• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home प्रशासन

युवकांसह युवतींना सुवर्ण संधी ; प्रशासकीय सेवेत जाण्यासाठी !

दर्जी फाउंडेशनमध्ये १ एप्रिलपासून यूपीएससी-एमपीएससी बॅचेस !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 29, 2023
in प्रशासन, ब्रेकिंग, राज्य, सामाजिक
0
युवकांसह युवतींना सुवर्ण संधी ; प्रशासकीय सेवेत जाण्यासाठी !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / २९ मार्च २०२३ ।

इयत्ता दहावी व बारावीची नुकतीच परीक्षा दिलेल्या किंवा पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी दर्जी फाउंडेशन येथे युपीएससी-एमपीएससी फाउंडेशन बॅचेस अर्थात आयसीडीसी बॅचेसचे आयोजन १ एप्रिलपासून करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील युवकांसह युवतींना हि सुवर्ण संधीच आहे. या संधीचा फायदा घेत आपल्या भविष्यातील स्वप्न आजच राखून ठेवा.

स्पर्धा परीक्षांचे प्रशिक्षण व प्रशासकीय सेवेचा मार्ग यासाठी दहावी नंतर पदवी शिक्षणासोबत पाच वर्षे व बारावी नंतर पदवी शिक्षणासोबत तीन वर्षे अशा बॅचेस होणार आहे. १ एप्रिलपर्यंत पालक व विद्यार्थ्यांना प्रा. गोपाल दर्जी करीअर समुपदेशन करणार आहे. ज्यांना आपल्या पाल्यांचे करीअर समुपदेशन करुन घ्यावयाचे असेल त्यांनी गणेश कॉलनी रोडवरील दर्जी फाउंडेशन येथे सकाळी ११ ते दुपारी एक व दुपारी चार ते संध्याकाळी सात या वेळेत संपर्क करावा. तसेच बँक परीक्षा, कम्बाईन परीक्षा, राज्यसेवा इंटिग्रेटेड पोलिस व सैन्य परीक्षांचे मार्गदर्शन वर्ग सुरू आहेत. ज्यांना मार्गदर्शन घ्यायचे आहे त्यांनी संपर्क करावा. तसेच बाहेर गावच्या मुला- मुलींसाठी स्वतंत्र निवास व भोजन व्यवस्था करण्यात आली आहे. असे आवाहन संचालिका ज्योती दर्जी यांनी केले आहे.

Related Posts

लेकीच्या हातून वडिलांना मुखाग्नी; अमळनेर तालुक्यात घडली हृदयस्पर्शी घटना
जळगाव

लेकीच्या हातून वडिलांना मुखाग्नी; अमळनेर तालुक्यात घडली हृदयस्पर्शी घटना

March 4, 2026
भुसावळ नाहाटा महाविद्यालयात माजी विद्यार्थी संघटनेतर्फे सीए अभ्यासिकेचे उद्घाटन
जळगाव

भुसावळ नाहाटा महाविद्यालयात माजी विद्यार्थी संघटनेतर्फे सीए अभ्यासिकेचे उद्घाटन

March 4, 2026
जळगावात अंमली पदार्थांवर मोठा प्रहार; ६३ किलो गांजासह ६ जण जेरबंद, लाखोंचा मुद्देमाल जप्त
क्राईम

जळगावात अंमली पदार्थांवर मोठा प्रहार; ६३ किलो गांजासह ६ जण जेरबंद, लाखोंचा मुद्देमाल जप्त

March 4, 2026
शासकीय व अनुदानित आश्रमशाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळाले पाहिजे !
जळगाव

शासकीय व अनुदानित आश्रमशाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळाले पाहिजे !

March 4, 2026
कोविड योद्ध्यांना कायमस्वरूपी न्यायाची मागणी : आ.राजूमामा भोळेंचे आश्वासन
जळगाव

कोविड योद्ध्यांना कायमस्वरूपी न्यायाची मागणी : आ.राजूमामा भोळेंचे आश्वासन

March 3, 2026
सोन्याचे दर घसरले, खरेदीदारांसाठी होळीची दिलासादायक संधी
राज्य

सोन्याचे दर घसरले, खरेदीदारांसाठी होळीची दिलासादायक संधी

March 3, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
तरसोद फाट्याजवळ ‘हॉटेल सावन’ला भीषण आग; शॉर्टसर्किटमुळे लाखोंचे नुकसान

तरसोद फाट्याजवळ ‘हॉटेल सावन’ला भीषण आग; शॉर्टसर्किटमुळे लाखोंचे नुकसान

March 5, 2026
भुसावळातील जाम मोहल्ल्यात गॅस गळतीने हॉटेलला भीषण आग !

भुसावळातील जाम मोहल्ल्यात गॅस गळतीने हॉटेलला भीषण आग !

March 5, 2026
या तीन राशींना मिळणार मोठे यश पण गुंतवणूक ठरू शकते घातक !

तुमच्या कार्यक्षमतेमुळे तुम्हाला लक्षणीय यश मिळण्याची शक्यता आहे.

March 5, 2026
जिल्हाधिकारी कार्यालयातून अवैध वाळू वाहतुकीचा ट्रक पळविला !

निवृत्ती नगरात घरफोडी; सव्वा लाखांचे सोन्याचे दागिने लंपास

March 4, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group