• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राजकीय

आ.बच्चू कडू यांचे सूचक विधान : भाजपने शिंदे साहेबांचा बळी घेऊ नये !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 3, 2024
in राजकीय
0
एकतर्फी प्रेमाचा कहर : नकार दिल्याने शिक्षिकेला सळईने मारहाण
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ३ एप्रिल २०२४

लोकसभा निवडणुकीचे सर्वत्र धामधूम सुरु असतांना आता जागावाटपावरून महायुतीमध्ये भाजपकडून शिंदे गटावर दबाव असल्याच्या चर्चा सुरू आहेत. अशात आता अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी देखील भाजपवर निशाणा साधत सूचक विधान केलं आहे. भाजपने शिंदे साहेबांचा बळी घेऊ नये, असं बच्चू कडूंनी म्हटलं आहे.

विविध सर्वेक्षणे, स्थानिक नेत्यांचे फिडबॅक या आधारे शिंदेंनी त्यांचे काही उमेदवार बदलले पाहिजेत, असं भाजपने सुचवल्याचं म्हटलं जातंय. यामध्ये भावना गवळी (यवतमाळ-वाशिम) जागेचाही समावेश आहे. यावरून बोलताना बच्चू कडू म्हणाले की, भाजपने शिंदे साहेबांचा बळी घेऊ नये. त्यांना कशा पद्धतीने मदत केली पाहिजे ते पाहिलं गेलं पाहिजे. भावना गवळी त्या ठिकाणी पाच वर्षांपासून खासदार आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी कोणाला तिकीट द्याव तो त्यांचा प्रश्न आहे.

“मी फक्त अमरावती पुरताच बोलेल. एक खासदार शेतकऱ्यांसाठी, मजुरांच्या प्रश्नासाठी, संत्र्याच्या प्रश्नासाठी ही उमेदवारी आहे. शेतकरी, मजूर, व्यापारी याचं दुकान बंद कळण्याची व्यवस्था येत्या पाच वर्षात सरकारने केली आहे. किराणा, कापड उद्योग बंद झालेले दिसेल. ती अवस्था आमच्यावर येऊ नये म्हणून दिनेश बुब यांना तिथे पाठवायच आहे, असंही बच्चू कडूंनी यावेळी म्हटलं.

भाजपने अमरावतीतून नवनीत राणा यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे आज प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने अमरावती लोकसभेच्या निवडणुकीसाठी दिनेश बुब आपला नामांकन अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी मोठ्या प्रमाणात शक्तिप्रदर्शन केले जाणार असून स्वतः बच्चू कडू उपस्थित राहणार आहेत. आज नामांकन यात्रा काढली जाणार असून आजच्या रॅलीने हे सिद्ध करून दाखवले जाणार आहे की ही निवडणूक नाहीं तर जन आंदोलन आहे. नेते लाचार झालेले आहेत, पण आम्ही एका कार्यकर्त्याला दिनेश बुब यांना निवडून आणल्याशिवाय राहणार नाही. प्रहार हे निमित्त आहे, असा विश्वास यावेळी बच्चू कडूंनी माध्यमांशी संवाद साधताना व्यक्त केलाय.

Tags: aamdar bachchu kaduLoksabha elections

Related Posts

मोठी बातमी : लाडक्या बहिणींचा हप्ता मिळण्याचा मार्ग मोकळा ; सरकारचा महत्वाचा निर्णय !
जळगाव ग्रामीण

मोठी बातमी : लाडक्या बहिणींचा हप्ता मिळण्याचा मार्ग मोकळा ; सरकारचा महत्वाचा निर्णय !

February 6, 2026
घराबाहेर पडल्यापासून ते विमानात बसेपर्यंतचे सीसीटीव्ही फुटेज जाहीर करा ; खासदार बजरंग सोनवणे यांचा संशय !
क्राईम

घराबाहेर पडल्यापासून ते विमानात बसेपर्यंतचे सीसीटीव्ही फुटेज जाहीर करा ; खासदार बजरंग सोनवणे यांचा संशय !

February 6, 2026
छत्रपती संभाजीनगर हादरले; तरुणीला ओढत नेतानाचा व्हिडीओ व्हायरल !
क्राईम

छत्रपती संभाजीनगर हादरले; तरुणीला ओढत नेतानाचा व्हिडीओ व्हायरल !

February 6, 2026
पद्मालयच्या जंगलात अज्ञात महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह; निर्घृण खुनाचा संशय !
राज्य

पद्मालयच्या जंगलात अज्ञात महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह; निर्घृण खुनाचा संशय !

February 5, 2026
डॉ.आंबेडकरांचा उल्लेख न केल्याचा संताप; मंत्री महाजनांविरोधात बहुजन समाजाचा विराट मोर्चा !
राज्य

डॉ.आंबेडकरांचा उल्लेख न केल्याचा संताप; मंत्री महाजनांविरोधात बहुजन समाजाचा विराट मोर्चा !

February 4, 2026
लोखंडवाला हादरलं! मॉडेलच्या अंगावर कार घालून ठार मारण्याचा प्रयत्न, CCTV समोर
क्राईम

लोखंडवाला हादरलं! मॉडेलच्या अंगावर कार घालून ठार मारण्याचा प्रयत्न, CCTV समोर

February 4, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
मनपाच्या विशेष सभेत तान्हुल्याने वेधले सर्वांचे लक्ष : नगरसेविकेच्या कुशीत बाळ !

मनपाच्या विशेष सभेत तान्हुल्याने वेधले सर्वांचे लक्ष : नगरसेविकेच्या कुशीत बाळ !

February 7, 2026
सत्तेच्या गुलालातच विकासकामांचा ‘रिमांड’; जळगाव महापौरांसमोरच भाजप नगरसेविकेने दिले निवेदन !

सत्तेच्या गुलालातच विकासकामांचा ‘रिमांड’; जळगाव महापौरांसमोरच भाजप नगरसेविकेने दिले निवेदन !

February 7, 2026
दाढीच्या पैशावरुन ग्राहकाचा खुन अन् आरोपीही ठार

चाळीसगाव तालुक्यातील महिलेचा पंढरपूरमध्ये खून; पती ताब्यात

February 7, 2026
पाचोरा–जळगाव महामार्गावर भीषण अपघातात जळगावातील दोन तरुण ठार !

पाचोरा–जळगाव महामार्गावर भीषण अपघातात जळगावातील दोन तरुण ठार !

February 7, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group