• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

जळगावात रात्रीच्या सुमारास टोळक्याने केला हल्ला !

JALGAON MIRROR TEAM by JALGAON MIRROR TEAM
February 8, 2025
in जळगाव, क्राईम
0
जळगावात रात्रीच्या सुमारास टोळक्याने केला हल्ला !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ८ फेब्रुवारी २०२५

खूनाच्या गुन्ह्यात साक्ष देवू नये, यासाठी न्यू. बी. जे. मार्केटसमोरील चांदेलकर प्लाझाधील पत्त्याच्या सोशल क्लबमध्ये पार्टनर असलेल्या अरुण भीमराव गोसावी यांच्यावर टोळक्याने हल्ला सामानाची तोडफोड केली. तसेच हा क्लब चालवायचा असेल तर आम्हाला दर महिन्याला पैसे द्यावे लागतील असे म्हणत त्यांनी गल्ल्यातील आठ हजारांची रोकड जबरीने काढून नेली. ही घटना गुरुवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसात पंधरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

सविस्तर वृत्त असे कि, शहरातील तुकारामवाडीत राहणारे अरुण गोसावी हे चांदलकर प्लाझा येथील वरच्या मजल्यावर नशिराबाद स्पोर्टस फाऊंडेशन या सोशल पत्त्याच्या क्लबमध्ये पार्टनर आहे. त्यांचे भागीदार ब्रिजलाल आनंदराम वालेचा हे असून गुरुवारी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास विकास रमेश सोनवणे व ब्रिजलाल वालेचा हे क्लब बंद करुन आवराआवर करीत होते. त्यावेळी सुमारे पंधरा जणांचे टोळके हातात लाठ्या काठ्या घेवून वरच्या मजल्यावर आले. गोसावी यांनी त्यांना काय झाले असे विचारणार तोच भूषण माळी उर्फ भाचा याने त्यांना शिवीगाळ करीत आमच्याविरुद्ध केस चालवू नको सांगितले तरी, त्याला समजत नाही आज त्याचा मर्डर करुन टाकू, तुम्ही सोशल क्लब कसा चालवता, आम्हाला पैसे द्यावे लागतील असे म्हणत त्यांनी लाथा बुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी भागीदार ब्रिजलाल वालेचा हे त्यांना सोडविण्यासाठी गेले, मात्र त्यांना देखील धक्काबुक्की करुन जीवेठार मारण्याची धमकी दिली.

गोसावी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन भुषण उर्फ भाचा विजय माळी रा. तुकारामवाडी, आकाश संजय पाटील रा. वाघनगर, पवन उर्फ बद्या दिलीप बाविस्कर रा. तुकारामवाडी, आकाश सुकलाल ठाकूर उर्फ खंड्या रा. तुकारामवाडी, आकाश उर्फ अक्की रविंद्र मराठे रा. तुकारामवाडी चेतन उर्फ बटाट्या रमेश सुशिर रा. पिंप्राळा, सचिन उर्फ टिचकुल्या कैलास चौधरी रा. सम्राट कॉलनी, दादू विजय ठाकूर रा. तुकारामवाडी, उमेश उर्फ उमाकांत वाघ रा. पिंप्राळा, भूषण अहिरे रा. पिंप्राळा, विक्की ईश्वर चौधरी रा. अयोध्या नगर, उमाकांत पाटील रा. पिंप्राळा, विनायक कोळी रा. जिल्हापेठ, जे. के (पुर्ण नाव माहिती नाही) व पि. के (पुर्ण नाव माहित नाही) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tags: #jalgaon#policeCrime

Related Posts

जळगावातील लाचखोर अभियंत्यावर कारवाई झाली; आता संपूर्ण साखळी उघड करा !
जळगाव ग्रामीण

जळगावातील लाचखोर अभियंत्यावर कारवाई झाली; आता संपूर्ण साखळी उघड करा !

May 11, 2026
जळगाव जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत योगेश धोंगडे चॅम्पियन !
जळगाव

जळगाव जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत योगेश धोंगडे चॅम्पियन !

May 11, 2026
जळगाव पोलिस दल ठरले अव्वल; राज्य राखीव पोलिस दलाच्या प्रशिक्षणात मानाचा तुरा !
जळगाव

जळगाव पोलिस दल ठरले अव्वल; राज्य राखीव पोलिस दलाच्या प्रशिक्षणात मानाचा तुरा !

May 11, 2026
जळगावात बांगलादेशी महिला जेरबंद; आश्रय देणाऱ्यावरही शनिपेठ पोलिसांची कारवाई
क्राईम

जळगावात बांगलादेशी महिला जेरबंद; आश्रय देणाऱ्यावरही शनिपेठ पोलिसांची कारवाई

May 11, 2026
भाजप अल्पसंख्यांक मोर्च्याचे उपाध्यक्ष वसीम खान यांची नियुक्ती !
जळगाव

भाजप अल्पसंख्यांक मोर्च्याचे उपाध्यक्ष वसीम खान यांची नियुक्ती !

May 11, 2026
बुद्धिबळ निवड चाचणी स्पर्धेत जिल्हातील दहा खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड !
जळगाव

बुद्धिबळ निवड चाचणी स्पर्धेत जिल्हातील दहा खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड !

May 11, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जळगावातील लाचखोर अभियंत्यावर कारवाई झाली; आता संपूर्ण साखळी उघड करा !

जळगावातील लाचखोर अभियंत्यावर कारवाई झाली; आता संपूर्ण साखळी उघड करा !

May 11, 2026
जळगाव जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत योगेश धोंगडे चॅम्पियन !

जळगाव जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत योगेश धोंगडे चॅम्पियन !

May 11, 2026
जळगाव पोलिस दल ठरले अव्वल; राज्य राखीव पोलिस दलाच्या प्रशिक्षणात मानाचा तुरा !

जळगाव पोलिस दल ठरले अव्वल; राज्य राखीव पोलिस दलाच्या प्रशिक्षणात मानाचा तुरा !

May 11, 2026
जळगावात बांगलादेशी महिला जेरबंद; आश्रय देणाऱ्यावरही शनिपेठ पोलिसांची कारवाई

जळगावात बांगलादेशी महिला जेरबंद; आश्रय देणाऱ्यावरही शनिपेठ पोलिसांची कारवाई

May 11, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group