• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राजकीय

काय सांगता : शिंदे व ठाकरे कायमचे येणार एकत्र ; सोशल मीडियावर पत्रिका व्हायरल

खरंच उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र येणार का?

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 6, 2022
in राजकीय, राज्य, सामाजिक
0
काय सांगता : शिंदे व ठाकरे कायमचे येणार एकत्र ; सोशल मीडियावर पत्रिका व्हायरल
Share on FacebookShare on Twitter

सध्याचे राज्यातील राजकीय घडामोडी बघता सख्ये मित्र असलेले ठाकरे व शिंदे गट एकमेकांचे पक्के वैरी झाल्याचे सध्यातरी दिसत आहे. नुकताच शिंदे गटाचा बीकेसी तर ठाकरे गटाचा शिवतीर्थावर दसरा मेळावा झाला यामध्ये आज ६ ऑक्टोबर पासून राजकीय चर्चचा सुरु झाल्या कि शिंदे गटाचा मेळावा मोठ्या संख्येने झाला तर ठाकरे गटाने हि सांगतिले कि तुफान गर्दी होती.

सर्वसाधारण शिवसैनिकांना विचारलं तर त्यांना अजूनही सर्व शिवसैनिकांनी पुन्हा एकत्र यावं असं वाटतंय. इतके वर्ष एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून लढणारे शिवसैनिक, इतके वर्ष एकमेकांच्या सुखदुःखात सामील होणाऱ्या शिवसैनिकांमध्ये देखील उभी फूट पडली आहे. राजकीय विश्लेषकांना याबाबत विचारलं तर दोघांमध्ये दिलजमाई होईल असं वाटतं नसल्याचं उत्तर मिळतं. मात्र महाराष्ट्रातील जुन्नरमध्ये ठाकरे आणि शिंदे यांची मनं जुळली आहेत, आणि तिथे ठाकरे आणि शिंदे यांनी यापुढे सर्व सुख दुःखात एकमेकांची साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबाबतचे अधिकृत फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालेत.

बरं तुम्ही विचार करत असेलेले हे ठाकरे आणि शिंदे नाहीत. हे ठाकरे आणि शिंदे आहेत जुन्नरचे ठाकरे आणि शिंदे. सध्या सोशल मीडियावर एक लग्नपत्रिका चांगलीच व्हायरल होतेय. हे लग्न आहे शिंदे कुटुंबातील चिरंजीव रमेश शिंदे आणि वधू आहेत ठाकरे कुटुंबातील अनुराधा ठाकरे यांच्यामध्ये. सध्याच्या राजकीय परिस्थितीत हे लग्न आणि ही लग्नपत्रिका प्रचंड मोठा चर्चेचा विषय ठरलाय.

रमेश शिंदे आणि अनुराधा ठाकरे येत्या 8 तारखेला लग्नगाठ बांधणार आहेत. अनुराधा या जुन्नर आंबेगावातील साल गावच्या ठाकरे कुटुंबातील आहेत. तर रमेश ठाकरे म्हणजेच जुन्नरच्या वडगाव सहाणी गावातील मा. सरपंच खंडेराव विश्राम शिंदे यांचे पुतणे आहेत. ही माहिती व्हायरल लग्नपत्रिकेवर छापण्यात आलेली आहे. सध्या महाराष्ट्रातील सर्वाधिक चर्चेचा विषय म्हणजे उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील राजकीय वैरा. राजकीय वैर संपेल असं वाटत नाही. मात्र दुसरीकडे जुन्नरच्या ठाकरे आणि शिंदे यांचं एकत्र येण्याचं ठरलंय. त्यांना शुभेच्छा!

Related Posts

जळगावातील दोन उड्डाण पुल होणार राष्ट्रीय महापुरुषांच्या नावावर : नगरसेविकेची महापौरांना मागणी !
जळगाव

जळगावातील दोन उड्डाण पुल होणार राष्ट्रीय महापुरुषांच्या नावावर : नगरसेविकेची महापौरांना मागणी !

March 5, 2026
जळगावचा नाट्यसूर्य : “संगीत समर्पण” नाटकास सांगलीत चार पारितोषिके !
जळगाव

जळगावचा नाट्यसूर्य : “संगीत समर्पण” नाटकास सांगलीत चार पारितोषिके !

March 5, 2026
अजित पवारांचा मृत्यू अपघात की कट?; ‘मर्डर’च्या आरोपाने राज्यात खळबळ ; लवांडेंचे ट्विट
क्राईम

अजित पवारांचा मृत्यू अपघात की कट?; ‘मर्डर’च्या आरोपाने राज्यात खळबळ ; लवांडेंचे ट्विट

March 5, 2026
लेकीच्या हातून वडिलांना मुखाग्नी; अमळनेर तालुक्यात घडली हृदयस्पर्शी घटना
जळगाव

लेकीच्या हातून वडिलांना मुखाग्नी; अमळनेर तालुक्यात घडली हृदयस्पर्शी घटना

March 4, 2026
भुसावळ नाहाटा महाविद्यालयात माजी विद्यार्थी संघटनेतर्फे सीए अभ्यासिकेचे उद्घाटन
जळगाव

भुसावळ नाहाटा महाविद्यालयात माजी विद्यार्थी संघटनेतर्फे सीए अभ्यासिकेचे उद्घाटन

March 4, 2026
जळगावात अंमली पदार्थांवर मोठा प्रहार; ६३ किलो गांजासह ६ जण जेरबंद, लाखोंचा मुद्देमाल जप्त
क्राईम

जळगावात अंमली पदार्थांवर मोठा प्रहार; ६३ किलो गांजासह ६ जण जेरबंद, लाखोंचा मुद्देमाल जप्त

March 4, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जळगावातील दोन उड्डाण पुल होणार राष्ट्रीय महापुरुषांच्या नावावर : नगरसेविकेची महापौरांना मागणी !

जळगावातील दोन उड्डाण पुल होणार राष्ट्रीय महापुरुषांच्या नावावर : नगरसेविकेची महापौरांना मागणी !

March 5, 2026
जळगावचा नाट्यसूर्य : “संगीत समर्पण” नाटकास सांगलीत चार पारितोषिके !

जळगावचा नाट्यसूर्य : “संगीत समर्पण” नाटकास सांगलीत चार पारितोषिके !

March 5, 2026
अजित पवारांचा मृत्यू अपघात की कट?; ‘मर्डर’च्या आरोपाने राज्यात खळबळ ; लवांडेंचे ट्विट

अजित पवारांचा मृत्यू अपघात की कट?; ‘मर्डर’च्या आरोपाने राज्यात खळबळ ; लवांडेंचे ट्विट

March 5, 2026
रेल्वे उड्डाणपुलावर अज्ञात वाहनाची धडक; खडकी बुद्रुकच्या तरुणाचा मृत्यू

रेल्वे उड्डाणपुलावर अज्ञात वाहनाची धडक; खडकी बुद्रुकच्या तरुणाचा मृत्यू

March 5, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group