• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राशिभविष्य

जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल तुमचा

आजचे राशिभविष्य दि.२७ सप्टेंबर २०२२ मंगळावर

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 27, 2022
in राशिभविष्य
0
जाणून घ्या आजचा दिवस कसा जाईल तुमचा
Share on FacebookShare on Twitter

मेष : आजचा दिवस काहीसा संघर्षाचा असणार आहे. नोकरीत काही अतिरिक्त जबाबदारी खांद्यावर पडू शकते. कामात मनःशांती लाभेल. परंतु, कोणतीही गोष्ट बोलताना विचार करा. आज तुमची आर्थिक स्थिती मजबूत असेल. नोकरीत बढती मिळण्याची शक्यता आहे. कामाचा तणाव असू शकतो. आरोग्याबाबत काळजी घेण्याची गरज आहे. घरातील वडिलधाऱ्यांचे सहकार्य मिळेल.

वृषभ : आज दिवसभर मन प्रसन्न राहील. बोलण्यात संयम ठेवा. कौटुंबिक जीवन आनंदी राहील. आपल्या आरोग्याची काळजी घ्या. अनावश्यक खर्च वाडू शकतो. उच्च शिक्षणाच्या निमित्ताने तुम्हाला दूरच्या प्रवासाला जावे लागेल. कामच भार वाढेल. कुटुंबातील सदस्यांना आरोग्याच्या समस्या उद्भवतील. प्रत्येक कामात जोडीदाराचे सहकार्य मिळेल. प्रगतीच्या संधी मिळतील.

मिथुन : आजचा दिवस तुमच्यासाठी धाडसाचा असेल. अनावश्यक खर्चांवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. मात्र, मजबुरीने काही खर्च करावे लागतील. आर्थिक परिस्थितीचा विचार करू, भविष्यासाठी काही पैसेही वाचण्याची गरज आहे. आजकोणतीही मोठी गुंतवणूक करणे टाळा. कुटुंबात सुख-शांती राखण्यासाठी आज तुम्हाला काही लोकांच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करावे लागेल.

कर्क : आजचा दिवस तुमच्यासाठी सामान्य असणार आहे. महिलांना आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. निरुपयोगी विचारांमध्ये अडकून राहू शकता. सध्या कोणताही मोठा निर्णय घेणे तुमच्यासाठी योग्य ठरणार नाही. घाईत घेतलेला कोणताही निर्णय तुमच्या भविष्यावर वाईट परिणाम करू शकतो. कोणतीही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर काही वेळ थांबा.

सिंह : आज तुमच्या जवळच्या आणि इतर लोकांच्या भावना ओळखून पुढे जावे लागेल. काही लोकांच्या सल्ल्यानुसार काम केल्यास भविष्यात फायदा होईल. कामाच्या ठिकाणीही तुम्ही सहकाऱ्यांच्या मदतीद्वारे एखादी समस्या सोडवू शकाल. आर्थिक बाजू मजबूत राहील. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. व्यावसायिक प्रयत्नांना फळ मिळेल. आर्थिक स्थिती देखील चांगली राहील.

कन्या : आज तुम्ही एखाद्या गोष्टीबद्दल चिंतेत राहू शकता. कुणाशीही वाद घातल्यास तुमचेच मन दुखावले जाईल. नोकरदार लोकांनी त्यांच्या स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याचा विचार करावा. नोकरीच्या ठिकाणी सहकारी कर्मचाऱ्यांचा त्रास होऊ शकतो. आज अचानक मोठा खर्च होऊ शकतो. वैवाहिक जीवनात मतभेद होण्याची शक्यता आहे. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य चांगले राहील.

तूळ : आजचा दिवस तुमच्या आयुष्यात खूप बदल घडवून आणणारा आहे. आजचा दिवस तुमच्यासाठी फायदेशीर राहील. कोणतेही नवीन काम काम सुरु करताना कायदेशीर आणि तांत्रिक बाबींचा गांभीर्याने विचार करा आणि मगच एखादा निर्णय घ्या. दीर्घकाळ प्रलंबित असलेली कामे आज सहज पूर्ण होतील. आर्थिक बाजू मजबूत राहील. एखादा वाद निर्माण होऊ शकतो. आरोग्याची काळजी घ्या.

वृश्चिक : आजचा दिवस तुमच्यासाठी काही नवीन समस्या घेऊन येईल. मनातील तणावामुळे तुमच्या निर्णय क्षमतेवर परिणाम होईल. कामाच्या ठिकाणी काही समस्या निर्माण होऊ शकतात. कोणताही मोठा निर्णय घेणे आज टाळावे लागेल. अन्यथा हा निर्णय चुकीचा सिद्ध होऊ शकतो. आरोग्याशी संबंधित समस्यांमधून आराम मिळेल. मात्र, आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे.

धनु : आज कोणतेही अविचारी पाऊल तुम्हाला अडचणीत आणू शकते. कोणतेही काम करताना उत्साहाचा अभाव राहील. शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तुम्ही चिंतेत असाल. नोकरी-व्यवसायात अडचणी आणि अडथळे येतील. अधिकाऱ्यांशी वाद होऊन नुकसान होण्याची शक्यता आहे. विरोधकांपासून सावध राहा. आपल्या कामावर लक्ष केंद्रित करा. संयमाने दिवस घालवा.

