• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

पोलीस बॉईज संघटनेचे मुख्यमंत्री शिंदे यांना निवेदन ; या केल्या मागण्या

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 21, 2022
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सरकारी योजना, सामाजिक
0
पोलीस बॉईज संघटनेचे मुख्यमंत्री शिंदे यांना निवेदन ; या केल्या मागण्या
Share on FacebookShare on Twitter

जळगाव : प्रतिनिधी

आगामी काळात होणाऱ्या पोलीस भरती प्रक्रीयेत वय वाढवुन देण्याबाबतचे निवेदन नुकतेच जिल्हा दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जळगांव येथील पोलीस बॉईज संघटनेच्यावतीने देण्यात आले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, सन २०१९ पासून कोरोना महामारीमुळे महाराष्ट्र पोलीस दलात कोणत्याही प्रकारे भरती प्रक्रीया राबवण्यात आलेली नसुन भरती प्रक्रीयेत होत असलेल्या दिरंगाईमुळे पोलीस दलाचे स्वप्न बघणाऱ्या अनेक युवकांची स्वप्न अपूर्ण राहीलेली आहेत. भरती प्रक्रीयेत होत असलेल्या दिरंगाईमुळे बऱ्याच मुलांची वयोमर्यादा संपली असल्याने पोलीस दलाची स्वप्न बघणाऱ्या युवकांना त्यांच्या स्वप्नांपासून वंचीत राहावे लागले आहे.

त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांना विनंती आहे की, कोरोना महामारीमुळे भरती प्रक्रीया घेता येत नसल्याने मागील सरकारने वाढीव वयाबाबत आदेश देखील निर्गमीत केलेले असुन आगामी काळात होत असलेल्या पोलीस भरती प्रक्रीयेत वयोमर्यादा पुर्ण करुन भरती प्रक्रीयेतून बाद झालेल्या युवकांना वाढीव वयाची अंतीम संधी देवून भरती प्रक्रीयेत सहभागी करुन घेण्यात यावे या आशयाचे निवेदन पोलीस बॉईज संघटनेच्यावतीने देण्यात आले आहे. या निवेदनावर गोकुळ कोळी, तुषार तायडे, हरीलाल कोळी, मितेश सपकाळे, नितीन कोळी, दीपक सोनवणे, दशरथ बाविस्कर यांच्या सह्या आहेत.

Related Posts

मोठी बातमी : मुंबई विधानभवनाला बॉम्ब धमकी; अर्थसंकल्पीय अधिवेशनात खळबळ
क्राईम

मोठी बातमी : मुंबई विधानभवनाला बॉम्ब धमकी; अर्थसंकल्पीय अधिवेशनात खळबळ

March 12, 2026
वाॅटर हिटरचा शॉक; पाचोर्‍यातील फर्निचर कारागिराचा दुर्दैवी मृत्यू !
क्राईम

वाॅटर हिटरचा शॉक; पाचोर्‍यातील फर्निचर कारागिराचा दुर्दैवी मृत्यू !

March 12, 2026
marhan
क्राईम

‘या रस्त्याने जाऊ नकोस’ म्हणत वाद; लोखंडी पाईप व फायटरने हल्ला

March 12, 2026
घर फोडी करीत सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास
क्राईम

मध्यरात्री चोरट्यांचा धुमाकूळ; पाळधीत दोन घरांवर डल्ला, लाखोंचा ऐवज गायब

March 12, 2026
marhan
क्राईम

शिवकॉलनीत धक्कादायक प्रकार;गळ्यावर चाकू लावून तरुणाला मारहाण !

March 12, 2026
खासगी वाहनावर अशोक स्तंभ; जळगावात गुन्हा दाखल !
क्राईम

खासगी वाहनावर अशोक स्तंभ; जळगावात गुन्हा दाखल !

March 12, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
मोठी बातमी : मुंबई विधानभवनाला बॉम्ब धमकी; अर्थसंकल्पीय अधिवेशनात खळबळ

मोठी बातमी : मुंबई विधानभवनाला बॉम्ब धमकी; अर्थसंकल्पीय अधिवेशनात खळबळ

March 12, 2026
वाॅटर हिटरचा शॉक; पाचोर्‍यातील फर्निचर कारागिराचा दुर्दैवी मृत्यू !

वाॅटर हिटरचा शॉक; पाचोर्‍यातील फर्निचर कारागिराचा दुर्दैवी मृत्यू !

March 12, 2026
marhan

‘या रस्त्याने जाऊ नकोस’ म्हणत वाद; लोखंडी पाईप व फायटरने हल्ला

March 12, 2026
घर फोडी करीत सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास

मध्यरात्री चोरट्यांचा धुमाकूळ; पाळधीत दोन घरांवर डल्ला, लाखोंचा ऐवज गायब

March 12, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group