• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

‘त्या’ घटनेत कुऱ्हाडीने वार करणाऱ्या बापासह तिघे ताब्यात

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 23, 2022
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
बनावट सोनं देऊन चक्क सोनारालाच सहा लाखात गंडवलं !
Share on FacebookShare on Twitter

पाचोरा : प्रतिनिधी

तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथे २० रोजी लोटन जयराम कुंभार (वय ३३) हे सकाळी ११ वाजता आपली चारचाकी घेऊन घरी जात होते. या वेळी रस्त्यावर गर्दी असल्याने त्यांनी त्यांचा साथीदार किरण कुंभार यास काय झाले, असे विचारले. या वेळी समोर उभ्या असलेला विश्वनाथ जगन्नाथ लोहार यास राग आल्याने त्याने त्याच्या हातीतील कुऱ्हाडीचा लोटन कुंभार यांच्या डोक्यावर वार करण्याचा प्रयत्न केला. परंतु, लोटन कुंभार यांनी हा वार उजव्या हातावर झेलला. याच वेळी मुलगा पंकज लोहार याने लाकडी काठीने लोटन कुंभार यांच्या डोक्यावर वार करुन त्यांना गंभीर जखमी केले. तर लहान मुलगा भावेश याने लोटन कुंभार यांना ठार मारण्याची धमकी दिली.

या प्रकरणी लोटन कुंभार यांच्या फिर्यादीवरून तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. यात संशयितांना अटक केली आहे. पोलिस उपनिरीक्षक अमोल पवार तपास करत आहेत.

Related Posts

जळगावमध्ये नवनवीन ‘कावेरी वामन’ व ‘कावेरी पूवन’ केळी जातींचा तिश्यूकल्चर उत्पादन प्रकल्प सुरु !
जळगाव

March 23, 2026
भोंदू खरातला राजाश्रय देणारे मंत्री अद्याप मंत्रिमंडळात; संजय राऊतांचा हल्लाबोल !
क्राईम

विद्यार्थ्यांसाठी उज्ज्वल भविष्यासाठी ‘मोशन’च्या ११ वी बॅचेसला सुरुवात!

कंजरभाट समाज युवा फाउंडेशनची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात : अध्यक्षपदी योगेश बागडे !

जळगावात हिंदुत्वाचा हुंकार: नेहरू चौकात विराट हिंदू संमेलन उत्साहात !

दुचाकीवर हृदयविकाराचा झटका; तरुणाचा रस्त्यावरच दुर्दैवी मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जळगावमध्ये नवनवीन ‘कावेरी वामन’ व ‘कावेरी पूवन’ केळी जातींचा तिश्यूकल्चर उत्पादन प्रकल्प सुरु !

जळगावमध्ये नवनवीन ‘कावेरी वामन’ व ‘कावेरी पूवन’ केळी जातींचा तिश्यूकल्चर उत्पादन प्रकल्प सुरु !

March 23, 2026
भोंदू खरातला राजाश्रय देणारे मंत्री अद्याप मंत्रिमंडळात; संजय राऊतांचा हल्लाबोल !

भोंदू खरातला राजाश्रय देणारे मंत्री अद्याप मंत्रिमंडळात; संजय राऊतांचा हल्लाबोल !

March 23, 2026
विद्यार्थ्यांसाठी उज्ज्वल भविष्यासाठी ‘मोशन’च्या ११ वी बॅचेसला सुरुवात!

विद्यार्थ्यांसाठी उज्ज्वल भविष्यासाठी ‘मोशन’च्या ११ वी बॅचेसला सुरुवात!

March 23, 2026
कंजरभाट समाज युवा फाउंडेशनची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात : अध्यक्षपदी योगेश बागडे !

कंजरभाट समाज युवा फाउंडेशनची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात : अध्यक्षपदी योगेश बागडे !

March 23, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group