• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

दाऊद इज बॅक : गावठी कट्ट्याच्या धाकावर सासरवाडीत जबरी चोरी

बायको, मुलीलाही जबरदस्ती नेले सोबत

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 21, 2022
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
दाऊद इज बॅक : गावठी कट्ट्याच्या धाकावर सासरवाडीत जबरी चोरी
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर : प्रतिनिधी

शहरातील अट्टल गुन्हेगार शिवम मनोज देशमुख उर्फ दाऊदची पोलिसांनी धिंड काढल्यापासून तो काहीसा शांत होता. परंतू दाऊद विरुद्ध पुन्हा एकदा जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दाऊदविरुद्ध त्याच्या सासूने गावठी कट्ट्याच्या धाकावर घरात घुसून जबरी चोरी करण्यासह मुलीला आणि नातीला जबरदस्ती गाडीवरून बसवून घेऊन गेल्याची तक्रार दिली आहे.

दाऊद विरुद्ध अमळनेर व चाळीसगाव शहरात साथीदारांच्या मदतीने लोकांना हेरून बेदम मारहाण करून दरोडा टाकणे, एकट्यादुकट्या माणसाला गाठून रस्त्यात लुटण्याचे २३ गंभीर गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. दरम्यान, २० सप्टेंबर रोजी दाऊद हा आपल्या सासरवाडी प्रताप मिल कंपाऊंड भागात गेला होता. यावेळी दाऊदने गावठी कट्टा सोबत आणत बळजबरीने प्रवेश करुन सासू,सासरे आणि पत्नीला शिवीगाळ केली. तसेच मी बाळाला गटारीत टाकुन देईन, अशी धमकी देत पैशांची मागणी करू लागला. यानंतर त्याने घराची झाडाझडती घ्यायला सुरुवात केली. कपाटात ठेवलेले कानातील ४ ग्रॅम वजनाचे २० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे टोंगल बळजबरीने हिसकावुन घेतले. तसेच तुम्ही माझ्या नांदी लागुन नका मला संपुर्ण अमळनेर घाबरते. मी दाऊद आहे. तुम्ही माझ्याविरोधात पोलीसात तक्रार दिली तर मी तुम्हा सर्वांन याच कट्याने मुडदा पाडीन अशी धमकी दिली. एवढेच नव्हे तर मुलगी व नात अशांना गुलमोहर कॉलनी भागातून मोटार सायकल चोरुन त्या मोटार सायकलवर बसवून घेवून गेला. याप्रकरणी शिवम मनोज देशमुख उर्फ दाऊद विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोउपनि अनिल भुसारे हे करीत आहेत.

फेब्रुवारी महिन्यात पोलिसांनी काढली होती धिंड
रस्त्यावर नागरिकांना आडवून बेदम मारहाण करून बळजबरीने लूटमार करणाऱ्या दाऊद आणि त्याच्या साथीदाराला अटक करून अमळनेरमध्ये त्यांची धिंड काढण्यात आली. पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी गुन्हेगारांवर जरब बसविण्यासाठी आणि त्यांची दहशत कमी होण्यासाठी फेब्रुवारी महिन्यात हे कठोर पाऊल उचलले होते. तेव्हापासून दाऊद शांत देखील झाला होता. परंतू पुन्हा एकदा त्याच्याविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाल्यामुळे पोलीस आता काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. दरम्यान, हा कौटुंबिक विषय असल्यामुळे दाऊद आणि त्याची पत्नी समोर आल्यावर काय जबाब देतात यावर सर्व अवलंबून असल्याची माहिती पो.नी. जयपाल हिरे यांनी दिली आहे.

Related Posts

पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

चार दिवसांपासून बेपत्ता प्रौढाचा विहिरीत आढळला मृतदेह!

October 10, 2026
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !
क्राईम

पाचोऱ्यात भरदिवसा २.१५ लाखांची चोरी : वृद्ध शेतकऱ्याला लुटून चोरटे पसार !

October 10, 2026
अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविले
क्राईम

अल्पवयीन मुलं सुरक्षित का ? जळगावातून अल्पवयीन मुलीसह मुलगा बेपत्ता !

October 9, 2026
अवैध वाळू साठा प्रकरणात मोठी कारवाई : कानळदाच्या मंडळ अधिकारी निलंबित
क्राईम

अवैध वाळू साठा प्रकरणात मोठी कारवाई : कानळदाच्या मंडळ अधिकारी निलंबित

October 9, 2026
धक्कादायक : जळगावातून अल्पवयीन दोन सख्या बहिणींना पळविले
क्राईम

रावेरमध्ये खळबळ : भररस्त्यात तरुणीला उचलून नेल्याची तक्रार; तिघांविरुद्ध गुन्हा !

October 9, 2026
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
जळगाव

इन्स्टाग्रामवर कपडे मागवले, खात्यातून ८७ हजार गायब : डिलिव्हरीच्या बहाण्याने महिलेची फसवणूक !

October 9, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

चार दिवसांपासून बेपत्ता प्रौढाचा विहिरीत आढळला मृतदेह!

October 10, 2026
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !

पाचोऱ्यात भरदिवसा २.१५ लाखांची चोरी : वृद्ध शेतकऱ्याला लुटून चोरटे पसार !

October 10, 2026
अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविले

अल्पवयीन मुलं सुरक्षित का ? जळगावातून अल्पवयीन मुलीसह मुलगा बेपत्ता !

October 9, 2026
अवैध वाळू साठा प्रकरणात मोठी कारवाई : कानळदाच्या मंडळ अधिकारी निलंबित

अवैध वाळू साठा प्रकरणात मोठी कारवाई : कानळदाच्या मंडळ अधिकारी निलंबित

October 9, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group