• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

२० मिनिटातच कर्ज घेणे डॉक्टरला पडले साडेचार लाखात

जळगावच्या सायबर पोलिसात गुन्हा दाखल

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 24, 2022
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
महावितरणचा अधिकारी सांगत जळगावात एकाला चार लाखात गंडवले
Share on FacebookShare on Twitter

जळगाव : प्रतिनिधी

मोबाइलवर २० मिनिटात कर्ज’ या आशयाने आलेल्या संदेशात दिलेल्या लिंकवर जावून लोन अॅप डाऊनलोड करणे ३५ वर्षीय डॉक्टरला चांगलेच महागात पडले. मागणी न करताच कर्ज देऊन त्याच त्या व्यवहारात गुंतवून सुमारे साडेचार लाख रुपये डॉक्टरांकडून भामट्यांनी लुबाडले. त्यासोबत हे अॅप डाऊनलोड करताना मोबाइलमधील डाटा शेअरिंगचा एक्सेस दिल्याने डॉक्टर दाम्पत्याच्या फोटोशी छेडखानी करुन संपर्क यादीतील सर्वांना ते अश्लील फोटो व्हायरल करून बदनामी केली. या प्रकरणी जळगाव सायबर पोलिसात अज्ञाताविरुध्द गुन्हा करण्यात आला.

जामनेर येथील उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेल डॉ. जितेंद्र प्रल्हाद वानखेडे (वय ३५, रा. संतोषी मातानगर, पहूर पेठ) यांना १६ डिसेंबर २०२१ रोजी बीएच ६७८३६२ या क्रमांकावरून ‘सुपर फास्ट लोन मिळवा, २० मिनिटात २० हजार मिळवा’ असा मेसेज आला. सोबतच http:/bit.ly/30hkPA2 ही लिंक आली. त्यानंतर पुन्हा ८ जुलै २०२२ रोजी http:/bitly/37549cc ही दुसरी लिंक आली. त्यांनी ती ९ जुलै रोजी ओपन केली. त्यात एक वेबपेज उघडले. त्यात Ram Loan नावाचे अॅप्लिकेशन उघडल्यावर माहिती देवाण – घेवाणबाबत Allow y Deny ऑपशन्स आले. ते त्यांनी प्रथम Deny केले. मात्र अॅप्लिकेशन न उघडल्याने Allow केले आणि तेच डॉक्टरांना महागात पडले. सोबत डॉक्टर वानखेडे यांनी अॅप्लिकेशनमध्ये वैयक्तिक माहिती, आधारकार्ड, पॅनकार्ड आदीसह स्वतःचा फोटो काढून अपलोड केला.

सोबत स्वतःच्या आयडीबीआय बँकेचा खाते क्रमांक आयएफसी कोडसह भरला. त्यांना तत्काळ तुमचे ३७५० रुपये कर्ज मंजुर झाल्याचा मेसेज आला. आणि येथून फसवणुकीला सुरुवात झाली. फोन पे अॅप्लिकेशनमध्ये रक्कम जमा झाल्याची दिसून आली. सोबत या कर्जाची परतफेड पाच दिवसाची असल्याचा मेसेज आला. चार दिवसात एका नंबरवरून मेसेज, व्हॉटसअप व्हाइस कॉल आले. त्यांना दहा वाजेच्या आत कर्ज भरुन नवीन वाढीव कर्ज काढा ते लगेच मंजूर होईल असे सांगितले.

तसे न केल्यास तुमचे अश्लील फोटो, आधारकार्ड, पॅनकार्ड संपर्क यादीतील लोकांना पाठवू अशी धमकी दिली. त्यानुसार डॉ. वानखेडे यांनी कर्ज व त्यावरील व्याज असे सात हजार रुपये फोन- पेच्या खात्यातून १० वाजेच्या आत भरले. त्यानंतर पुन्हा २/३ तासाने पुन्हा कर्ज घेण्यासाठी फोन आला. तेव्हापासून भामट्यांकडून सुरु असलेला हा सिलसिला २१ सप्टेंबर २०२२ पर्यंत सुरु आहे. ९ ते २१ सप्टेंबर २०२२ या कालावाधीत विविध लोन अॅपच्या माध्यमातून डॉ. वानखेडे यांना भामट्यांनी ६ लाख ८ हजार ७८५ रुपयांचे कर्ज वेळोवेळी देऊन त्यांच्या व त्यांच्या पत्नीच्या खात्यातू १० लाख ३२ हजार एवढी रक्कम खंडणी स्वरुपात वसूल करून त्यांना गंडवले.

