• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

हॉटेलमध्ये वाढदिवसाला आलेल्या तरुणाला बेदम मारहाण

जळगावातील मोहाडी फाट्यावरील एका हॉटेलमधील घटना

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 23, 2022
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
हॉटेलमध्ये  वाढदिवसाला आलेल्या तरुणाला बेदम मारहाण
Share on FacebookShare on Twitter

जळगाव : प्रतिनिधी

शहरातील मोहाडी फाट्यावरील हॉटेल नेक्स्टमध्ये तरुणीच्या पार्टीसाठी गुरुवारी रात्री शहरातील दोन महाविद्यालयातील १२ तरुण तरुणी जमले होते. रात्री नऊ वाजता यातील एका तरुणाला बाहेर काढून २० ते २५ जणांच्या घोळक्याने बेदम मारहाण केली आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत रामानंद पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती.

शहरातील महाविद्यालयातील पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्या मित्र मैत्रिणींचा ग्रुप आहे. यातील एका तरुणीचा गुरुवारी वाढदिवस होता. त्यासाठी हॉटेल गोल्डन नेक्स्ट येथे एक टेबल बुक केला होता. या ठिकाणी मित्र-मैत्रिणी जमले होते. केक कापून झाल्यानंतर मुलं ड्रिंक घेण्यासाठी वरच्या मजल्यावर गेले असता. शोएब हा एकटाच मुलींसोबत बसून होता. या वेळी अचानक २० ते २५ जणांचा घोळका या ठिकाणी आला. त्यांनी शोएबला मारहाण करत रूमच्या व हॉटेलच्या बाहेर रस्त्यावर आणून पुन्हा बेदम मारहाण केली. अचानक होणाऱ्या मारहाणीच्या प्रकाराने रस्त्यावर मोठ्या संख्येने बघ्यांनी गर्दी केली होती. या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर रामानंद व एमआयडीसी पोलिसाच्या व्हॅन घटनास्थळी पोहोचल्या. त्यांनी जमाव पांगवले.

अप्पर पोलिस अधीक्षकांची भेट
घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी रामानंद पोलिस ठाण्यात जाऊन घटनेची माहिती घेऊन सूचना दिल्या. या वेळी पोलिस निरीक्षक विजय शिंदे, मुलींचे पालक उपस्थित होते. ही घटना घडली त्यावेळी शिवसेनेच्या शोभा चौधरी या उपस्थित होत्या. आपण जेवणासाठी आलो असल्याचे त्यांनी सांगितले. तर पोलिस ठाण्यात सरिता माळी या उपस्थित होत्या. दरम्यान, हॉटेलचे मालक पुनीत रावलानी यांनी तरुणाला मारहाण करत बाहेर नेले. हॉटेलच्या आवारात ही घटना घडली नसल्याचे सांगितले. पोलिसांना घटनेचे सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज देऊन सहकार्य केल्याचे सांगितले. रात्री उशिरा याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

मारहाणीत तरुण जखमी
दोन मारहाणीत शोएब पठाण हा गंभीर जखमी झाला. त्याच्या डोक्याला व कानामागे जखमा झाल्या आहेत. त्याला अगोदर गुलाबराव देवकर हॉस्पिटलला येथे नेण्यात आले. त्यानंतर त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आले. येथे वॉर्ड क्रमांक १ मध्ये त्याला दाखल करण्यात आले आहे.

Related Posts

जळगावात दोन दिवसीय ग्रंथोत्सवाचे आयोजन; साहित्य-संस्कृतीचा उत्सव रंगणार
जळगाव

जळगावात दोन दिवसीय ग्रंथोत्सवाचे आयोजन; साहित्य-संस्कृतीचा उत्सव रंगणार

March 23, 2026
नगरसेवकांसाठी प्रशिक्षण वर्ग: जळगाव महापालिका होणार अधिक लोकाभिमुख
जळगाव ग्रामीण

नगरसेवकांसाठी प्रशिक्षण वर्ग: जळगाव महापालिका होणार अधिक लोकाभिमुख

March 23, 2026
जळगावमध्ये नवनवीन ‘कावेरी वामन’ व ‘कावेरी पूवन’ केळी जातींचा तिश्यूकल्चर उत्पादन प्रकल्प सुरु !
जळगाव

जळगावमध्ये नवनवीन ‘कावेरी वामन’ व ‘कावेरी पूवन’ केळी जातींचा तिश्यूकल्चर उत्पादन प्रकल्प सुरु !

March 23, 2026
भोंदू खरातला राजाश्रय देणारे मंत्री अद्याप मंत्रिमंडळात; संजय राऊतांचा हल्लाबोल !
क्राईम

भोंदू खरातला राजाश्रय देणारे मंत्री अद्याप मंत्रिमंडळात; संजय राऊतांचा हल्लाबोल !

March 23, 2026
विद्यार्थ्यांसाठी उज्ज्वल भविष्यासाठी ‘मोशन’च्या ११ वी बॅचेसला सुरुवात!
जळगाव

विद्यार्थ्यांसाठी उज्ज्वल भविष्यासाठी ‘मोशन’च्या ११ वी बॅचेसला सुरुवात!

March 23, 2026
कंजरभाट समाज युवा फाउंडेशनची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात : अध्यक्षपदी योगेश बागडे !
जळगाव

कंजरभाट समाज युवा फाउंडेशनची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात : अध्यक्षपदी योगेश बागडे !

March 23, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जळगावात दोन दिवसीय ग्रंथोत्सवाचे आयोजन; साहित्य-संस्कृतीचा उत्सव रंगणार

जळगावात दोन दिवसीय ग्रंथोत्सवाचे आयोजन; साहित्य-संस्कृतीचा उत्सव रंगणार

March 23, 2026
नगरसेवकांसाठी प्रशिक्षण वर्ग: जळगाव महापालिका होणार अधिक लोकाभिमुख

नगरसेवकांसाठी प्रशिक्षण वर्ग: जळगाव महापालिका होणार अधिक लोकाभिमुख

March 23, 2026
जळगावमध्ये नवनवीन ‘कावेरी वामन’ व ‘कावेरी पूवन’ केळी जातींचा तिश्यूकल्चर उत्पादन प्रकल्प सुरु !

जळगावमध्ये नवनवीन ‘कावेरी वामन’ व ‘कावेरी पूवन’ केळी जातींचा तिश्यूकल्चर उत्पादन प्रकल्प सुरु !

March 23, 2026
भोंदू खरातला राजाश्रय देणारे मंत्री अद्याप मंत्रिमंडळात; संजय राऊतांचा हल्लाबोल !

भोंदू खरातला राजाश्रय देणारे मंत्री अद्याप मंत्रिमंडळात; संजय राऊतांचा हल्लाबोल !

March 23, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group