• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राशिभविष्य

या राशीतील व्यक्तींनी स्वतःला फसवू नका व रात्रीचे जास्त वेळ बाहेर राहू नका

आजचे राशी भविष्य दि ११ ऑक्टोबर २०२२ बुधवार

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 12, 2022
in राशिभविष्य
0
जाणून घ्या आजचा दिवस कसा जाईल तुमचा
Share on FacebookShare on Twitter

मेष– किमान स्वत:ला फसवू नका. तांदूळ किंवा कापड दान करा. आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ आहे.

वृषभ- धार्मिक कारणांनी एखाद्या प्रवासाला जाऊ शकता. त्वचेसंबंधीच्या तक्रारी सतावतील. आपल्या लोकांसोबत वेळ व्यतीत करण्याची संधी मिळेल.

मिथुन- कुटुंबात तणावाचं वातावरण असेल. पण, कोणा एका व्यक्तीच्या साथीनं तुम्ही यातूनही तरुन जाल. कपाळावर देवाच्या नावाचं कुंकू लावा.

कर्क- अडकलेले आणि बुडालेले पैसे परत मिळणार आहेत. अनेक अडचणींवर तोडगा निघणार आहे. आज लग्नासाठीचे काही नवे आणि तुमच्या पसंतीस पडणारे प्रस्ताव येणार आहेत.

सिंह- आर्थिक स्थिती सुधारेल. व्यवसायात प्रगतीचा योग आहे. तुमच्या वाटेत असणारे अडथळे दूर होणार आहेत.

कन्या- अपयश तुमच्यापासून मैलो दूर जाणार आहे. तुमचे निर्णय सार्थ ठरतील. इतरांचा विश्वास जिंकाल.

तुळ- आरोग्याची काळजी घ्या. लग्नामधील अडचणी दूर होणार आहेत. मनाजोगा जोडीदार तुमचं आयुष्य बदलणार आहे.

वृश्चिक- नोकरी बदलण्यासाठी एखाचा नवा आणि उत्तम पर्याय तुम्हाला मिळणार आहे. प्रेमसंबंधांमध्ये यश मिळणार आहे.

धनु– बोलण्यावर ताबा ठेवा. अधिक घाई करु नका. सध्याचा काळ आणि वेळ तुमच्या कलानं आहे. संधीचं सोनं करा.

मकर– दिवस आनंदात व्यतीत होणार आहे. रात्रीच्या वेळी जास्त वेळ बाहेर राहू नका. आरोग्याची काळजी घ्या.

कुंभ- आवडत्या ठिकाणी भेट देण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. नोकरीमध्ये बढती मिळेल. पक्ष्यांना दाणे द्या.

मीन- दिवस काहीसा आळसावलेला असेल. पण, उत्तरार्धात एखादी आनंदवार्ता मिळाल्यामुळं संपूर्ण दिवस सार्थकी लागल्याची भावना मनात घर करेल.

Related Posts

या तीन राशींना मिळणार मोठे यश पण गुंतवणूक ठरू शकते घातक !
राशिभविष्य

राजकारण किंवा सार्वजनिक जीवनात सक्रिय असलेल्यांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे

June 11, 2026
‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !
राशिभविष्य

जोडीदारासोबतचे तुमचे संबंध अधिक सौहार्दपूर्ण होतील आणि घरातील वातावरणही प्रसन्न राहील.

June 10, 2026
या तीन राशींना मिळणार मोठे यश पण गुंतवणूक ठरू शकते घातक !
राशिभविष्य

तुमच्या कामातील मेहनतीचे फळ तुम्हाला बढती किंवा कौतुकाच्या रूपात मिळू शकते.

June 9, 2026
या राशीतील व्यक्तींचे दिर्घकालीन आजार पुन्हा डोकाऊ शकतात !
राशिभविष्य

तुम्ही हाती घेतलेले कोणतेही काम उत्साहाने आणि धैर्याने पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल.

June 8, 2026
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !
राशिभविष्य

तुमच्या वडीलधाऱ्यांचा पाठिंबा आणि आशीर्वाद तुमच्यात आत्मविश्वास निर्माण करेलa

June 5, 2026
या राशीतील व्यक्तींचे दिर्घकालीन आजार पुन्हा डोकाऊ शकतात !
राशिभविष्य

शेअर बाजाराशी संबंधित असलेल्यांसाठी हा दिवस फायदेशीर ठरू शकतो.

June 4, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
मानराज पार्कजवळ भीषण अपघात : कार-रिक्षा धडकेत चालकासह महिला गंभीर जखमी !

मानराज पार्कजवळ भीषण अपघात : कार-रिक्षा धडकेत चालकासह महिला गंभीर जखमी !

June 11, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न

‘लग्न करतो’ म्हणत जाळ्यात ओढले; अत्याचारानंतर व्हायरलची धमकी देत खंडणी वसूल

June 11, 2026
आजाराला कंटाळून यावलच्या वृद्धाने संपविले आयुष्य !

आजाराला कंटाळून यावलच्या वृद्धाने संपविले आयुष्य !

June 11, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !

दहिवद फाट्यावर मृत्यूचा वेग : भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार !

June 11, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group