• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राजकीय

मुख्यमंत्री शिंदेंना मोठा धक्का : शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती पुन्हा मशाल !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 6, 2024
in राजकीय, ब्रेकिंग, राज्य, सामाजिक
0
मुख्यमंत्री शिंदेंना मोठा धक्का : शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती पुन्हा मशाल !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ६ ऑक्टोबर २०२४

गेल्या काही दिवसापासून सत्ताधारी व विरोधकामध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरु असून आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सर्वच पक्षात सध्या इन्कमिंग आणि आऊटगोईंट सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच आता डोंबिवलीमध्ये एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का बसल्याचे पाहायला मिळत आहे. डोंबिवलीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या गटाला मोठं खिंडार पडलं आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिंदे गटातील माजी नगरसेवकासह शेकडो कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या गटात प्रवेश करत हाती मशाल घेतली आहे.

शिंदे गटाचे युवा सेना सचिव दिपेश म्हात्रे यांनी सात नगरसेवक आणि शेकडो कार्यकर्त्यांसह ठाकरे गटात आज प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी मोठे शक्तीप्रदर्शन करण्यात आल्याचे पाहायला मिळाले. ‘मातोश्री’ निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी मशाल हाती घेतली. दिपेश म्हात्रेंसोबतच त्यांचे बंधू, माजी नगरसेवक जयेश म्हात्रे, रुपेश म्हात्रे, रत्नाताई म्हात्रे, सुलोचना म्हात्रे, संगीता भोईर, वसंत भगत, संपत्तीताई शेलार अशा सात माजी नगरसेवकांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला.

Related Posts

अभाविप देवगिरी प्रदेश अध्यक्ष म्हणून प्रा. डॉ. सुरेश मुंढे व प्रदेश मंत्री म्हणून जळगावचे डॉ. वरुणराज नन्नवरे यांचे निर्वाचन
जळगाव

अभाविप देवगिरी प्रदेश अध्यक्ष म्हणून प्रा. डॉ. सुरेश मुंढे व प्रदेश मंत्री म्हणून जळगावचे डॉ. वरुणराज नन्नवरे यांचे निर्वाचन

January 19, 2026
अनुभूती निवासी स्कूलमध्ये राष्ट्रीय योगासन स्पर्धा रोमांचक
जळगाव

अनुभूती निवासी स्कूलमध्ये राष्ट्रीय योगासन स्पर्धा रोमांचक

January 19, 2026
जळगावात बहिणाबाई महोत्सवाचे ११ वे वर्ष; लोककला, खाद्यसंस्कृतीचा जागर
जळगाव

जळगावात बहिणाबाई महोत्सवाचे ११ वे वर्ष; लोककला, खाद्यसंस्कृतीचा जागर

January 18, 2026
१४ वर्षांचा वनवास, संयमाची परीक्षा आणि अखेर महेश पाटलांची स्वप्नपूर्ती !
जळगाव

१४ वर्षांचा वनवास, संयमाची परीक्षा आणि अखेर महेश पाटलांची स्वप्नपूर्ती !

January 18, 2026
लाडकी बहीण योजनेचा हप्ता न मिळाल्याने महिलांचा उद्रेक : बहिणींचे महामार्गावर चक्काजाम !
क्राईम

लाडकी बहीण योजनेचा हप्ता न मिळाल्याने महिलांचा उद्रेक : बहिणींचे महामार्गावर चक्काजाम !

January 17, 2026
भाजपला घवघवीत यश; राष्ट्रवादीचे अंदाज चुकले : उपमुख्यमंत्री अजित पवार !
जळगाव

भाजपला घवघवीत यश; राष्ट्रवादीचे अंदाज चुकले : उपमुख्यमंत्री अजित पवार !

January 17, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
अभाविप देवगिरी प्रदेश अध्यक्ष म्हणून प्रा. डॉ. सुरेश मुंढे व प्रदेश मंत्री म्हणून जळगावचे डॉ. वरुणराज नन्नवरे यांचे निर्वाचन

अभाविप देवगिरी प्रदेश अध्यक्ष म्हणून प्रा. डॉ. सुरेश मुंढे व प्रदेश मंत्री म्हणून जळगावचे डॉ. वरुणराज नन्नवरे यांचे निर्वाचन

January 19, 2026
अनुभूती निवासी स्कूलमध्ये राष्ट्रीय योगासन स्पर्धा रोमांचक

अनुभूती निवासी स्कूलमध्ये राष्ट्रीय योगासन स्पर्धा रोमांचक

January 19, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !

महामार्गावरील भीषण अपघातात ६० वर्षीय वृद्धाचा जागीच मृत्यू !

January 19, 2026
खळबळजनक : खाजगी शाळेच्या शिक्षकाचा रेल्वे अपघातात मृत्यू !

खळबळजनक : खाजगी शाळेच्या शिक्षकाचा रेल्वे अपघातात मृत्यू !

January 19, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group