• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home ब्रेकिंग

बातमी तुमच्यासाठी : मोदींच्या वाढदिवशी जन्मलेल्या बालकांना मिळणार मोफत सोन्याची अंगठी

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 16, 2022
in ब्रेकिंग, राजकीय, राज्य, सामाजिक
0
बातमी तुमच्यासाठी : मोदींच्या वाढदिवशी जन्मलेल्या बालकांना मिळणार मोफत सोन्याची अंगठी
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

राज्यात आतापर्यंत नेते मंडळींच्या वाढदिवसानिमित्त लाडूतुला, वह्या वाटप, मुलांना खाऊ वाटप तर कधी कधी पेट्रोल वाटप सुद्धा केले जाते. पण हि बातमी वाचून तुम्ही थक्क व्हाल अशीच आहे.

येत्या १७ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरात अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. तामिळनाडूमध्ये भारतीय जनता पक्षाच्या राज्य युनिटकडून १७ सप्टेंबर रोजी रुग्णालयात जन्मलेल्या नवजात बालकांना सोन्याच्या अंगठ्या देण्यात येणार आहे. लहान मुलांना देण्यात येणारी अंगठी सुमारे २ ग्रॅम असेल. याबाबत आम आदमी पक्षाचे आमदार नरेश बलियान यांनी पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र सोडले आहे.

केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय आणि माहिती प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांनी सांगितले की, भाजपचे तामिळनाडू युनिट नवजात बालकांना सोन्याच्या अंगठ्या देईल. यासोबतच प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत ७२० किलो मासळी वाटपाचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी भाजपने चेन्नईतील आरएसआरएम रुग्णालयाची निवड केल्याची माहिती त्यांनी दिली. जिथे 17 सप्टेंबर रोजी जन्मलेल्या सर्व मुलांना 2 ग्रॅम सोन्याची अंगठी दिली जाईल, या अंगठीची किंमत सुमारे 5 हजार रुपये आहे.

यावर आम आदमी पक्षाचे आमदार नरेश बालियान यांनी म्हटलं की, मोफत पाणी आणि वीज त्यांना खूप जड वाटत होती. मुकुल रोहतगी सुप्रीम कोर्टात यावर काय बोलणार? या फुकटच्या रेवडी नाहीत का, असा सवालही त्यांनी केला.

Related Posts

मोशन जळगावची यशस्वी परंपरा कायम; एमएचटी-सीईटी निकालात विद्यार्थ्यांची चमकदार भरारी
जळगाव

मोशन जळगावची यशस्वी परंपरा कायम; एमएचटी-सीईटी निकालात विद्यार्थ्यांची चमकदार भरारी

June 14, 2026
राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आकाशवाणी चौकात ५० बोगनवेलींचे वृक्षारोपण ; महापौरांची उपस्थिती !
जळगाव

राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आकाशवाणी चौकात ५० बोगनवेलींचे वृक्षारोपण ; महापौरांची उपस्थिती !

June 14, 2026
पक्ष वेगळे, पण विकासाचा ध्यास एकच; अनिल चौधरींना वरणगावात सर्वपक्षीय प्रतिसाद
जळगाव ग्रामीण

पक्ष वेगळे, पण विकासाचा ध्यास एकच; अनिल चौधरींना वरणगावात सर्वपक्षीय प्रतिसाद

June 13, 2026
आसाममध्ये हवाई दलाच्या विमानाचा भीषण अपघात; वैमानिकासह पाच जणांचा मृत्यू !
राज्य

आसाममध्ये हवाई दलाच्या विमानाचा भीषण अपघात; वैमानिकासह पाच जणांचा मृत्यू !

June 13, 2026
अखेर जळगावातील बंड झाले थंड : विधान परिषदेत महायुतीला दिलासा !
जळगाव

अखेर जळगावातील बंड झाले थंड : विधान परिषदेत महायुतीला दिलासा !

June 12, 2026
JEE Advanced 2026 मध्ये जळगावचा झेंडा अटकेपार : जयिष्णू पेसची ऐतिहासिक कामगिरी; अथर्व चव्हाण AIR 271*!
जळगाव

JEE Advanced 2026 मध्ये जळगावचा झेंडा अटकेपार : जयिष्णू पेसची ऐतिहासिक कामगिरी; अथर्व चव्हाण AIR 271*!

June 12, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
मोशन जळगावची यशस्वी परंपरा कायम; एमएचटी-सीईटी निकालात विद्यार्थ्यांची चमकदार भरारी

मोशन जळगावची यशस्वी परंपरा कायम; एमएचटी-सीईटी निकालात विद्यार्थ्यांची चमकदार भरारी

June 14, 2026
राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आकाशवाणी चौकात ५० बोगनवेलींचे वृक्षारोपण ; महापौरांची उपस्थिती !

राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आकाशवाणी चौकात ५० बोगनवेलींचे वृक्षारोपण ; महापौरांची उपस्थिती !

June 14, 2026
भुसावळ शहरात शोककळा: नदीत पोहताना १६ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू !

भुसावळ शहरात शोककळा: नदीत पोहताना १६ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू !

June 14, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !

विश्वासाला तडा : मोलकरणीने दोन घरातील ३.६५ लाखांचे सोन्याचे दागिने लंपास; एमआयडीसी पोलिसांची कारवाई !

June 14, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group