर्ज फेटाळला असून, त्यांना ताब्यात घेण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत.

बच्चू कडू ताब्यात
पोलिसांनी कडू यांना ताब्यात घेतले असून, त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत झाल्याची माहिती मिळत आहे. न्यायालयीन कोठडी ही 14 दिवसांची असते. त्यामुळे यादरम्यान बच्चू कडू पुन्हा जामिनासाठी अर्ज करतात का? हे पाहणे महत्वाचे आहे.

Related Posts

तडीपारचा आदेश धाब्यावर : वरणगावात पुन्हा शिरलेल्या काळेला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
क्राईम

August 28, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

दोन कुटुंबांवर दुःखाचा डोंगर : जळगावात दोन तरुणांनी घेतला टोकाचा निर्णय !

August 28, 2026
कारागृहाच्या भिंतीवर फटाके फोडणाऱ्यांची पोलिसांनी काढली धिंड : ‘छोटा माया’सह दोघांना अटक !

अमळनेरात खळबळ : १० वर्षीय मुलाला वाचवायला वडिलांनी तलावात घेतली उडी; बाप-लेक दोघांचाही मृत्यू,

August 27, 2026
सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर एमपीडीएचा दणका : चाळीसगावच्या एकाची नागपूर कारागृहात रवानगी !

अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

‘मुलीला उचलून नेऊ’ म्हणत आईला धमकावले; तरुणाला ६ महिन्यांची शिक्षा, १० हजारांचा दंड !

August 27, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
तडीपारचा आदेश धाब्यावर : वरणगावात पुन्हा शिरलेल्या काळेला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

तडीपारचा आदेश धाब्यावर : वरणगावात पुन्हा शिरलेल्या काळेला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

August 28, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

दोन कुटुंबांवर दुःखाचा डोंगर : जळगावात दोन तरुणांनी घेतला टोकाचा निर्णय !

August 28, 2026
कारागृहाच्या भिंतीवर फटाके फोडणाऱ्यांची पोलिसांनी काढली धिंड : ‘छोटा माया’सह दोघांना अटक !

कारागृहाच्या भिंतीवर फटाके फोडणाऱ्यांची पोलिसांनी काढली धिंड : ‘छोटा माया’सह दोघांना अटक !

August 28, 2026
अमळनेरात खळबळ : १० वर्षीय मुलाला वाचवायला वडिलांनी तलावात घेतली उडी; बाप-लेक दोघांचाही मृत्यू,

अमळनेरात खळबळ : १० वर्षीय मुलाला वाचवायला वडिलांनी तलावात घेतली उडी; बाप-लेक दोघांचाही मृत्यू,

August 27, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group