मकर : आजचा दिवस चांगला असणार आहे. तब्येतीची काळजी घ्या. शिक्षणात प्रगती होण्याची शक्यता आहे. व्यवसायात यश मिळेल. कामाचा व्याप वाढेल. कामाच्या ठिकाणी काही समस्या देखील वाढू शकतात. पालकांकडून मदतीचा हात मिळेल. अनियोजित खर्च वाढतील. कौटुंबिक समस्या उद्भवू शकतात आरोग्याबाबत सावध राहा. आर्थिक बाबतीत कोणताही धोका पत्करू नका.

कुंभ : आजचा दिवस तुमच्यासाठी फारसा चांगला नाही. एखाद्या गोष्टीवरून जोडीदारासोबत वाद होऊ शकतो. अशावेळी शांत राहण्याचा प्रयत्न करा. नात्यातील वादविवाद वाढले, तर तुमचे नातेही संपुष्टात येऊ शकते. मनात एखाद्या गोष्टीबद्दल गोंधळ होईल. विचारांच्या गोंधळामुळे तणावात असाल. धार्मिक गोष्टींमध्ये मन रमवा. यामुळे तुमचे चित्त शांत राहील.

मीन : आजचा दिवस सामान्य असणार आहे. ऑफिसमध्ये तुमच्यावर कामाचा ताण राहील. एखाद्या जुन्या मित्राची भेट होऊ शकते. तरुणांसाठी आजचा दिवस आरामदायी असणार आहे. आज तुम्ही मित्रांसोबत धार्मिक स्थळी जाऊ शकता. समाजात प्रतिष्ठा वाढेल. कोणताही खर्च करताना भविष्याचा विचार करा. अन्यथा आर्थिकबाबींचा सामना करावा लागू शकतो.

(टीप : वरील सर्व बाबी ‘जळगाव मिरर’ केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून ‘जळगाव मिरर’ कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.)

Related Posts

जाणून घ्या आजचा दिवस कसा जाईल तुमचा
राशिभविष्य

नोकरी करणारे व्यस्त राहतील आणि कामाच्या दबावामुळे मानसिक ताण येऊ शकतो,

April 29, 2026
या राशीतील व्यक्तींचे दिर्घकालीन आजार पुन्हा डोकाऊ शकतात !
राशिभविष्य

किरकोळ तणावांमुळे तुम्हाला काळजी वाटू शकते आणि प्रवास करताना तुम्हाला खूप सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.

April 28, 2026
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !
राशिभविष्य

व्यावसायिक बदलांचे सकारात्मक परिणाम मिळतील. व्यवहार आणि गुंतवणुकीसाठी काळ अनुकूल आहे.

April 27, 2026
या राशीतील लोकांनी नोकरीला प्राधान्यस्थानी ठेवावे
राशिभविष्य

व्यावसायिक दृष्टिकोनातून तुम्हाला अधिक मेहनत करावी लागू शकते.

April 26, 2026
या राशीतील व्यक्तींचे दिर्घकालीन आजार पुन्हा डोकाऊ शकतात !
राशिभविष्य

आज तुमची विचारशक्ती तीक्ष्ण राहील, ज्यामुळे तुम्ही विचारपूर्वक निर्णय घेऊ शकाल.

April 25, 2026
या राशीतील व्यक्तींचे दिर्घकालीन आजार पुन्हा डोकाऊ शकतात !
राशिभविष्य

तुमच्या उच्च महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला अधिक मेहनत करावी लागेल.

April 24, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
अमृत भारत एक्सप्रेसचा भुसावळ व जळगाव येथे शुभारंभ

अमृत भारत एक्सप्रेसचा भुसावळ व जळगाव येथे शुभारंभ

April 29, 2026
गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर !

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर !

April 29, 2026
उन्हाच्या तीव्रतेमुळे सिग्नल बंद ठेवण्याची मनसेची मागणी; पोलिसांचा सकारात्मक प्रतिसाद

उन्हाच्या तीव्रतेमुळे सिग्नल बंद ठेवण्याची मनसेची मागणी; पोलिसांचा सकारात्मक प्रतिसाद

April 29, 2026
गॅस सिलेंडर चोरी प्रकरणाचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई, ३ आरोपी जेरबंद!

गॅस सिलेंडर चोरी प्रकरणाचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई, ३ आरोपी जेरबंद!

April 29, 2026

Recent News

अमृत भारत एक्सप्रेसचा भुसावळ व जळगाव येथे शुभारंभ

अमृत भारत एक्सप्रेसचा भुसावळ व जळगाव येथे शुभारंभ

April 29, 2026
गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर !

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर !

April 29, 2026
उन्हाच्या तीव्रतेमुळे सिग्नल बंद ठेवण्याची मनसेची मागणी; पोलिसांचा सकारात्मक प्रतिसाद

उन्हाच्या तीव्रतेमुळे सिग्नल बंद ठेवण्याची मनसेची मागणी; पोलिसांचा सकारात्मक प्रतिसाद

April 29, 2026
गॅस सिलेंडर चोरी प्रकरणाचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई, ३ आरोपी जेरबंद!

गॅस सिलेंडर चोरी प्रकरणाचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई, ३ आरोपी जेरबंद!

April 29, 2026

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group