Related Posts

जळगावात दोन दिवसीय ग्रंथोत्सवाचे आयोजन; साहित्य-संस्कृतीचा उत्सव रंगणार
जळगाव

जळगावात दोन दिवसीय ग्रंथोत्सवाचे आयोजन; साहित्य-संस्कृतीचा उत्सव रंगणार

March 23, 2026
नगरसेवकांसाठी प्रशिक्षण वर्ग: जळगाव महापालिका होणार अधिक लोकाभिमुख
जळगाव ग्रामीण

नगरसेवकांसाठी प्रशिक्षण वर्ग: जळगाव महापालिका होणार अधिक लोकाभिमुख

March 23, 2026
जळगावमध्ये नवनवीन ‘कावेरी वामन’ व ‘कावेरी पूवन’ केळी जातींचा तिश्यूकल्चर उत्पादन प्रकल्प सुरु !
जळगाव

जळगावमध्ये नवनवीन ‘कावेरी वामन’ व ‘कावेरी पूवन’ केळी जातींचा तिश्यूकल्चर उत्पादन प्रकल्प सुरु !

March 23, 2026
भोंदू खरातला राजाश्रय देणारे मंत्री अद्याप मंत्रिमंडळात; संजय राऊतांचा हल्लाबोल !
क्राईम

भोंदू खरातला राजाश्रय देणारे मंत्री अद्याप मंत्रिमंडळात; संजय राऊतांचा हल्लाबोल !

March 23, 2026
विद्यार्थ्यांसाठी उज्ज्वल भविष्यासाठी ‘मोशन’च्या ११ वी बॅचेसला सुरुवात!
जळगाव

विद्यार्थ्यांसाठी उज्ज्वल भविष्यासाठी ‘मोशन’च्या ११ वी बॅचेसला सुरुवात!

March 23, 2026
कंजरभाट समाज युवा फाउंडेशनची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात : अध्यक्षपदी योगेश बागडे !
जळगाव

कंजरभाट समाज युवा फाउंडेशनची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात : अध्यक्षपदी योगेश बागडे !

March 23, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जळगावात दोन दिवसीय ग्रंथोत्सवाचे आयोजन; साहित्य-संस्कृतीचा उत्सव रंगणार

जळगावात दोन दिवसीय ग्रंथोत्सवाचे आयोजन; साहित्य-संस्कृतीचा उत्सव रंगणार

March 23, 2026
नगरसेवकांसाठी प्रशिक्षण वर्ग: जळगाव महापालिका होणार अधिक लोकाभिमुख

नगरसेवकांसाठी प्रशिक्षण वर्ग: जळगाव महापालिका होणार अधिक लोकाभिमुख

March 23, 2026
जळगावमध्ये नवनवीन ‘कावेरी वामन’ व ‘कावेरी पूवन’ केळी जातींचा तिश्यूकल्चर उत्पादन प्रकल्प सुरु !

जळगावमध्ये नवनवीन ‘कावेरी वामन’ व ‘कावेरी पूवन’ केळी जातींचा तिश्यूकल्चर उत्पादन प्रकल्प सुरु !

March 23, 2026
भोंदू खरातला राजाश्रय देणारे मंत्री अद्याप मंत्रिमंडळात; संजय राऊतांचा हल्लाबोल !

भोंदू खरातला राजाश्रय देणारे मंत्री अद्याप मंत्रिमंडळात; संजय राऊतांचा हल्लाबोल !

March 23, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group