• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राशिभविष्य

या राशीतील व्यक्तींनी नोकरी आणि व्यापारात बदल करू नका

आजचे राशिभविष्य दि ७ ऑक्टोबर २०२२ शुक्रवार

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 7, 2022
in राशिभविष्य
0
जाणून घ्या आजचा दिवस कसा जाईल तुमचा
Share on FacebookShare on Twitter

मेष : आजच्या दिवशी आवश्यक काम वेळेवर करा. शिवाय महत्त्वाच्या कामांमध्ये वडिलांचा सल्ला अवश्य घ्या. नात्यांकडे दुर्लक्ष करु नका.

वृषभ : आजच्या दिवशी या जुन्या इच्छा पूर्ण होतील. व्यापारात परिवर्तन होण्याचे योग आहेत.

मिथुन : आजच्या दिवशी मानसिक ताणतणाव राहिल. मोठ्या व्यक्तींचा सल्ला घ्या. संबंधांमध्ये दुरावा येऊ शकतो.

कर्क : आजच्या दिवशी नवीन संपत्तीचा लाभ होईल. अपत्य पक्षाकडून सुख मिळेल. मित्रांना मनवण्याचा प्रयत्न करा.

सिंह : या राशीच्या व्यक्तींनी दूरच्या प्रवासाचा योग आहे. प्रेमात यश मिळण्याचे योग आहेत. रागावर नियंत्रण ठेवा.

कन्या : आजच्या दिवशी मन आनंदी असणार आहे. अपत्य प्राप्तीचा योग आहे. पैसे जास्त खर्च होतील त्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवा.

तुळ : आजच्या दिवशी या राशीच्या व्यक्तींनी नवीन व्यापारात गुंतवणूक करु नये. गाडी चालवताना निष्काळजीपणा करु नका. मान सन्मान मिळू शकतो.

वृश्चिक : आजच्या दिवशी संध्याकाळी वेळेवर घरी जा. उधार दिलेले पैसे परत मिळणार आहेत. अपत्य प्राप्तीचे योग आहेत.

धनु : आजच्या दिवशी तुम्हाला रोजगारात मोठं यश मिळणार आहे. आकस्मित धन प्राप्तीचे योग आहेत. जीवनसाथीचा सहयोग मिळेल.

मकर : नोकरी किंवा व्यापारात बदल करु नका. पैसे उधार देऊ नका. मिठाई दान केल्याने फायदा होईल.

कुंभ : मोठ्या यात्रेचा योग आहे. जुन्या मित्रांची भेट होणार आहे. दिवसातील धावपळ वाढेल.

मीन : मोठ्या भावाची मदत होणार आहे. कुटुंबात भांडणं करु नका. प्रवास टाळणे फायदेशीर राहील.

Related Posts

तुम्हाला तुमच्या बॉस किंवा सहकाऱ्यांकडून पाठिंबा मिळेल, जे तुमच्या मेहनतीचे आणि वचनबद्धतेचे कौतुक करतील.
राशिभविष्य

तुम्हाला तुमच्या बॉस किंवा सहकाऱ्यांकडून पाठिंबा मिळेल, जे तुमच्या मेहनतीचे आणि वचनबद्धतेचे कौतुक करतील.

April 30, 2026
जाणून घ्या आजचा दिवस कसा जाईल तुमचा
राशिभविष्य

नोकरी करणारे व्यस्त राहतील आणि कामाच्या दबावामुळे मानसिक ताण येऊ शकतो,

April 29, 2026
या राशीतील व्यक्तींचे दिर्घकालीन आजार पुन्हा डोकाऊ शकतात !
राशिभविष्य

किरकोळ तणावांमुळे तुम्हाला काळजी वाटू शकते आणि प्रवास करताना तुम्हाला खूप सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.

April 28, 2026
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !
राशिभविष्य

व्यावसायिक बदलांचे सकारात्मक परिणाम मिळतील. व्यवहार आणि गुंतवणुकीसाठी काळ अनुकूल आहे.

April 27, 2026
या राशीतील लोकांनी नोकरीला प्राधान्यस्थानी ठेवावे
राशिभविष्य

व्यावसायिक दृष्टिकोनातून तुम्हाला अधिक मेहनत करावी लागू शकते.

April 26, 2026
या राशीतील व्यक्तींचे दिर्घकालीन आजार पुन्हा डोकाऊ शकतात !
राशिभविष्य

आज तुमची विचारशक्ती तीक्ष्ण राहील, ज्यामुळे तुम्ही विचारपूर्वक निर्णय घेऊ शकाल.

April 25, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या शिक्षकाचा संशयास्पद मृत्यू, गावात खळबळ !

तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या शिक्षकाचा संशयास्पद मृत्यू, गावात खळबळ !

April 30, 2026
भरधाव एसटी बस दुभाजकावर आदळली; १८ प्रवासी जखमी, चालक गंभीर!

भरधाव एसटी बस दुभाजकावर आदळली; १८ प्रवासी जखमी, चालक गंभीर!

April 30, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

खळबळजनक : १९ वर्षीय तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !

April 30, 2026
घर फोडी करीत सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास

जळगावातील कुटुंबीय लग्नाला गेले अन् चोरट्यांचा डल्ला; ९.४० लाखांचा ऐवज लंपास!

April 30, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group